• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

गावागावात अनिल चौधरींचे जंगी स्वागत, जीपवरून काढली मिरवणूक

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
November 14, 2024
in खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
गावागावात अनिल चौधरींचे जंगी स्वागत, जीपवरून काढली मिरवणूक

आश्वासने नव्हे विकासकामे करणार : अनिल चौधरींचा मतदारांना शब्द

रावेर,- रावेर-यावल मतदारसंघातील जनतेशी माझी नाळ जुळली असून भूमिपुत्राला भरभरून आशीर्वाद लाभत आहे. आश्वासने देण्याचे काम मला कधीही जमले नसून मतदार संघाचा विकास करण्याचे ध्येय घेऊनच मी आपल्याकडे मते मागणीसाठी आलो आहे. समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत जात, धर्म न बघता प्रत्येकाचा सर्वांगीण विकास हेच माझे ध्येय असून गावकऱ्यांचे मिळत असलेले प्रेम व आशीर्वाद हिच माझ्या कार्याची खरी ओळख असून मी जनतेच्या सेवेसाठी सदैव कटिबद्ध राहणार असल्याचे प्रतिपादन प्रहार जनशक्ती पक्ष परिवर्तन महाशक्तीचे रावेर-यावल विधानसभा मतदार संघातील अधिकृत उमेदवार अनिल छबिलदास चौधरी यांनी केले.

रावेर-यावल विधानसभा मतदार संघातील अधिकृत उमेदवार अनिल छबिलदास चौधरी यांचा ग्रामीण भागात प्रचार सुरु असून बॅट हे त्यांचे चिन्ह आहे. प्रचारार्थ गावात फिरत असताना जनतेशी सुसंवाद साधतांना ते बोलत होते. मंगळवारी बोरखेडा गावातून प्रचाराला सुरुवात केल्यानंतर अनिल चौधरींनी तामसवाडी, भोकरी, केऱ्हाळा, पिंप्री, मंगरूळ, मोहगन, रामजीपूर, बक्षीपूर, खिरोदा, रसलपूर गावात दिवसभरात प्रचार केला.

जीपवरून निघाली मिरवणूक, मतदारांनी वेधले लक्ष
प्रचारार्थ फिरत असताना रसलपूर गावात आल्यावर मतदार आणि समर्थकांनी अनिल अनिल चौधरी यांची खुल्या जीपवरून मिरवणूक काढली. या मिरवणुकीला ग्रामस्थांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. अनेक ठिकाणी फुलांचा वर्षाव करून अनिल चौधरी यांचे स्वागत करण्यात येत होते. सर्वत्र अनिल चौधरी यांच्या घोषणा आणि जल्लोषाने वातावरण भारलेले होते. गावकऱ्यांच्या या उत्साहाने आणि समर्थनाने मी अधिक जोमाने काम जनसेवा करेल असा विश्वास अनिल चौधरी यांनी व्यक्त केला.

यांची होती उपस्थिती
प्रचारात फिरोज शेख, गणेश बोरसे, राम कुकडे, गोकुळ कोळी, कल्पेश खात्री खत्री, करीम मन्यार, भरत लिधुरे, विलास पांडे, बिलाल शेख, तुकाराम बारी, नंदकिशोर सोनवणे, विकास पाटील, खेमचंद कोळी, सचिन झाल्टे, लतीफ खान, शुभम पाटील, सागर चौधरी, मनोज करंकाळ, दिलीप बंजारा, विनोद कोळी, अनिल चौधरी, अय्युब पहेलवान, मोहसीन शेख, विजय मिस्तरी, रवी महाजन, हाजी हकीम सेठ, राकेश भंगाळे, अनंत जोशी, बंटी मंडवाले, विक्की काकडे, सचिन कोळी, रमजान तडवी, रोनक तडवी, सुधाकर भिल्ल, सचिन महाजन, संतोष चौधरी, चेतन वायकोळे, गोलू मानकर यांच्यासह रावेर व यावल तालुक्यातील पदाधिकारी व परिवर्तन महाशक्तीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते


 

 

Previous Post

डॉ. अनुज पाटील यांचे फिक्स आमदार साहेब  रांगोळी काढून अयोध्या नगरच्या महिलांनी केले स्वागत..

Next Post

माजी खा. ईश्वरबाबूजी जैन, माजी महापौर प्रदीप रायसोनी यांनी दिले “विजयी भव” चे आशीर्वाद

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
माजी खा. ईश्वरबाबूजी जैन, माजी महापौर प्रदीप रायसोनी यांनी दिले “विजयी भव” चे आशीर्वाद

माजी खा. ईश्वरबाबूजी जैन, माजी महापौर प्रदीप रायसोनी यांनी दिले "विजयी भव" चे आशीर्वाद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बेपत्ता तरुणाचा विहीरीत पडून दुर्दैवी मृत्यू
1xbet russia

घोड्याची लाथ लागल्याने जखमी तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू

March 14, 2026
शनिपेठ पोलीस ठाण्यातच भाजपच्या कैलास सोनवणे यांना मारहाण; मनपाच्या टेंडरच्या वादातून राडा
1xbet russia

शनिपेठ पोलीस ठाण्यातच भाजपच्या कैलास सोनवणे यांना मारहाण; मनपाच्या टेंडरच्या वादातून राडा

March 14, 2026
पुनखेडा शिवारात धारदार शस्त्रासह एकास पकडले; १ लाखांची दुचाकीही जप्त
1xbet russia

पुनखेडा शिवारात धारदार शस्त्रासह एकास पकडले; १ लाखांची दुचाकीही जप्त

March 14, 2026
शेतकऱ्यांच्या १७ पाणबुडी मोटार, ४ दुचाकी चोरांकडून हस्तगत
1xbet russia

गावठी कट्ट्यासह एकास अटक; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

March 14, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

बेपत्ता तरुणाचा विहीरीत पडून दुर्दैवी मृत्यू

घोड्याची लाथ लागल्याने जखमी तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू

March 14, 2026
शनिपेठ पोलीस ठाण्यातच भाजपच्या कैलास सोनवणे यांना मारहाण; मनपाच्या टेंडरच्या वादातून राडा

शनिपेठ पोलीस ठाण्यातच भाजपच्या कैलास सोनवणे यांना मारहाण; मनपाच्या टेंडरच्या वादातून राडा

March 14, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon