• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

एरंडोल नगरपरिषद निवडणुकीत महायुतीचा ‘विकास’ मंत्र

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
November 27, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
एरंडोल नगरपरिषद निवडणुकीत महायुतीचा ‘विकास’ मंत्र

आ. अमोल पाटील यांच्या प्रचार रॅलीस उत्स्फूर्त प्रतिसाद!

​लोकनियुक्त नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉ. नरेंद्र ठाकुर यांच्यासाठी शक्तीप्रदर्शन

​एरंडोल (प्रतिनिधी) – एरंडोल नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीच्या रणधुमाळीत महायुतीचा प्रचार जोर धरू लागला आहे. लोकनियुक्त नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉ. नरेंद्र ठाकुर यांच्या समर्थनार्थ आणि प्रभाग क्र. १, ९, आणि १० मधील महायुतीच्या उमेदवारांसाठी आमदार अमोल पाटील यांच्या नेतृत्वाखाली आज भव्य आणि उत्साही प्रचार रॅली काढण्यात आली.

​या रॅलीत आमदार पाटील यांनी नागरिकांशी थेट संवाद साधत त्यांचे आशीर्वाद घेतले. त्यानंतर ओम नगर आणि भोई गल्ली परिसरातील श्रीराम मंदिराशेजारी झालेल्या कॉर्नर सभेत त्यांनी महायुतीने एरंडोलमध्ये केलेल्या अभूतपूर्व विकासकामांचा पाढा वाचला.

​”२०० कोटींहून अधिक निधी, विकास केवळ करण्यासाठी नाही, तर शहराचा चेहरामोहरा बदलण्यासाठी!”

​आ. अमोल पाटील यांनी आपल्या भाषणात एरंडोलच्या सर्वांगीण विकासासाठी मागील कार्यकाळात २०० कोटींहून अधिक निधी आणल्याचे ठामपणे सांगितले. “कामे केवळ करण्यासाठी नाहीत, तर नवनवीन संकल्पनांनी शहराचा चेहरामोहरा बदलण्यासाठी असतात,” असे ते म्हणाले. ‘पुस्तकांचा बगीचा’ ही संकल्पना राज्यभर गाजल्याची आठवण करून देत, त्यांनी एरंडोलला विकासाच्या मार्गावर अधिक वेगाने नेण्यासाठी नागरिकांना महायुतीच्या उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करण्याचे आवाहन केले.

​ ‘या’ उमेदवारांना विजयी करा!

​महायुतीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉ. नरेंद्र ठाकुर यांच्यासह खालील उमेदवारांना प्रचंड मताधिक्याने विजयी करून विकासाचा वेग कायम ठेवण्याचे आवाहन आमदार पाटील यांनी केले:
​प्रभाग क्र. १ अ: कल्पनाताई पाटील, ​प्रभाग क्र. १ ब: अभिजित राजेंद्र पाटील, ​प्रभाग क्र. ९ ब: नितेश कैलास चौधरी,
​प्रभाग क्र. १० अ: मनकरनाबाई चौधरी, ​प्रभाग क्र. १० ब: नय्युम खान दलशेर खान,​
​या प्रचार सभेला जिल्हाप्रमुख वासुदेव पाटील, जि.प. उपाध्यक्ष ज्ञानेश्वरनाना आमले, युवासेना जिल्हाप्रमुख प्रा. मनोज पाटील, धरणगाव बाजार समितीचे माजी सभापती शालिक गायकवाड, तालुकाप्रमुख रवि जाधव, पं.स. सभापती दादाजी पाटील, माजी नगराध्यक्ष राजुआबा चौधरी, तसेच विविध पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांची मोठी उपस्थिती लाभली होती.


 

 

Tags: arondol nagarparishad nivdnuk
Previous Post

भुसावळमध्ये दरोडा टाकण्याच्या तयारीत मध्यप्रदेशातून आलेले तीनजण जेरबंद

Next Post

दुचाकीच्या जोरदार धडकेत फळ व्यापाऱ्याचा जागीच मृत्यू

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
दुचाकीच्या जोरदार धडकेत फळ व्यापाऱ्याचा जागीच मृत्यू

दुचाकीच्या जोरदार धडकेत फळ व्यापाऱ्याचा जागीच मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगाव हादरले : मारहाणप्रकरणी जखमी तरुणाचा चौथ्या दिवशी मुंबईत मृत्यू
1xbet russia

जळगाव हादरले : मारहाणप्रकरणी जखमी तरुणाचा चौथ्या दिवशी मुंबईत मृत्यू

February 6, 2026
केंद्रीय मंत्र्यांच्या मुलीच्या छेडखानीप्रकरणी ७ जणांवर गुन्हा दाखल
1xbet russia

गर्दीचा फायदा घेत महिलेची सोन्याची बांगडी लंपास

February 5, 2026
बांधकाम प्रकल्पातून साहित्य चोरी करणाऱ्या दोन्ही महिलांना अटक
1xbet russia

बनावट कागदपत्रांच्या आधारे वाहन हस्तांतरण, चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

February 5, 2026
दरेगाव आंबापाड्यात ‘स्मार्ट’ योजनेचा जागर
1xbet russia

दरेगाव आंबापाड्यात ‘स्मार्ट’ योजनेचा जागर

February 5, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगाव हादरले : मारहाणप्रकरणी जखमी तरुणाचा चौथ्या दिवशी मुंबईत मृत्यू

जळगाव हादरले : मारहाणप्रकरणी जखमी तरुणाचा चौथ्या दिवशी मुंबईत मृत्यू

February 6, 2026
केंद्रीय मंत्र्यांच्या मुलीच्या छेडखानीप्रकरणी ७ जणांवर गुन्हा दाखल

गर्दीचा फायदा घेत महिलेची सोन्याची बांगडी लंपास

February 5, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon