• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

डॉ केतकी पाटील यांची चोपडा येथील अमर संस्थेस भेट;  दिव्यांग नागरिकांशी संवाद

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 8, 2024
in खान्देश, जळगाव, भारत, महाराष्ट्र
0
डॉ केतकी पाटील यांची चोपडा येथील अमर संस्थेस भेट;  दिव्यांग नागरिकांशी संवाद

चोपडा ( प्रतिनिधी ) –  जे कां रंजले गांजले । त्यासि म्हणे जो आपुले ॥१॥ तोचि साधु ओळखावा ।  देव तेथेचि जाणावा ॥२॥ या उक्तीप्रमाणे चोपडा तालुक्यातील वेले आखातवाडे  येथील अमर संस्था आणि संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत अण्णा पाटील हे समर्पित कार्य करत आहेत. अमर संस्था संचलित, अनाथ आश्रम, वृद्धाश्रम गोशाळा तसेच मानव सेवा तीर्थ येथे भाजपा प्रदेश उपाध्यक्ष तसेच गोदावरी फौंडेशन संचालिका डॉ केतकी ताई पाटील यांनी भेट दिली. यावेळी तेथील दिव्यांग  नागरिकांशी देखील संवाद साधला.

अमर संस्थेच्या या अनाथ आश्रमात व  वृद्धाश्रमात आज 1000 लोक आहेत. तर अमर संस्था संचलित,मानव सेवा तीर्थ येथे 120 बेवारस मनोरुग्णाची ते सेवा करतात. या मनोरुग्णांना तेथे प्रभू संबोधले जाते. यात वृद्धाश्रम, अनाथाश्रम,गोशाळा येथील व्यवस्थापन श्री.शेषराव पाटील तर मानव सेवा तीर्थ येथील व्यवस्थापन श्री.एन.आर.पाटील हे अतिशय समर्पित भावाने करतात. येथील बेवारस मनोरुग्णांना देण्यात येणारी सेवा ही खरंच ईश्वर सेवा आहे.

इथे पूर्ण भारतातून आलेल्या, सोडलेल्या बेवारस मनोरुग्णांची सेवा केली जाते. हे सेवा कार्य पाहून मन भरून आले. अमर संस्था,संस्थेचे अध्यक्ष श्री.चंद्रकांत अण्णा पाटील आणि त्यांच्या सर्व टीमच्या समर्पण भावास, कार्यास सारा समाज नतमस्तक आहे. या भेटी वेळी चोपडा येथील उद्योजक श्री मुरली भाई गुजराती यांची उपस्थिती होती.

इतरांच्या भावना आणि वेदना जिथे समरस होतात तिथे देव विराजमान होतो. अशा देवाचा सहवास अमर संस्थेच्या माध्यमातून आज लाभला. डॉ केतकी पाटील, प्रदेश उपाध्यक्ष, भाजपा महिला मोर्चा


 

 

Tags: #jalgaon godavari foundetion #jalgaon #maharashtra #bharathttps://kesariraj.com/amar-sasthet-dr-ketkitai-bhet/
Previous Post

जागतिक आरोग्य दिनानिमीत्‍त जळगाव खुर्दत जनजागृती 

Next Post

बकऱ्या चोर पती-पत्नीला अटक, रिक्षासह मुद्देमाल जप्त

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
बकऱ्या चोर पती-पत्नीला अटक, रिक्षासह मुद्देमाल जप्त

बकऱ्या चोर पती-पत्नीला अटक, रिक्षासह मुद्देमाल जप्त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शिवशक्ती विराट हिंदू संमेलनात हिंदू एकतेचा संदेश
1xbet russia

हिंदू धर्म केवळ एक धर्म नाही जीवन जगण्याची पद्धत आहे — ह.भ.प  विलास सायगावकर

March 30, 2026
शिवशक्ती विराट हिंदू संमेलनात हिंदू एकतेचा संदेश
1xbet russia

शिवशक्ती विराट हिंदू संमेलनात हिंदू एकतेचा संदेश

March 30, 2026
वाळू चोरी करताना वाहन पोलिसांनी पकडले, मुद्देमाल जप्त
1xbet russia

माहिती अधिकाराचा अर्ज केल्याच्या रागातून महिलेवर जीवघेणा हल्ला

March 30, 2026
ऊर्जा परिवर्तनातून स्वस्त, शाश्वत विजेकडे वाटचाल; महावितरणला राष्ट्रीय पुरस्कार
1xbet russia

ऊर्जा परिवर्तनातून स्वस्त, शाश्वत विजेकडे वाटचाल; महावितरणला राष्ट्रीय पुरस्कार

March 30, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

शिवशक्ती विराट हिंदू संमेलनात हिंदू एकतेचा संदेश

हिंदू धर्म केवळ एक धर्म नाही जीवन जगण्याची पद्धत आहे — ह.भ.प  विलास सायगावकर

March 30, 2026
शिवशक्ती विराट हिंदू संमेलनात हिंदू एकतेचा संदेश

शिवशक्ती विराट हिंदू संमेलनात हिंदू एकतेचा संदेश

March 30, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon