• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

दुचाकी अपघातात वड्री धरणावरील दोघे जखमी

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 26, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव
0
फायटरने मारहाण करीत तरुणाची सोन्याची चैन, रोकड लांबवली

जखमी गंभीर तरुणाला जळगावी हलवले, यावल तालुक्यातील घटना

यावल (प्रतिनिधी) : तालुक्यातील निमगावजवळ यावलकडून भुसावळकडे जातांना दुचाकी घसरून अपघात घडला. यात वड्री धरण वस्तीवरील दोघे जखमी झाले. हा अपघात गुरुवारी दिनांक २५ रोजी दुपारी घडला. जखमींना यावल ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. यातील एकाची प्रकृती गंभीर असल्याने त्यास जळगाव हलवण्यात आले आहे.

यावलकडून भुसावळ जाणाऱ्या रस्त्यावरील निमगावजवळ दुचाकीव्दारे सुनील पावरा (३५) व दारासिंग पावरा (४० दोघं रा. वड्री धरण वस्ती) हे जात असताना त्यांची दुचाकी घसरली व अपघात घडला. यात दोघे जखमी झाले. त्यांना यावल ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आणल्यानंतर वैद्यकीय पथकाने त्यांच्यावर उपचार केले.

यातील दारासिंग पावरा याच्या डाव्या पायाला जबर दुखापत असून त्याची प्रकृती गंभीर असल्याने त्याला पुढील उपचारार्थ जळगाव जिल्हा शासकिय वैद्यकिय महाविद्यालयाच्या रुग्णालयात हलवण्यात आले.


 

 

Tags: #crime#jalgaonyawal
Previous Post

जिल्हा नियोजन समितीच्या सभेत ७५५.९९ कोटींचा आराखडा मंजूर

Next Post

रेंभोटा, पुरी गोलवाडा मार्गे १५ वर्षांनी धावली ‘लालपरी’

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
रेंभोटा, पुरी गोलवाडा मार्गे १५ वर्षांनी धावली ‘लालपरी’

रेंभोटा, पुरी गोलवाडा मार्गे १५ वर्षांनी धावली 'लालपरी'

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गस्तीवरील पोलिसांची कामगिरी : गोडाऊनमध्ये चोरी करणाऱ्या तिघांना रंगेहाथ अटक
1xbet russia

पाचोरा येथील गोडाऊनमधून तीन एसी चोरीला

April 17, 2026
क्रिकेट फिव्हर ऑन.. जळगाव क्रिकेट लिगचा रोमहर्षक संग्राम
जैन कंपनी

क्रिकेट फिव्हर ऑन.. जळगाव क्रिकेट लिगचा रोमहर्षक संग्राम

April 17, 2026
डॉ.उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालयात टीचर्स ज्युनिअर नाईट उत्साहात
1xbet russia

डॉ.उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालयात टीचर्स ज्युनिअर नाईट उत्साहात

April 17, 2026
दुखावर मात करीत आदिनाथने मिळवले ८० टक्के
1xbet russia

खेळाची आवड जोपासत रजत संतोष जैन १० यश

April 17, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

गस्तीवरील पोलिसांची कामगिरी : गोडाऊनमध्ये चोरी करणाऱ्या तिघांना रंगेहाथ अटक

पाचोरा येथील गोडाऊनमधून तीन एसी चोरीला

April 17, 2026
क्रिकेट फिव्हर ऑन.. जळगाव क्रिकेट लिगचा रोमहर्षक संग्राम

क्रिकेट फिव्हर ऑन.. जळगाव क्रिकेट लिगचा रोमहर्षक संग्राम

April 17, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon