• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

अज्ञात वाहनाच्या जबर धडकेत रिक्षा चालक ठार तर तिघे जखमी

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 9, 2024
in अपघात, जळगाव
0
अज्ञात वाहनाच्या जबर धडकेत रिक्षा चालक ठार तर तिघे जखमी

जामनेर तालुक्यातील मध्यरात्री पहूर रस्त्यावर घटना

जामनेर (प्रतिनिधी) : तालुक्यातील पहूर येथून जामनेर येथे घरी परत जात असलेल्या रिक्षा चालकाला अज्ञात वाहनाने जबर धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना मंगळवार दि. ९ जुलै रोजी मध्यरात्री २ वाजेच्या सुमारास घडली आहे. तर रिक्षातील तीन जण जखमी झाले आहेत. या प्रकरणी जामनेर पोलीस स्टेशन येथे घटनेची नोंद करण्याचे काम सुरू होते.

हेमंत समाधान माळी (महाजन वय २५, रा. शास्त्री नगर, जामनेर) असे मृत रिक्षा चालकाचे नाव आहे. तो जामनेर शहरात आई-वडील, दोन बहिणी यांच्यासह राहत होता. रिक्षा चालवून तो परिवाराचा उदरनिर्वाह करीत होता. काही दिवसांपासून हेमंतची आई तीर्थक्षेत्रावर गेली आहे. दरम्यान सोमवारी रात्री तो पहूर येथे गेलेला होता.(केसीएन)तेथून मंगळवारी दि. ९ जुलै रोजी मध्यरात्री दीड ते २ वाजेच्या सुमारास जामनेर येथे परतत असताना पहूर रस्त्यावरील न्यू इंडिया गार्डन पेट्रोल पंपाजवळ अज्ञात वाहनाने त्याच्या रिक्षाला जोरात धडक दिली.

या भीषण अपघातात हेमंतचा जागीच मृत्यू झाला तर रिक्षातील तिघे किरकोळ जखमी झाले. यावेळी नागरिकांनी मृतदेह जामनेर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केला.(केसीएन)प्रसंगी कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला होता. दरम्यान या घटनेप्रकरणी जामनेर पोलीस स्टेशनला माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली होती.

हेमंत माळी हा परिवारातील एकुलता एक व कर्ता पुरुष असल्याने त्याच्या जाण्यामुळे परिवाराला धक्का बसला आहे. जामनेर शहरात हळहळ व्यक्त होत असून जामनेर पोलीस स्टेशनला घटनेची नोंद घेण्याचे काम सुरू होते.


 

 

Previous Post

सासरच्या छळाला कंटाळून कुऱ्हे पानाचे येथील नवविवाहितेची आत्महत्या

Next Post

घरगुती गॅसचा काळा बाजार १० सिलिंडर जप्त : एकाविरुद्ध गुन्हा दाखल

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
भरदिवसा सेवानिवृत्त कर्मचाऱ्याची दोन लाखांची रक्कम लांबविली

घरगुती गॅसचा काळा बाजार १० सिलिंडर जप्त : एकाविरुद्ध गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

ग्राहकांकडून गोळा केलेले हप्ते परस्पर लांबवून केला ११ लाख ५२ हजारांचा अपहार !
1xbet russia

कत्तलीसाठी नेल्या जाणाऱ्या दोन गायींसह छोटा हत्ती वाहन जप्त; दोघांविरुद्ध गुन्हा

June 22, 2026
भूमिअभिलेख कार्यालयातून तालुक्याचा दस्तऐवज असलेला लॅपटॉप लंपास
1xbet russia

घरफोडी करून सोन्याचे दागिने लंपास; ४.३९ लाखांचा ऐवज चोरी

June 22, 2026
लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर अत्याचार
1xbet russia

चोपडा तालुक्यात खळबळ; विरवाडे येथे अल्पवयीन मुलीवर अत्याचार, संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल

June 22, 2026
महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांना वाढता प्रतिसाद; विजयाचे चित्र स्पष्ट
1xbet russia

जळगाव विधान परिषद निवडणुकीत नंदकिशोर महाजन यांचा दणदणीत विजय

June 22, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

ग्राहकांकडून गोळा केलेले हप्ते परस्पर लांबवून केला ११ लाख ५२ हजारांचा अपहार !

कत्तलीसाठी नेल्या जाणाऱ्या दोन गायींसह छोटा हत्ती वाहन जप्त; दोघांविरुद्ध गुन्हा

June 22, 2026
भूमिअभिलेख कार्यालयातून तालुक्याचा दस्तऐवज असलेला लॅपटॉप लंपास

घरफोडी करून सोन्याचे दागिने लंपास; ४.३९ लाखांचा ऐवज चोरी

June 22, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon