• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

नेपाळ बस दुर्घटनेतील शव जळगावला दाखल : मंत्र्यांसह जिल्हाधिकारी घटनास्थळी

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 24, 2024
in खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0

ओळख पटल्यानंतर नातेवाईकांच्या ताब्यामध्ये मृतदेह देण्यात येणार

जळगाव (प्रतिनिधी) नेपाळ येथील बस दुर्घटनेतील २५ मृतदेहांचे शव विशेष एअर ॲम्बुलन्स ने जळगाव विमानतळावर दाखल झाले आहे. या ठिकाणी पालकमंत्री गुलाबराव पाटील राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन जळगाव शहराचे आमदार सुरेश भोळे, भुसावळ शहराचे आमदार संजय सावकारे यांच्यासह विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम व जिल्हाधिकारी हे विमानतळावर दाखल झाले आहेत.

https://kesariraj.com/wp-content/uploads/2024/08/VID-20240824-WA0035.mp4
https://kesariraj.com/wp-content/uploads/2024/08/VID-20240824-WA0036.mp4

गोरखपूर येथून विशेष विमानाने केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे हे २५  शव आणि चार ते पाच जखमी नागरिकांना घेऊन जळगाव विमानतळावर दाखल झाले आहेत. विमानतळावर २५ विशेष रुग्णवाहिका दाखल असून सोबत आरोग्य पथकही दाखल झाले आहे. आरोग्य पथकामध्ये जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.किरण पाटील, मोहाडी येथील वैद्यकीय अधीक्षक डॉ. किरण सोनवणे, डॉ. विजय कुरकुरे,यांचा समावेश आहे. तर विमानतळावर भुसावळ तालुक्यातील सर्व मयत भाविकांचे नातेवाईक मोठा संख्येने उपस्थित झाले आहेत.

ओळख पटल्यानंतर नातेवाईकांच्या ताब्यामध्ये मृतदेह देण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाकडून मिळाली आहे. बस दुर्घटनेतील पहिल्या बसमधील सर्व भाविक सुखरूप असून त्यांना गोरखपूर येथून विशेष रेल्वेने जळगाव येथे आणण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांच्याकडून मिळाली आहे.


 

Previous Post

पाककला स्पर्धेसह साडी वेशभूषा महोत्सवात महिलांचा उत्साह

Next Post

रावेर तालुक्यात मुसळधार पाऊस : वादळाने झाड पडून एकाचा मृत्यू , १ जखमी

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
रावेर तालुक्यात मुसळधार पाऊस : वादळाने झाड पडून एकाचा मृत्यू , १ जखमी

रावेर तालुक्यात मुसळधार पाऊस : वादळाने झाड पडून एकाचा मृत्यू , १ जखमी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भावासोबत नोकरीसाठी पुण्यात निघालेल्या तरुणाचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू !
1xbet russia

भावासोबत नोकरीसाठी पुण्यात निघालेल्या तरुणाचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू !

June 19, 2025
चाळीसगाव तालुक्यात खेडी खुर्द, खेडगाव येथे ग्रामस्थांचा शिंगाडा मोर्चाचा इशारा
1xbet russia

चाळीसगाव तालुक्यात खेडी खुर्द, खेडगाव येथे ग्रामस्थांचा शिंगाडा मोर्चाचा इशारा

June 19, 2025
शाळेच्या प्रवेशासाठी जाणाऱ्या पित्यावर दुर्दैवी वेळ : एका मुलाचा मृत्यू, दुसरा जखमी
1xbet russia

दुचाकीवरील दोघांना कारची जबर धडक, १ ठार, दुसरा जखमी !

June 19, 2025
पुढील ७ दिवसात शहरातील दुकानाच्या पाट्या मराठीत लावा
1xbet russia

जळगाव शहर स्वच्छतेचा ठेका जाणार बीव्हीजी ग्रुपकडे ; साडेतीन कोटींची बँक गॅरंटी प्रशासनाकडे जमा

June 19, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

भावासोबत नोकरीसाठी पुण्यात निघालेल्या तरुणाचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू !

भावासोबत नोकरीसाठी पुण्यात निघालेल्या तरुणाचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू !

June 19, 2025
चाळीसगाव तालुक्यात खेडी खुर्द, खेडगाव येथे ग्रामस्थांचा शिंगाडा मोर्चाचा इशारा

चाळीसगाव तालुक्यात खेडी खुर्द, खेडगाव येथे ग्रामस्थांचा शिंगाडा मोर्चाचा इशारा

June 19, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon