• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

रुग्णवाहिकेला भीषण अपघात : सायगावच्या युवकाचा दुर्दैवी मृत्यू

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 10, 2024
in अपघात, क्राईम, खान्देश, जळगाव
0
रुग्णवाहिकेला भीषण अपघात : सायगावच्या युवकाचा दुर्दैवी मृत्यू

चाळीसगाव तालुक्यातील कळवाडी येथे झाला अपघात

चाळीसगाव (प्रतिनिधी) : तालुक्यातील कळवाडी रस्त्यावर भरधाव अर्टिगा आणि रुग्णवाहिकेचा भीषण अपघात झाला. नाशिक येथे उपचारासाठी नेत असताना रुग्णवाहिकेतील अपघाग्रस्त युवकाचा यात मृत्यू झाला. तर अन्य २ जण जखमी झाले आहेत. ही घटना शुक्रवारी दि. ९ ऑगस्ट रोजी सायंकाळी घडली. घटनेची पोलीस स्टेशनला नोंद करण्यात आली आहे.

ह.भ.प. ज्ञानेश्वर हरी बच्छे (वय २७, रा. सायगाव बगळी ता. चाळीसगाव) असे मयत तरुणाचे नाव आहे. तो भजनी मंडळामध्ये वादक म्हणून कामाला होता. बच्छे यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, आई, भाऊ असा परिवार आहे. ज्ञानेश्वर यांचा काही दिवस आधी दुचाकीचा अपघात झाला होता. त्यांच्यावर नाशिक येथे उपचार करण्यात आले होते.(केसीएन)सायगाव येथे घरी परतल्यावर त्यांना पुन्हा मुत्रपिंडाचा त्रास जाणवू लागला. त्यासाठी त्यांना पुढील उपचारासाठी नाशिक येथे रुग्णवाहिकेने नेत असताना शुक्रवारी दिनांक ९ ऑगस्ट रोजी सायंकाळी कळवाडी फाट्याजवळ एर्टिगा कारसह भीषण धडक झाली.

त्यात ज्ञानेश्वर बच्छे यांचा मृत्यू झाला, तर अन्य दोनजण जखमी झाले आहेत. बच्छे हे सायगाव परिसरातील भजनी मंडळात वादक म्हणून काम करत होते. काही दिवस आधी दुचाकी अपघातानंतर तातडीने बच्छे यांना नाशिक येथे दाखल करण्यात आले होते.(केसीएन) त्यावेळी त्यांच्यावर शस्त्रक्रियादेखील करण्यात आली होती. ते घरी परतले व काही दिवसातच त्यांना गुरुवारी रात्री मुत्रपिंडाचा त्रास जाणवू लागला. त्यांना उपचारासाठी नाशिक येथे नेण्याचे ठरले. नातेवाइकांनी जवळच असलेल्या पिलखोड येथील रुग्णवाहिका बोलावली होती.


 

Tags: #chalisgaon#crimeaccident
Previous Post

बोदवडच्या माहेरवाशिणीचा छत्रपती संभाजीनगरला गळफास घेऊन मृत्यू

Next Post

धरणगावात आदिवासी बांधवांसाठी सांस्कृतिक भवन उभारणार

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
धरणगावात आदिवासी बांधवांसाठी सांस्कृतिक भवन उभारणार

धरणगावात आदिवासी बांधवांसाठी सांस्कृतिक भवन उभारणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

रुग्णालयात नविन फर्निचर तर नाही झाले, मात्र जुनेही भंगार भामट्याने नेले !
Uncategorized

दुकानावर ठेवले लहान मुलांना कामावर, जळगावात ६ बालकांची झाली सुटका !

June 20, 2025
प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करा, प्रशासनात लोकाभिमुख कार्यपद्धतीवर भर द्यावा
1xbet russia

जळगाव विमानतळावर महाराष्ट्र राज्य पत्रकार संघातर्फे मुख्यमंत्र्यांचा सन्मान

June 20, 2025
भरधाव बसने दुचाकीला चिरडले : पत्नी ठार, पती गंभीर !
1xbet russia

धावत्या रेल्वेतून पडून अकोला जिल्ह्यातील वारकऱ्याचा मृत्यू

June 20, 2025
रेल्वेच्या ऑनलाईन तिकिटांचा काळाबाजार, १२ लाख ५३ हजारांची तिकिटे जप्त
1xbet russia

मुंबईमध्ये नोकरी देण्याचे आमिष दाखवत तरूणाची ३ लाखांत फसवणूक

June 20, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

रुग्णालयात नविन फर्निचर तर नाही झाले, मात्र जुनेही भंगार भामट्याने नेले !

दुकानावर ठेवले लहान मुलांना कामावर, जळगावात ६ बालकांची झाली सुटका !

June 20, 2025
प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करा, प्रशासनात लोकाभिमुख कार्यपद्धतीवर भर द्यावा

जळगाव विमानतळावर महाराष्ट्र राज्य पत्रकार संघातर्फे मुख्यमंत्र्यांचा सन्मान

June 20, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon