• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

शेतकऱ्याने शेतातच केले विषारी द्रव्य प्राशन : उपचारादरम्यान मृत्यू

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 3, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
शेतकऱ्याने शेतातच केले विषारी द्रव्य प्राशन : उपचारादरम्यान मृत्यू

मुक्ताईनगर तालुक्यातील रुईखेडा येथील घटना

जळगाव (प्रतिनिधी) : मुक्ताईनगर तालुक्यातील रुईखेडा येथे शेतशिवारात एका वयोवृद्ध शेतकऱ्याने शेतातच विषारी द्रव्य प्राशन करून सोमवारी दि. २९ जुलै रोजी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. दरम्यान उपचार सुरु असताना शुक्रवारी दि. २ ऑगस्ट रोजी पहाटे त्यांचा जळगावात त्यांचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस स्टेशनला प्राथमिक नोंद करण्यात आली आहे.

रामगिर कडूगिरी गोसावी (वय ६५, रा. रुईखेडा ता. मुक्ताईनगर) असे मयत शेतकऱ्याचे नाव आहे. ते गावात पत्नी, १ मुलगा यांचेसह राहत होते. शेतीकाम करून ते उदरनिर्वाह करीत होते. (केसीएन)दरम्यान, सोमवारी दि. २९ जुलै रोजी रामगिर यांनी शेतातच विषारी औषध द्रव्य प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. कुटुंबिय व ग्रामस्थांच्या मदतीने त्यांना उपचारासाठी जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

त्यांच्यावर चार दिवसांपासून उपचार सुरु होते. उपचाराअंती शुक्रवारी २ ऑगस्ट रोजी रामगिर यांचा पहाटे २ वाजेच्या सुमारास मृत्यू झाला. यावेळी कुटुंबीयांनी आक्रोश केला. घटनेची रामानंद नगर पोलीस स्टेशनला प्राथमिक नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, रामगिर यांच्या आत्महत्येचे कारण अस्पष्ट आहे.

Tags: #crimemuktainagarमीगसासहकूोगलोुोी
Previous Post

लाडक्या बहिणींना मिळणार १७ ऑगस्टला योजनेचे दोन हप्ते

Next Post

होमगार्डच्या भत्तावाढीचा विषय स्थगित : नवीन योजनांमुळे पडणाऱ्या आर्थिक भाराचे कारण !

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
होमगार्डच्या भत्तावाढीचा विषय स्थगित : नवीन योजनांमुळे पडणाऱ्या आर्थिक भाराचे कारण !

होमगार्डच्या भत्तावाढीचा विषय स्थगित : नवीन योजनांमुळे पडणाऱ्या आर्थिक भाराचे कारण !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

दहावीच्या परीक्षेत कॉपी पुरवण्याचा प्रयत्न करणाऱ्या ७ जणांवर गुन्हा दाखल
1xbet russia

मेव्हण्याने दिली शालकाविरुद्ध तक्रार : ४ किलो सोने घेतले पण परतच केले नाही, ३ कोटींची फसवणूक..!

June 19, 2025
भुसावळ शहरातील चोरीचा यशस्वी उलगडा : शिरपूर येथील गोदामातून जप्त केला १८ लाख ८० हजारांचा मुद्देमाल..!
1xbet russia

भुसावळ शहरातील चोरीचा यशस्वी उलगडा : शिरपूर येथील गोदामातून जप्त केला १८ लाख ८० हजारांचा मुद्देमाल..!

June 19, 2025
किरकोळ कारणावरून अल्पवयीन तरुणीची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या
1xbet russia

किरकोळ कारणावरून अल्पवयीन तरुणीची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

June 19, 2025
एकलव्य आदिवासी युवा संघटनेचे गट विकास अधिकाऱ्यांना निवेदन
1xbet russia

एकलव्य आदिवासी युवा संघटनेचे गट विकास अधिकाऱ्यांना निवेदन

June 19, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

दहावीच्या परीक्षेत कॉपी पुरवण्याचा प्रयत्न करणाऱ्या ७ जणांवर गुन्हा दाखल

मेव्हण्याने दिली शालकाविरुद्ध तक्रार : ४ किलो सोने घेतले पण परतच केले नाही, ३ कोटींची फसवणूक..!

June 19, 2025
भुसावळ शहरातील चोरीचा यशस्वी उलगडा : शिरपूर येथील गोदामातून जप्त केला १८ लाख ८० हजारांचा मुद्देमाल..!

भुसावळ शहरातील चोरीचा यशस्वी उलगडा : शिरपूर येथील गोदामातून जप्त केला १८ लाख ८० हजारांचा मुद्देमाल..!

June 19, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!