मुंबई (वृत्तसंस्था) – रिपब्लिक टीव्हीच्या अर्णव गोस्वामी यांना पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी अर्णब गोस्वामी यांना मुंबई येथील घरातून ताब्यात घेतले असून ते अलिबागच्या दिशेने रवाना झाले आहेत. या कारवाईचा अमृता फडणवीस यांनी निषेध केला आहे.

‘बहुत छाले है उसके पाओं में, कम्बख़्त उसूलों पे चला होगा!’ या ट्विटद्वारे फडणवीस यांनी अर्णव यांची पाठराखण करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांनी रिपब्लिक टिव्हीने अर्णव यांना अटक केल्याचा एक व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे.







