• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

अमळनेरचा सराईत गुन्हेगार एक वर्षासाठी स्थानबद्ध

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 2, 2023
in Uncategorized
0

अमळनेर (प्रतिनिधी) – शहरातील विशाल चौधरी या गुन्हेगाराला एक वर्षासाठी स्थानबध्द करण्यात आले असून या माध्यमातून पोलीस प्रशासनातर्फे सलग कारवाईंचे सत्र सुरूच आहे.

विशाल दशरथ चौधरी याला देखील एमपीडीए अंतर्गत स्थानबध्द करण्यात आले आहे. झामी पोलीस चौकी परिसरातील विशाल दशरथ चौधरी ( वय-२७) वर्ष याने गुन्हेगारी कृत्यांमध्ये सन २०१६ पासून ते सन २०२३ च्या ३१ जुलै पावेतो अनेक गुन्हेगारी कृत्य केले. त्यात प्रामुख्याने बनावट विषारी दारू विकणे, शासकीय कामकाजात अडथळा निर्माण करणे, लुटमार करून जबर दुखापत करणे तसेच समाजात गुंडागर्दी करून दहशत निर्माण करणे आणि विशेषता हिंदू मुस्लिम जातीय तणाव निर्माण करून दंगल घडविणे असे अनेक गुन्हे त्याच्यावर दाखल झाले आहेत.

या अनुषंगाने त्याच्यावर वेळोवेळी चांगला वागणुकीचे व प्रतिबंधक अनेक वेळा कारवाई करण्यात आल्या आहेत. परंतु तो कायद्याला न घाबरता त्याने त्याचे गुंड प्रवृत्तीचे करत असल्याने त्याच्यावर महाराष्ट्र झोपडपट्टी दादा हातभट्टी वाले व औषधी द्रव्य विषयक गुन्हेगार व धोकादायक व्यक्ती व दृकश्राव्य कलाकृतीचे विनापरवाना प्रदर्शन व्यक्ती आणि वाळू तस्कर तसेच अत्यावश्यक वस्तूंचा काळाबाजार करणार्‍या व्यक्ती यांच्या विघातक कृत्यांना आळा घालने बाबतचा अधिनियम १९८१ प्रमाणे विशाल दशरथ चौधरी यास पुणे येथील येरवडा सेंट्रल तुरुंगात एक वर्षाकरिता स्थानबद्ध करण्यात आले आहे.

या कारवाईत वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय शिंदे, पोलीस उप निरीक्षक विकास शिरोळे, अनिल भुसारे, पोलीस अमलदार किशोर पाटील, डॉ. शरद पाटील, दिपक माळी, रविंद्र पाटील, सिद्धांत सिसोदे, सुनिल रामदास पाटील, घनशाम पवार, कैलास शिंदे, जितेंद्र निकुंभे, चालक मधुकर पाटील, योगेश श्रावण पाटील, सुनिल बभूता पाटील  यांनी कामगिरी बजावली.


 

Tags: #amlner crime #jalgaon #maharashtra #bharathttps://kesariraj.com/amlnercha-saragit-gunhegar/
Previous Post

कच्या मालाच्या किमतीमुळे यंदा गणेशमूर्तींचे दर वाढणार ?

Next Post

अधिकमासानिमित्त उमाळेश्वर महादेव मंदिरात महाआरती

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

अधिकमासानिमित्त उमाळेश्वर महादेव मंदिरात महाआरती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

रुग्णालयात नविन फर्निचर तर नाही झाले, मात्र जुनेही भंगार भामट्याने नेले !
Uncategorized

दुकानावर ठेवले लहान मुलांना कामावर, जळगावात ६ बालकांची झाली सुटका !

June 20, 2025
प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करा, प्रशासनात लोकाभिमुख कार्यपद्धतीवर भर द्यावा
1xbet russia

जळगाव विमानतळावर महाराष्ट्र राज्य पत्रकार संघातर्फे मुख्यमंत्र्यांचा सन्मान

June 20, 2025
भरधाव बसने दुचाकीला चिरडले : पत्नी ठार, पती गंभीर !
1xbet russia

धावत्या रेल्वेतून पडून अकोला जिल्ह्यातील वारकऱ्याचा मृत्यू

June 20, 2025
रेल्वेच्या ऑनलाईन तिकिटांचा काळाबाजार, १२ लाख ५३ हजारांची तिकिटे जप्त
1xbet russia

मुंबईमध्ये नोकरी देण्याचे आमिष दाखवत तरूणाची ३ लाखांत फसवणूक

June 20, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

रुग्णालयात नविन फर्निचर तर नाही झाले, मात्र जुनेही भंगार भामट्याने नेले !

दुकानावर ठेवले लहान मुलांना कामावर, जळगावात ६ बालकांची झाली सुटका !

June 20, 2025
प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करा, प्रशासनात लोकाभिमुख कार्यपद्धतीवर भर द्यावा

जळगाव विमानतळावर महाराष्ट्र राज्य पत्रकार संघातर्फे मुख्यमंत्र्यांचा सन्मान

June 20, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon