• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

भीषण अपघातात दुचाकी डिव्हायडरवर धडकली : तरुण ठार, दोन जखमी

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 19, 2024
in अपघात, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
भीषण अपघातात दुचाकी डिव्हायडरवर धडकली : तरुण ठार, दोन जखमी

धुळे जिल्ह्यातील फागणे गावाजवळ घडली घटना

जळगावच्या तांबापुरावर शोककळा

जळगाव (प्रतिनिधी) : शहरातील तांबापुरा भागातील तीन तरुण जळगाववरून धुळे येथे जात असताना वाटेत फागणे गावाजवळ त्यांची दुचाकी अनियंत्रित झाल्यामुळे डिव्हायडरला धडकल्याची धक्कादायक माहिती बुधवार दि. १९ जून रोजी सकाळी ७ वाजेच्या सुमारास उघडकीला आली आहे. घटनेत एका तरुणाचा मृत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी आहेत.

जखमी दोघांवर धुळे येथील रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती मिळाली आहे. फागणे पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून घटनेची माहिती घेत आहेत. घटनेमध्ये जूनेर शेख, अरबाज खाटीक, सलमान खाटीक असे २० ते २५ वयोगटातील तरुण हे जळगाववरून धुळे येथे काही कामानिमित्त सकाळी निघाले होते. सुमारे ७ वाजेच्या आसपास फागणे गावाजवळ आले असताना चालकाचे दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने ते डिव्हायडरला जोरात धडकले.

यामध्ये जुनेर शेख याचा मृत्यू झाला आहे. तर अरबाज खाटीक व सलमान खाटीक हे गंभीर जखमी झाले आहेत. आजूबाजूच्या नागरिकांनी त्यांना धुळे येथील रुग्णालयात दाखल केले आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत तर फागणे पोलीस घटनेची पुढील माहिती घेत आहेत.


 

 

Previous Post

पाणीपुरी खाल्ल्याने ८० पेक्षा अधिक जणांना विषबाधा

Next Post

जळगावात १३७ जागांसाठी पोलीस भरती प्रक्रियेला सुरुवात

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
जळगावात १३७ जागांसाठी पोलीस भरती प्रक्रियेला सुरुवात

जळगावात १३७ जागांसाठी पोलीस भरती प्रक्रियेला सुरुवात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बंद पडलेल्या विहिरीत तिघे कोसळले; अग्निशमन दलाच्या धाडसी बचावकार्यामुळे तिघांचे प्राण वाचले
1xbet russia

बंद पडलेल्या विहिरीत तिघे कोसळले; अग्निशमन दलाच्या धाडसी बचावकार्यामुळे तिघांचे प्राण वाचले

June 24, 2026
भविष्य निर्वाह निधीचे वार्षीक खाते उतारे जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर उपलब्ध
1xbet russia

२५ परिचरांना आरोग्य सेवकपदी पदोन्नती

June 24, 2026
‘ग्रीन सिटी’साठी जळगाव मनपाची मोठी पावले
1xbet russia

‘ग्रीन सिटी’साठी जळगाव मनपाची मोठी पावले

June 24, 2026
पाचोबा महाराज यात्रेत महिलांच्या दागिन्यांची चोरी करणाऱ्या दोघी अटकेत
1xbet russia

चाळीसगाव शिवारातून उच्च दाबाच्या ॲल्युमिनियम तारांची चोरी; अज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल

June 24, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

बंद पडलेल्या विहिरीत तिघे कोसळले; अग्निशमन दलाच्या धाडसी बचावकार्यामुळे तिघांचे प्राण वाचले

बंद पडलेल्या विहिरीत तिघे कोसळले; अग्निशमन दलाच्या धाडसी बचावकार्यामुळे तिघांचे प्राण वाचले

June 24, 2026
भविष्य निर्वाह निधीचे वार्षीक खाते उतारे जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर उपलब्ध

२५ परिचरांना आरोग्य सेवकपदी पदोन्नती

June 24, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon