• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

अल्पवयीन मुलीस पळवून नेण्याऱ्या तरुणाला नाशिकमधून अटक

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 7, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव
0
अल्पवयीन मुलीस पळवून नेण्याऱ्या तरुणाला नाशिकमधून अटक

पाचोरा तालुक्यातील घटना

पाचोरा (प्रतिनिधी) : तालुक्यातील एका गावातील १३ वर्षीय अल्पवयीन मुलीस काहीतरी फूस व आमिष दाखवून अज्ञात इसमाने रात्रीच्या वेळी पळवून नेल्याची घटना घडली होती. संशयित आरोपी तरुणास अल्पवयीन मुलीसह काही तासातच नाशिक येथून ताब्यात घेत पाचोरा येथे आणण्यात आले आहे.

पाचोरा तालुक्यातील एका गावात दि. ५ जुलै रोजी रात्री ९ ते ६ जुलै रोजी रात्री अडीचच्या सुमारास १३ वर्षीय अल्पवयीन मुलीस कोणीतरी अज्ञात इसमाने काहीतरी फुस लावून व आमिष दाखवून तिस पळवून नेले. या गुन्ह्याचा तपास हा पोलीस निरीक्षक अशोक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल नरेंद्र नरवाडे हे करीत होते. त्यांनी लगेच तपास यंत्रणा फिरवून कामाला सुरुवात केली व अल्पवयीन मुलीस पळवून नेणारा संशयित आरोपी नाशिक येथे असल्याची माहिती मिळताच नाशिक येथील संबंधित पोलीस स्टेशनशी संपर्क साधला.

संशयित आरोपीस मुलीस ताब्यात घेण्यास सांगितले व क्षणाचा विलंब न करता पाचोरा येथून पोलीस हेड कॉन्स्टेबल अशोक हटकर व महिला पोलीस प्रियंका अहिरे हे नाशिक रवाना झाले. संबंधित पोलीस स्टेशन येथे जाऊन संशयित आरोपीसह मुलीस ताब्यात घेऊन पाचोराकडे रवाना झाले. सकाळी पोलीस स्टेशन येथे संशयित व सदर तरुणीला आणण्यात आले आहे. सदर संशयित आरोपीची चौकशी सुरु असून लवकरच योग्य ती कारवाई केली जाईल अशी माहिती “केसरीराज” ला पीएसआय परशुराम दळवी यांनी दिली.


 

Tags: #crime#pachora
Previous Post

शेत-शिवारातून विद्युत वितरण कंपनीचे तार चोरीस

Next Post

चोरटयांनी ६० हजारांची महावितरणची विजेची तार शेतातून लांबविली

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
कानळदा येथे मंदिरातील पादुकांचा जोड लांबविला

चोरटयांनी ६० हजारांची महावितरणची विजेची तार शेतातून लांबविली

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मेंदुवर नियंत्रण ठेवल्यास अंतिम ध्येय गाठता येते – डॉ. मधुली कुलकर्णी
जैन कंपनी

मेंदुवर नियंत्रण ठेवल्यास अंतिम ध्येय गाठता येते – डॉ. मधुली कुलकर्णी

June 25, 2025
आणीबाणीत तुरुंगवास भोगणाऱ्या सेनानींसह कुटुंबीयांचा सत्कार
1xbet russia

आणीबाणीत तुरुंगवास भोगणाऱ्या सेनानींसह कुटुंबीयांचा सत्कार

June 25, 2025
नैराश्यातून तरुणाने घेतले विष : उपचारादरम्यान मृत्यू !
1xbet russia

नैराश्यातून तरुणाने घेतले विष : उपचारादरम्यान मृत्यू !

June 25, 2025
वादविवाद स्पर्धेत गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे घवघवीत यश
1xbet russia

वादविवाद स्पर्धेत गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे घवघवीत यश

June 25, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

मेंदुवर नियंत्रण ठेवल्यास अंतिम ध्येय गाठता येते – डॉ. मधुली कुलकर्णी

मेंदुवर नियंत्रण ठेवल्यास अंतिम ध्येय गाठता येते – डॉ. मधुली कुलकर्णी

June 25, 2025
आणीबाणीत तुरुंगवास भोगणाऱ्या सेनानींसह कुटुंबीयांचा सत्कार

आणीबाणीत तुरुंगवास भोगणाऱ्या सेनानींसह कुटुंबीयांचा सत्कार

June 25, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon