• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

दुर्दैवी घटना : मेहंदीच्या दिवशीच तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या !

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 16, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
सततच्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या, पतीची कोठडीत रवानगी


अमळनेर शहरात सानेनगरातील घटना

अमळनेर ( प्रतिनिधी ) – शहरातील सानेनगर भागातील दीपाली सुभाष पाटील या तरुणीने १५ रोजी गुरुवारी पहाटे ३:४० वाजता स्वतःच्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. याप्रकरणी अमळनेर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

दीपाली पाटील हि आई, वडील यांच्यासह राहत होती. तिचा गडखांब येथिल तरुणाशी दि. १७ रोजी विवाह होणार होता. दि. १५ रोजी तिच्या घरी मेहंदीचा कार्यक्रम आयोजित केला होता. १४ रोजी रात्री तिच्या घराबाहेर गीतांचा कार्यक्रम झाला.(प्रतिनिधी)तेव्हा दिपालीने ‘एन्जॉय’ करीत नृत्यही केले होते. मात्र भल्या पहाटे तिच्या आईला ती मृत अवस्थेत दिसून आली. तिने गळफास घेऊन तिचे आयुष्य संपवले होते. दरम्यान यावेळी नातेवाईकांनी आक्रोश करत हंबरडा फोडला. दिपालीच्या मृत्यूमुळे लग्न असलेल्या घरात स्मशान शांतता पसरली. घटनेमुळे अमळनेर शहरात शोककळा पसरली आहे. तीने आत्महत्या का केली याचे कारण समजू शकले नाही. अमळनेर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पो.हे.का. अशोक साळुंखे करीत आहे.


 

 

Tags: #amlner crime #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

रावेर तालुक्यात खिर्डी मंडळात ३०० शेच्यावर केली लाभधारकांनी केवायसी !

Next Post

महिला-मुलींसाठी शिवणक्लास,ब्युटीपार्लर प्रमाणपत्र वाटपाचा कार्यक्रम

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
महिला-मुलींसाठी शिवणक्लास,ब्युटीपार्लर प्रमाणपत्र वाटपाचा कार्यक्रम

महिला-मुलींसाठी शिवणक्लास,ब्युटीपार्लर प्रमाणपत्र वाटपाचा कार्यक्रम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नोकरीचे आमिष देऊन मेघालयच्या तरुणीवर अत्याचार
1xbet russia

अमळनेर तालुक्यात खळबळ: पैशांचे आमिष दाखवून विवाहितेचे अपहरण व अत्याचार; आरोपीला अटक

July 15, 2026
शिरसोलीत २८ वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या; आत्महत्येचे कारण अस्पष्ट
1xbet russia

शिरसोलीत २८ वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या; आत्महत्येचे कारण अस्पष्ट

July 15, 2026
गोदावरी इंजिनिअरिंगमध्ये राष्ट्रीय ईव्ही शिक्षक विकास कार्यक्रम उत्साहात समारोप
1xbet russia

गोदावरी इंजिनिअरिंगमध्ये राष्ट्रीय ईव्ही शिक्षक विकास कार्यक्रम उत्साहात समारोप

July 14, 2026
भडगाव पोलिसांची मोठी कारवाई! सोलर कॉपर वायर चोरी करणारी टोळी जेरबंद; ५.१५ लाखांचा मुद्देमाल जप्त
1xbet russia

भडगाव पोलिसांची मोठी कारवाई! सोलर कॉपर वायर चोरी करणारी टोळी जेरबंद; ५.१५ लाखांचा मुद्देमाल जप्त

July 14, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

नोकरीचे आमिष देऊन मेघालयच्या तरुणीवर अत्याचार

अमळनेर तालुक्यात खळबळ: पैशांचे आमिष दाखवून विवाहितेचे अपहरण व अत्याचार; आरोपीला अटक

July 15, 2026
शिरसोलीत २८ वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या; आत्महत्येचे कारण अस्पष्ट

शिरसोलीत २८ वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या; आत्महत्येचे कारण अस्पष्ट

July 15, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon