• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

शस्त्राचा धाक दाखवत लूटमार करणाऱ्यास नागरिकांनी चोप देत केले पोलिसांच्या हवाली

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 2, 2020
in महाराष्ट्र
0

औरंगाबाद (वृत्तसंथा) – वडगाव कोल्हाटी शिवारातील वरद इंडस्ट्रीजमध्ये १२ फेब्रुवारी रोजी प्रवेश करत चोरट्यांनी तब्बल सात लाखांच्या ऐवजावर हात साफ केला. त्यानंतर १९ फेब्रुवारी रोजी सिडको वाळूज महानगर-१ परिसरातील पाटलीपुत्र हाउसिंग सोसायटीमधील घरात प्रवेश करत चोरट्यांनी १ लाख ८ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. या दोन्ही घटनांमधील आरोपींच्या मुसक्या आवळण्यात अपयशी ठरलेल्या पोलिसांना आव्हान देत चोरट्याने पुन्हा एकदा सिडको वाळूज महानगरात दिवसाढवळ्या चोरी करून सव्वा लाखाचा ऐवज लंपास केल्याची घटना २५ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता घडली. विशेष म्हणजे चोरीची घटना घडल्यानंतर तिसऱ्या दिवशी पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला. दरम्यान, २८ फेब्रुवारी रोजी रात्री ११ वाजता दोघा संशयितांनी धारदार शस्त्राचा धाक दाखवत एका कामगाराचा मोबाइल लुटला, तर अन्य एकावर हल्ला चढवत त्यास मारहाण केली. या वेळी मदतीसाठी धावलेल्या नागरिकांनी कामगारांची सुटका करत लूटमार करणाऱ्या आरोपींना चोप देत पोलिसांच्या स्वाधीन केले.
वरद इंडस्ट्रीमध्ये चोरी करणारे चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद होऊनही अद्याप चोरट्यांच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश मिळाले नाही. दरम्यान, पुन्हा चोरट्यांनी सिडको पाण्याची टाकी परिसरातील बंद घरात प्रवेश करत रोख रक्कम व किमती ऐवज लंपास केला. या दोन्ही घटनांना घडून अवघ्या दोन आठवड्यांचा अवधी होत नाही तोच पुन्हा चोरट्याने सिडको येथील रहिवासी दगडू मनोहर मोगल यांच्या घराचे कुलूप तोडून रोख ३० हजार व १ लाख रुपये किमतीचा ऐवज लंपास केला. ही घटना २५ फेब्रुवारी रोजी सकाळी घडली.
चाकूचा धाक दाखवून लूटमार असे प्रकरण नाही. सीसीटीव्ही फुटेज तपासले असता तसे निदर्शनास येत नाही. दुसरे जे प्रकरण आहे ते मारामारीचे आहे. त्यात दगड फेकून मारला आहे. त्याबाबत गुन्हा दाखल करण्यात येत आहे. मोबाइल काढून घेतलेली व्यक्ती फिर्याद देण्यासाठी अद्याप पुढे आलेली नाही. येताच गुन्हा दाखल करण्यात येईल. मधुकर सावंत, वाळूज एमआयडीसी, पोलिस निरीक्षक
जयभवानी चौक ते कोलगेट चौकदरम्यान असणाऱ्या रस्त्याने ये-जा करणाऱ्या एका कामगारास दोघा तरुणांनी अडवून शस्त्राचा धाक दाखवत मोबाइल हिसकावला. पुढे याच तरुणांनी दुसऱ्या एका तरुणास धाक दाखवत पैशाची मागणी करत मारहाण केली. दरम्यान, पैसे देण्यास नकार देताच त्यास दगड मारून जखमी केल्याची माहिती रहिवाशांनी दिली. नशेत असणाऱ्या तरुणांकडून धमकावत लूटमार होत असल्याने त्यांना चोप देण्यास सुरुवात केली. पोलिसांना माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेत त्यांना ताब्यात घेतले. शुक्रवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास जयभवानी चौक ते कोलगेट चौकदरम्यान नशेत असणाऱ्या आरोपींनी धुमाकूळ घातल्याने मोठ्या संख्येत बघ्यांची गर्दी उसळली होती. याच संधीचा फायदा घेत अनेकांनी आरोपींवर हात साफ करून घेतले.


 

 

Previous Post

हिंसाचार थांबला, अफवांचे पेव; शाहीनबागमध्ये कलम १४४ लागू, प्रचंड बंदोबस्त

Next Post

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

डोक्यात प्रहार करून तृतीयपंथीयाला गळा दाबून मारले, पुरावा नष्ट करण्यासाठी गाडीतले पेट्रोल टाकून जाळले..!
1xbet russia

डोक्यात प्रहार करून तृतीयपंथीयाला गळा दाबून मारले, पुरावा नष्ट करण्यासाठी गाडीतले पेट्रोल टाकून जाळले..!

February 6, 2026
रक्तदान करून कारकीर्दीची प्रबोधनात्मक सुरुवात
1xbet russia

रक्तदान करून कारकीर्दीची प्रबोधनात्मक सुरुवात

February 6, 2026
जि.प. विद्यार्थ्यांसाठी ‘मिशन स्कॉलरशिप’ सराव परीक्षेचे आयोजन
1xbet russia

जि.प. विद्यार्थ्यांसाठी ‘मिशन स्कॉलरशिप’ सराव परीक्षेचे आयोजन

February 6, 2026
मालपिंप्रीत कृषी मेळाव्यास शेतकर्‍यांचा सकारात्मक प्रतिसाद
1xbet russia

मालपिंप्रीत कृषी मेळाव्यास शेतकर्‍यांचा सकारात्मक प्रतिसाद

February 6, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

डोक्यात प्रहार करून तृतीयपंथीयाला गळा दाबून मारले, पुरावा नष्ट करण्यासाठी गाडीतले पेट्रोल टाकून जाळले..!

डोक्यात प्रहार करून तृतीयपंथीयाला गळा दाबून मारले, पुरावा नष्ट करण्यासाठी गाडीतले पेट्रोल टाकून जाळले..!

February 6, 2026
रक्तदान करून कारकीर्दीची प्रबोधनात्मक सुरुवात

रक्तदान करून कारकीर्दीची प्रबोधनात्मक सुरुवात

February 6, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon