• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

अमळनेर येथील वकिलाला फोनवरून जीवे ठार मारण्याची धमकी : प्रांतांना निवेदन

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
December 25, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
अमळनेर येथील वकिलाला फोनवरून जीवे ठार मारण्याची धमकी : प्रांतांना निवेदन

वकील संरक्षण कायद्याच्या अंमलबजावणीची मागणी

अमळनेर ( प्रतिनिधी ) – येथील वकील अ‍ॅड. मंगेश देविदास पाटील यांना एका कायदेशीर नोटीस प्रकरणात फोनवरून जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याची तक्रार दाखल झाली आहे. या प्रकरणी अमळनेर वकील संघाने तीव्र निषेध नोंदवित वकील संरक्षण कायद्याची तातडीने अंमलबजावणी करण्याची मागणी केली आहे.

अमळनेर वकील संघाचे सदस्य असलेले अ‍ॅड. मंगेश देविदास पाटील यांनी एका प्रकरणात कायदेशीर नोटीस बजावली होती. त्यानंतर दि. २३ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी सुमारे २.४७ वाजता प्रदीप राज कुलकर्णी (रा. शिरूर, ता. शिरूर, जि. पुणे) यांनी अ‍ॅड. पाटील यांना फोन करून अरेरावीची भाषा वापरत जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. अ‍ॅड. पाटील हे त्यावेळी न्यायालयात कामकाज करत होते, असेही तक्रारीत नमूद आहे.

या प्रकारानंतर अ‍ॅड. मंगेश पाटील यांनी पोलिसांकडे तक्रार दिली असून, या प्रकरणी अमळनेर पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करण्यात आली आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर अमळनेर वकील संघाने दि. २४ डिसेंबर २०२५ रोजी तातडीची बैठक घेऊन घटनेचा तीव्र शब्दांत निषेध केला. अशा प्रकारच्या धमक्यांमुळे वकिलांना निर्भयपणे आपले कर्तव्य पार पाडणे कठीण होत असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.

महाराष्ट्र राज्यात वकिलांवरील हल्ले व धमक्यांचे प्रकार वाढत असल्याने वकील संघटनांकडून राज्य व केंद्र सरकारकडे वकील संरक्षण कायदा त्वरित लागू करण्याची मागणी सातत्याने करण्यात येत आहे. मात्र, अद्याप या कायद्याची अंमलबजावणी न झाल्याने वकील वर्गात नाराजी व्यक्त होत आहे. दरम्यान, अमळनेर वकील संघाने संबंधित व्यक्तीवर कायद्यानुसार ठोस कार्यवाही करावी तसेच वकील संरक्षण कायदा तातडीने लागू करून वकिलांना सुरक्षित वातावरण उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी प्रशासनाकडे केली आहे.


 

 

Tags: amlner vakilala fonvar jive mar dhamki
Previous Post

जळगाव महापालिकेत ‘महायुती’चे रणशिंग: भाजप-शिंदे गटाची युती जाहीर

Next Post

अजिंठा घाटात ट्रक नादुरुस्त; दोन तास ‘चक्काजाम’, ४ किमीपर्यंत वाहनांच्या रांगा

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
अजिंठा घाटात ट्रक नादुरुस्त; दोन तास ‘चक्काजाम’, ४ किमीपर्यंत वाहनांच्या रांगा

अजिंठा घाटात ट्रक नादुरुस्त; दोन तास ‘चक्काजाम’, ४ किमीपर्यंत वाहनांच्या रांगा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुरूम चोरीच्या प्रकरणात महसूल विभागाने पैसे खाल्ले… मी माझ्या परीने तपास करीन, मला तुमचे बंधन आहे का..!
Uncategorized

मुरूम चोरीच्या प्रकरणात महसूल विभागाने पैसे खाल्ले… मी माझ्या परीने तपास करीन, मला तुमचे बंधन आहे का..!

February 11, 2026
विकासकामांची वर्क ऑर्डर काढण्यासाठी मागितली लाच, ग्रामविस्तार अधिकाऱ्यासह दोघांवर गुन्हे दाखल
1xbet russia

वाळूचा डंपर सोडण्यासाठी लाच स्वीकारणाऱ्या जळगावच्या मंडळ अधिकाऱ्यासह तलाठ्याला अटक

February 11, 2026
मोठी बातमी : माजी मंत्री आ.एकनाथ खडसे यांच्यावर सावदा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल
1xbet russia

मोठी बातमी : माजी मंत्री आ.एकनाथ खडसे यांच्यावर सावदा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल

February 11, 2026
गांजा पिण्याचा जाब विचारल्याने प्रौढाचा चौघांनी केला खून
1xbet russia

पोलीस भरती प्रक्रियेत कोणत्याही आमिषाला बळी पडू नका

February 11, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

मुरूम चोरीच्या प्रकरणात महसूल विभागाने पैसे खाल्ले… मी माझ्या परीने तपास करीन, मला तुमचे बंधन आहे का..!

मुरूम चोरीच्या प्रकरणात महसूल विभागाने पैसे खाल्ले… मी माझ्या परीने तपास करीन, मला तुमचे बंधन आहे का..!

February 11, 2026
विकासकामांची वर्क ऑर्डर काढण्यासाठी मागितली लाच, ग्रामविस्तार अधिकाऱ्यासह दोघांवर गुन्हे दाखल

वाळूचा डंपर सोडण्यासाठी लाच स्वीकारणाऱ्या जळगावच्या मंडळ अधिकाऱ्यासह तलाठ्याला अटक

February 11, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon