• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

अमळनेर,चोपड्यात १४५० वीज मीटरची तपासणी ; २०३ जणांवर कारवाई

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
January 17, 2025
in जळगाव, महाराष्ट्र
0
अमळनेर,चोपड्यात १४५० वीज मीटरची तपासणी ; २०३ जणांवर कारवाई

विजेची हानी रोखण्यासाठी महावितरणचा अनोखा प्रयोग

जळगांव (प्रतिनिधी) : महावितरणच्या जळगाव परिमंडलाचे पालकत्व असलेले कार्यकारी संचालक धनंजय औंढेकर आणि मुख्य अभियंता आय.ए.मुलाणी यांच्या निर्देशानुसार परिमंडलात विजेच्या अवैध वापराविरुध्द मोहीम राबविण्यात येत आहे. त्या अंतर्गत चोपडा आणि अमळनेर उपविभागातही सातत्यपूर्वक मोहीम राबविण्यात येत आहे. मोहीमेत १४५० वीज मीटरची तपासणी करण्यात आली. त्यात २०३ सदोष मीटर धारकांवर भारतीय विद्युत कायदाप्रमाणे कारवाई करण्यात आली.

धरणगाव विभागाअंतर्गत दि. १५ जानेवारी रोजी  चोपडा आणि अमळनेर शहरात विशेष मीटर तपासणी मोहीम राबविण्यात आली. त्यासाठी अमळनेर शहरात २० पथके व चोपडा शहरात १८ पथके असे एकूण ३८ पथके तयार करण्यात आलेली होती. त्यासाठी एकूण १९० कर्मचारी सहभागी होते. अमळनेर शहरामध्ये एकूण ८५० मीटरची तपासणी करण्यात आली. त्यापैकी ११६ मीटरमध्ये फ़ेरफ़ार व छेडछाड करुन वीज चोरी झाल्याचे आढळून आल्याने कलम १३५ प्रमाणे कारवाई करण्यात आली. त्याप्रमाणे चोपडा शहरात एकूण ६०१ मीटरची तपासणी करण्यात आली आहे. त्यापैकी २०३ ग्राहकांवर कारवाई करण्यात आलेली असून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्याची प्रक्रिया सुरु आहे.

विजेची वितरण व वाणिज्यक हानी अधिक असणाऱ्या भागात वीज चोरीला आळा घालण्यासाठी परिमंडलात ग्राहकाच्या दारावरील वीज मीटर काढून ते रस्त्यावरील विजेच्या खांबावर बसविण्यात आलेल्या ‘मल्टी मीटर बॉक्स’मध्ये बसविण्याचेही काम सुरु आहे. ते काम जळगाव, धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातही सुरु आहे. त्यानुसार गत सप्ताहात शहादा विभागात (नंदुरबार) ६०० तर तळोद्यात ५० मीटर घराऐवजी मल्टी मीटर बॉक्स मध्ये बसविण्यात आले आहेत. मल्टी मीटर बॉक्स म्हणजे विजेच्या खांबावर बसविण्यात आलेल्या एका मोठ्या पेठीत अनेक वीजमीटर बसविणे होय. जळगाव मंडल कार्यालय क्षेत्रामध्येही सदर मल्टी मीटर बॉक्स बसविण्याचे सूचना संबंधित विभागांना देणेत आलेल्या आहेत.

Tags: #jalgaon #mahavitaran #maharashtra #bharat
Previous Post

व्यसनमुक्ती केंद्रात तरुणाचा संशयास्पद मृत्यू, कुटुंबीयांचा आक्रोश

Next Post

केळी क्लस्टरच्या अंमलबजावणी नियोजनासाठी जैन हिल्स येथे ‘केळी पीक चर्चासत्र’

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
केळी क्लस्टरच्या अंमलबजावणी नियोजनासाठी जैन हिल्स येथे ‘केळी पीक चर्चासत्र’

केळी क्लस्टरच्या अंमलबजावणी नियोजनासाठी जैन हिल्स येथे ‘केळी पीक चर्चासत्र’

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

परंपरेची जुनी बंधने तोडली! खेडी व्यव्हारदळे येथे मुलीने दिला पित्याला मुखाग्नी
1xbet russia

परंपरेची जुनी बंधने तोडली! खेडी व्यव्हारदळे येथे मुलीने दिला पित्याला मुखाग्नी

March 4, 2026
६३ किलो गांजासह ६ मुंबई-धुळ्यातील आरोपींना अटक; २२ लाखांचा मुद्देमाल जप्त
1xbet russia

६३ किलो गांजासह ६ मुंबई-धुळ्यातील आरोपींना अटक; २२ लाखांचा मुद्देमाल जप्त

March 4, 2026
लिफ्ट देण्याच्या बहाण्याने लूटमार करणारा गजाआड
1xbet russia

लिफ्ट देण्याच्या बहाण्याने लूटमार करणारा गजाआड

March 3, 2026
निसर्ग मित्र समितीचे कार्य प्रेरणादायी – आ. किशोर दराडे
1xbet russia

निसर्ग मित्र समितीचे कार्य प्रेरणादायी – आ. किशोर दराडे

March 3, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

परंपरेची जुनी बंधने तोडली! खेडी व्यव्हारदळे येथे मुलीने दिला पित्याला मुखाग्नी

परंपरेची जुनी बंधने तोडली! खेडी व्यव्हारदळे येथे मुलीने दिला पित्याला मुखाग्नी

March 4, 2026
६३ किलो गांजासह ६ मुंबई-धुळ्यातील आरोपींना अटक; २२ लाखांचा मुद्देमाल जप्त

६३ किलो गांजासह ६ मुंबई-धुळ्यातील आरोपींना अटक; २२ लाखांचा मुद्देमाल जप्त

March 4, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!