• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

खासदार अनुराग ठाकुर विरोधात कॉंग्रेसचा आक्रोश

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 4, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
खासदार अनुराग ठाकुर विरोधात कॉंग्रेसचा आक्रोश

पाचोर्‍यात जोडे मार आंदोलन

पाचोरा (प्रतिनिधी) – भाजप खासदार अनुराग ठाकूर संसदेसारख्या पवित्र जागी जातिवाद निर्माण करतो असे म्हणून त्याच्याविरोधात पाचोरा शहरात काँग्रेस पक्ष आक्रमक होऊन त्यांच्या कार्यकर्त्यांनी आक्रोश व्यक्त करत ठाकुरांच्या प्रतिमेला जोड्यांनी मारले.

संसद ही पवित्र स्थान आहे आणि त्या संसदेमध्ये जात,धर्म याला कुठल्याही थारा नाही असे असताना भाजपाचा खा. अनुराग ठाकूर याने संसदेत काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांनी देशांमध्ये जात गणना करावी यासाठी जोरदार मागणी लावली आहे. या देशांमध्ये भाजप गेल्या अनेक दिवसापासून जे जातीवादी वातावरण तयार करत असून त्यासाठीच जातगणना ही करण्यात यावी. जेणेकरून देशांमधील सर्व जनतेला सत्य दिसेल, असे काँग्रेसचे म्हणणे आहे.

खा. अनुराग ठाकूर सारखे लोक जातिवाद करीत आहे याच्या निषेधार्थ कॉंग्रेस तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी यांच्या नेतृत्वाखाली शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात ठाकूर यांच्या प्रतिमा फाटेपर्यंत जोडे मारो आंदोलन केले. यावेळी आंदोलनात तालुकाध्यक्ष सचिन सोमवंशी, शहराध्यक्ष अॅड अमजद पठाण, प्रदेश प्रतिनिधी शेख इस्माईल शेख फकीरा, जिल्हा सरचिटणीस प्रताप पाटील, जिल्हा उपाध्यक्ष शरीफ खाटीक,जिल्हा सचिव इरफान मनियार, युवक विधानसभा अध्यक्ष प्रदीप पाटील, उपाध्यक्ष कल्पेश येवले, झानेश्वर पाटील, महिला जिल्हा सरचिटणीस संगीता नेवे, उपाध्यक्षा कुसुमताई पाटील, डॉक्टर सेल तालुका अध्यक्ष डॉ. मंजूर खाटीक, ओबीसी सेल तालुका अध्यक्ष शरीफ शेख, तालुका उपाध्यक्ष सुनील पाटील, शहर उपाध्यक्ष गणेश पाटील, पिंपळगाव प्रकाश चव्हाण,संदिप पाटील वाघुलखेडा, दिगंबर पाटील, शंकर सोनवणे, अल्ताफ खान, अजीम देशमुख, नदीम शेख, आबिद शेख जाबीर बागवान, मुस्तगिर टकारी, नईम मन्यार, रवी पावरा, सै. सय्यद युनुस मणियार, सचिन सोनवणे, आतिश सोनवणे आदी उपस्थित होते.


 

 

Tags: #pachoraanurag thakurcongress
Previous Post

धरणगावातील समस्त कुणबी पाटील समाज पंच मंडळाने घेतली पालकमंत्र्यांची सदिच्छा भेट !

Next Post

विद्यार्थिनींना भटक्या कुत्र्याने घेतला चावा

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
विद्यार्थिनींना भटक्या कुत्र्याने घेतला चावा

विद्यार्थिनींना भटक्या कुत्र्याने घेतला चावा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेत महाराष्ट्र देशात टॉपर
1xbet russia

प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेत महाराष्ट्र देशात टॉपर

June 2, 2026
शेतातील ठिबक सिंचन संचाची तोडफोड; तीन लाखांचे नुकसान
1xbet russia

शेतातील ठिबक सिंचन संचाची तोडफोड; तीन लाखांचे नुकसान

June 2, 2026
घरफोडी करून रोख रकमेसह सोन्याचे दागिने लंपास
1xbet russia

घरफोडी करून रोख रकमेसह सोन्याचे दागिने लंपास

June 2, 2026
बार्कलेज लाइफ स्किल ट्रेनिंग अंतर्गत सॉफ्ट स्किल डेव्हलपमेंट कार्यक्रम संपन्न
1xbet russia

बार्कलेज लाइफ स्किल ट्रेनिंग अंतर्गत सॉफ्ट स्किल डेव्हलपमेंट कार्यक्रम संपन्न

June 2, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेत महाराष्ट्र देशात टॉपर

प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेत महाराष्ट्र देशात टॉपर

June 2, 2026
शेतातील ठिबक सिंचन संचाची तोडफोड; तीन लाखांचे नुकसान

शेतातील ठिबक सिंचन संचाची तोडफोड; तीन लाखांचे नुकसान

June 2, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon