एक द्वितीयांश पदे महिलांसाठी आरक्षित
अमळनेर ( प्रतिनिधी ) – येथील ११९ ग्रामपंचायतकरिता सरपंच आरक्षण सोडत सोमवारी मोहित नितीन महाजन या बालकाच्या हातून काढण्यात आले. याप्रसंगी प्रांताधिकारी नितीन मुंडावरे, तहसीलदार रुपेशकुमार सुराणा, निवडणूक नायब तहसीलदार प्रशांत धमके, डी. ए. धनगर उपस्थित होते.
अनुसूचित जाती प्रवर्गासाठी : नगाव खुर्द, रुंधाटी, शिरसाळे बुद्रुक, अनुसूचित जाती महिला या प्रवर्गासाठी खडके, गोवर्धन, मेहेरगाव.
अनुसूचित जमाती : रढावण, सुंदरपट्टी, लोणचारम, लोंढवे, सबगव्हाण, कुऱ्हे बुद्रूक, आटाळे. अनुसूचित जमाती महिला प्रवर्गासाठी : एकतास भिलाली, जुनोने, पातोंडा, सारबेटा खु, रामेश्वर खुर्द, रामेश्वर बुद्रुक
नागरिकांचा मागास प्रवर्ग: हिंगोणे खु. प्र, पिंपळे बुद्रुक, मुंगसे, एकरुखी, नांद्री, जळोद, अंचलवाडी, दोधवद, गलवाडे बुद्रूक, फाफोरे, बुद्रूक, हेडावे,
नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला : दहिवद खु. लोण बु, कळंबे, खापरखेडा प्र डां, पळासदळे, डांगर बु, चोपडाई, सडावन बु, तासखेडा, खेडी खु. प्र अ, चौबारी, रणाईचे खु.
सर्वसाधारण : हिंगोणे प्रज, पिंगळवाडे, पाडळसरे, ढेकूसीम, बोहरे, मांडळ, बहादरवाडी पाडसे, सात्री, पिळोदे, कंडारी खु, जवखेडा, तांदळी, देवगाव, मुडी प्र. डांगरी, लोण खुर्द, बाम्हणे करणखेडे, खेडी खु. प्र ज, पिंपळे खु, शहापूर, कन्हेरे, कळमसरे, गलवाडे खु, कुहें खु, आर्डी, तावडे, सावखेडा, जानवे, खवशी बु, आमोदे, प्र. डांगरी, निंभोरा भरवस मारवड, इंद्रापिंप्री जैतपिर, सारबेटे बु.
सर्वसाधारण महिला : हिंगोणे बु, लोणसीम, तळवाडे, धार, कावपिंप्री झाडी, कोंढावळ, मालपूर, अमळगाव मठगव्हाण, गंगापूरी, बोदर्डे, ढेकू खु, अंतुर्ली, गडखांब, मुडी प्र. अ धानोरा एकलहरे, निमझरी, नगाव बु, निसर्डी गांधली, म्हसले, टाकरखेडे, दहिवद, दापोरी बु, नंदगाव, निम, वाघोदा, पिंपळी प्र. ज शिरूड, कलाली, रणाईचे बु, वासरे, कामतवाडी, धावडे, सोनखेडी, मंगरुळ.