• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

अपघातात जखमी दुसऱ्या तरुणाचाही मृत्यू, नातेवाईकांचे ठिय्या आंदोलन

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 8, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
अपघातात जखमी दुसऱ्या तरुणाचाही मृत्यू, नातेवाईकांचे ठिय्या आंदोलन

पारोळा तालुक्यात विचखेडे येथे घडली होती घटना

पारोळा (प्रतिनिधी) :- तालुक्यातील विचेखड्याजवळ दि. ४ रोजी कारने दुचाकीला दिलेल्या धडकेत १ ठार तर २ जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली होती. यातील दुसरा जखमी रामा कौतिक कंडारे (१८) याचा दि ७ रोजी धुळे येथे उपचारादरम्यान पहाटे ४ वाजता मृत्यू झाला. अपघातातील कार चालकास अटक न झाल्याने शनिवारी संतप्त नातेवाईक व समाजबांधवानी पारोळा पोलीस स्टेशन येथे मृतदेह घेऊन ठिय्या आंदोलन केले होते.

पारोळा तालुक्यातील विचेखड्याजवळ दि.४ जून रोजी सायंकाळी साडेसातच्या वाजेच्या सुमारास विजय अंभोरे (वय २४), नितीन पगारे (वय २४), रामा कौतिक कंडारे (वय १८, सर्व रा. पारोळा) हे आपल्या पल्सर कंपनीच्या मोटरसायकलने वसंतनगर येथे धार्मिक कार्यक्रमासाठी जात असताना वाहन नादुरुस्त झाल्याने सदरचे वाहन लोटून आणत असताना मागून भरधाव वेगाने येणारी स्कोडा कार (एमएच ०१ ए. एक्स ९९१६) ने जोरदार धडक दिली. सदर धडकेत तिघेही गंभीररित्या जखमी होऊन विजय अंभोरे याचा दि ४ रोजी उपचारादरम्यान मृत्यू झाला होता.

तर यातील दुसरा जखमी रामा कौतिक कंडारे (१८ रा. पारोळा) याचा दि ८ रोजी धुळे येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी तीन दिवस उलटूनही सदर कार चालकाला अटक न केल्याने संतप्त नातेवाईकांनी पारोळा पोलीस स्टेशनला मृतदेह आणून ठिय्या आंदोलन केले. कारचालकाला अटक का केली नाही म्हणून पारोळा पोलिसांवर रोष व्यक्त केला. यावेळी पोलीस निरीक्षक सचिन सानप यांनी, लवकरच संशयित आरोपीस अटक करून कठोर कार्यवाही करू असे आश्वासन दिल्यानंतर मृतदेह नातेवाईकांनी ताब्यात घेतला.


Tags: #parola crime news #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

विद्यार्थ्यांसाठी शहरात अत्याधुनिक अभ्यासिकेची सोय, लाभ घेण्याचे आवाहन

Next Post

मारहाणीत जखमी झालेल्या तरुणाच्या मृत्यूप्रकरणी ५ जणांना डोंगराळ भागातून अटक

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
‘अनुभूती विद्यानिकेतन’ मधून दिशा दर्शक पिढी घडेल – अनिल जैन

मारहाणीत जखमी झालेल्या तरुणाच्या मृत्यूप्रकरणी ५ जणांना डोंगराळ भागातून अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भुसावळ येथून २३ ग्रॅम एमडी ड्रग्स जप्त, तिघांना अटक
1xbet russia

तरुणाला धारदार हत्यारासह अटक, गुन्हा दाखल

June 8, 2025
‘अनुभूती विद्यानिकेतन’ मधून दिशा दर्शक पिढी घडेल – अनिल जैन
1xbet russia

मारहाणीत जखमी झालेल्या तरुणाच्या मृत्यूप्रकरणी ५ जणांना डोंगराळ भागातून अटक

June 8, 2025
अपघातात जखमी दुसऱ्या तरुणाचाही मृत्यू, नातेवाईकांचे ठिय्या आंदोलन
1xbet russia

अपघातात जखमी दुसऱ्या तरुणाचाही मृत्यू, नातेवाईकांचे ठिय्या आंदोलन

June 8, 2025
शिक्षकांच्या पदोन्नतीचा प्रश्न अखेर मार्गी : ६४ शिक्षक झाले मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख !
1xbet russia

विद्यार्थ्यांसाठी शहरात अत्याधुनिक अभ्यासिकेची सोय, लाभ घेण्याचे आवाहन

June 8, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

भुसावळ येथून २३ ग्रॅम एमडी ड्रग्स जप्त, तिघांना अटक

तरुणाला धारदार हत्यारासह अटक, गुन्हा दाखल

June 8, 2025
‘अनुभूती विद्यानिकेतन’ मधून दिशा दर्शक पिढी घडेल – अनिल जैन

मारहाणीत जखमी झालेल्या तरुणाच्या मृत्यूप्रकरणी ५ जणांना डोंगराळ भागातून अटक

June 8, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon