• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

असोदा येथील बहिणाबाईंच्या स्मारकासाठी अतिरिक्त निधीसाठी प्रयत्नशील : उपमुख्यमंत्री फडणविस

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 9, 2024
in खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
असोदा येथील बहिणाबाईंच्या स्मारकासाठी अतिरिक्त निधीसाठी प्रयत्नशील : उपमुख्यमंत्री फडणविस

मुंबई येथे लेवा पाटीदार समाजाच्या बैठकीत विविध विषयांवर चर्चा

जळगाव (प्रतिनिधी) : मुंबई येथे लेवा पाटीदार समाजाची बैठक उत्साहात संपन्न झाली. बैठकीत विविध प्रलंबित विषयांवर चर्चा करण्यात आली. यात असोदा येथील बहिणाबाई चौधरी यांच्या स्मारकासह पाडळसे येथे भोरगाव पंचायत येथील लेवा भवनसह विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. सर्व प्रकल्पांसाठी निधी दिला जाईल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आश्वासन दिले आहे, अशी माहिती आ. राजूमामा भोळे यांनी दिली आहे.

 

मुंबईत लेवा पाटीदार समाजाच्या प्रतिनिधींसोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमूख उपस्थितीत महत्वपूर्ण बैठक संपन्न झाली. यावेळी माजी मंत्री हंसराज अहिर, सहकार राज्यमंत्री अतूल सावे, जळगाव शहराचे आ. राजूमामा भोळे, संजय गाते, भाजपचे पदाधिकारी विजय चौधरी, संजय केणेकर यांच्यासह लेवा पाटील समाजाचे प्रतिनिधी उपस्थित होते. बैठकीत असोदा येथील बहिणाबाई चौधरी यांच्या स्मारकाकरता आणखी अतिरिक्त २० कोटी रुपयांची मागणी पर्यटन विभागामधून करण्यात आली. सदर मागण्यांबाबत उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सकारात्मकता दर्शवलेली आहे.

बैठकीत आ. राजूमामा भोळे यांनी समाजाच्या वतीने भूमिका मांडली. पुणे व मुंबई येथे लेवा समाजाचे आर्थिक दृष्ट्या जे विद्यार्थी गरीब आहे त्यांना राहण्यासाठी वस्तीगृहाची व्यवस्था होणेसाठी मागणी करण्यात आली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यावर सकारात्मक प्रतिसाद दिला. यावल तालुक्यातील पाडळसे येथे मंत्री गिरीष महाजन यांच्याकडील ग्रामविकास विभागामार्फत भोरगाव पंचायत येथे लेवा भवन बांधकामकरिता ५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्याचे काम देखील प्रगती पथावर आहे. या परिसरात स्वर्गवासी रमेश विठू पाटील यांचा पुतळा उभा करण्यात यावा ही अशी सुद्धा समाजातर्फे करण्यात आलेली मागणी पूर्ण करणार असल्याचे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. बैठकीला राज्यातील लेवा पाटीदार समाजाचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते


 

 

Tags: #mumbaidevendra fadnvis
Previous Post

हातभट्टीचे अड्डे उध्वस्त करून दीड लाखांचा माल केला जप्त

Next Post

कर्जबाजारी शेतकऱ्याने घेतले विष ; उपचारादरम्यान मृत्यू

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
कर्जबाजारी शेतकऱ्याने घेतले विष ; उपचारादरम्यान मृत्यू

कर्जबाजारी शेतकऱ्याने घेतले विष ; उपचारादरम्यान मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नोकरीचे आमिष देऊन मेघालयच्या तरुणीवर अत्याचार
1xbet russia

कॉल रेकॉर्डिंग व्हायरल करण्याची धमकी देत विवाहितेवर अत्याचार

July 22, 2026
पतीसाठी जेवणाचा डबा घेण्यास आला, विवाहितेवर तोंड दाबून बलात्कार केला !
1xbet russia

यावल येथे १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार

July 22, 2026
लैंगिक अत्याचारातून १५ वर्षीय बालिकेने दिला बाळाला जन्म,  तरुणाला अटक !
1xbet russia

१३ वर्षीय मुलीला चिकू आमिष दाखवून अत्याचार

July 22, 2026
डॉ. रणधीर कुमार पांडे यांना मेडिकल बायोकेमिस्ट्री विषयात पीएच.डी. पदवी प्रदान
1xbet russia

डॉ. प्रकाश तिरुवा यांना मेडिकल बायोकेमिस्ट्री विषयात पीएच.डी. पदवी प्रदान

July 22, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

नोकरीचे आमिष देऊन मेघालयच्या तरुणीवर अत्याचार

कॉल रेकॉर्डिंग व्हायरल करण्याची धमकी देत विवाहितेवर अत्याचार

July 22, 2026
पतीसाठी जेवणाचा डबा घेण्यास आला, विवाहितेवर तोंड दाबून बलात्कार केला !

यावल येथे १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार

July 22, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon