• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

अमळनेर तालुक्यात तीन हरणांचा मृत्यू, एकाला वाचवण्यात यश

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 7, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
अमळनेर तालुक्यात तीन हरणांचा मृत्यू, एकाला वाचवण्यात यश

वनविभागाने केले जखमींवर उपचार

अमळनेर (प्रतिनिधी) : तालुक्यात विविध ठिकाणी एक काळवीट आणि दोन हरणांचा मृत्यू झाल्याची घटना दि. ६ रोजी घडली आहे. तर विहिरीत पडलेल्या एका हरणाला वाचवण्यात वनविभागाला यश आले आहे.

अमळनेर-टाकरखेडा-जळगाव मार्गावर शासकीय गोदामाजवळ एका अज्ञात वाहनाच्या धडकेत ३ वर्षांचे हरीण रस्त्यावरच मृत्युमुखी पडले. अपघातात हरणाचे पोट फाटल्याने तिच्या पोटातील पिल्लू बाहेर येऊन त्याचाही मृत्यू झाला होता. त्याच प्रमाणे दोधवद येथे देखील एक ८ महिन्यांचे काळवीट शेतात मृत्युमुखी पडले. तर जुनोने तेथे एक तीन महिन्याचे पिल्लू विहिरीत पडले होते. त्याठिकाणी चेतन समाधान धनगर आणि दुर्वा आनंदा धनगर या दोघा तरुणांनी विहिरीत उडी मारून त्याचे प्राण वाचवले आहेत.

वनपाल प्रेमराज सोनवणे, वनरक्षक रामदास वेलसे, वनरक्षक सुप्रिया देवरे, वनमजुर अधिकार पारधी, प्रवीण पाटील, समाधान पाटील, मयूर पाटील यांनी जिवंत हरणावर पशुवैद्यकीय दवाखान्यात उपचार केले. तर मृत हरणांवर जंगलात अंत्यसंस्कार केले. कडक उन्हाळा लागल्याने पाण्याच्या शोधात हरणे वणवण भटकत आहेत. तर जुनोने शिवारात कदाचित जंगलात आग लागल्याने हरणे पळत सुटले असावीत आणि लहान पिल्लू विहिरीत पडले असावे. चार दिवसात चार हरणांचा मृत्यू झाला आहे. तर तीन हरणे विहिरीत पडली आहेत.


 

 

Tags: अमळनेर तालुक्यात तीन हरणांचा मृत्यूएकाला वाचवण्यात यश
Previous Post

कौटुंबिक वादातून कंडक्टर तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

Next Post

चोरट्यांनी फ्रिजवरून २ मोबाईल तर कार्यालयातून लॅपटॉप केला लंपास

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
भरदिवसा सेवानिवृत्त कर्मचाऱ्याची दोन लाखांची रक्कम लांबविली

चोरट्यांनी फ्रिजवरून २ मोबाईल तर कार्यालयातून लॅपटॉप केला लंपास

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भुसावळ हादरले ! चाकू हल्ल्यात १३ वर्षीय मुलासह तरुण जखमी
1xbet russia

भुसावळ हादरले ! चाकू हल्ल्यात १३ वर्षीय मुलासह तरुण जखमी

February 12, 2026
भुसावळ विभागाचा ‘सुरक्षा कुंपण’ उपक्रम प्रवाशांसाठी ठरणार वरदान!
1xbet russia

भुसावळ विभागाचा ‘सुरक्षा कुंपण’ उपक्रम प्रवाशांसाठी ठरणार वरदान!

February 12, 2026
दुचाकींची समोरासमोर भीषण धडक ; प्रौढाचा उपचारादरम्यान ठार
1xbet russia

भरधाव ट्रॅक्टरच्या धडकेने उत्राणच्या शेतमजुराचा मृत्यू

February 12, 2026
कंपनीच्या गोडावूनमधून अज्ञात चोरट्यांकडून रोकडची चोरी
1xbet russia

खडकी बायपास परिसरात दीड लाखांची रोकड लंपास

February 12, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

भुसावळ हादरले ! चाकू हल्ल्यात १३ वर्षीय मुलासह तरुण जखमी

भुसावळ हादरले ! चाकू हल्ल्यात १३ वर्षीय मुलासह तरुण जखमी

February 12, 2026
भुसावळ विभागाचा ‘सुरक्षा कुंपण’ उपक्रम प्रवाशांसाठी ठरणार वरदान!

भुसावळ विभागाचा ‘सुरक्षा कुंपण’ उपक्रम प्रवाशांसाठी ठरणार वरदान!

February 12, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon