• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

इंदौरसह शिरसोलीच्या जंगलात नेऊन अल्पवयीन तरुणीवर पळून नेत बलात्कार !

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
January 26, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
पाणी भरण्यासाठी बोलावून विवाहितेवर नराधमाचा अत्याचार

अश्लील व्हिडिओ बनवून व्हायरल करण्याची, मारून टाकण्याची धमकी, जळगाव तालुक्यातील चौघांवर गुन्हा दाखल

जळगाव (प्रतिनिधी) : तालुक्यातील एका १७ वर्षीय अल्पवयीन तरुणीवर पळवून नेत तिच्यावर शिरसोली येथील जंगलात तसेच इंदोर शहरातील प्रीतमपुरा भागात बलात्कार करून तिचे अश्लील फोटो व व्हिडिओ काढत ते व्हायरल करण्याची नराधमाने धमकी दिली. तसेच तरुणीसह तिच्या आई-वडिलांना जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी नराधमासह मुलीला पळवून नेण्यासाठी मदत करणाऱ्या त्याच्या तिघा मित्रांवर एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे

जळगाव तालुक्यात १७ वर्षीय तरुणी तिच्या परिवारासह राहते. दरम्यान मकर संक्रांतीच्या दिवशी दि.१४ ते २० जानेवारी दरम्यान संशयित आरोपी नितेश धनराज राठोड (रा. धानवड ता. जळगाव) याने तिच्याशी मैत्री करून नंतर तिचे मनाविरुद्ध जबरदस्तीने शारीरिक संबंध करून तिचा एकटीचा तसेच त्याचेसह अश्लील फोटो व व्हिडिओ काढून व्हायरल करण्याची धमकी दिली. यासोबत तरुणीच्या आई-वडिलांना व तिला मारून टाकण्याची धमकी देत पळून नेऊन तरुणीच्या मनाविरुद्ध वारंवार शारीरिक संबंध केले. या प्रकरणात नितेश राठोड या नराधमाला त्याचे मित्र संशयित आरोपी गोविंद रामसिंग राठोड, ज्ञानेश्वर भाऊलाल चव्हाण, गोरख थानसिंग चव्हाण (सर्व रा. धानवड ता. जळगाव) यांनी मदत केली म्हणून त्यांच्यावर देखील एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे जळगाव तालुक्यात एकच खळबळ उडाली असून सहाय्यक पोलीस निरीक्षक माधुरी बोरसे या घटनेचा पुढील तपास करीत आहे.


 

 

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtra
Previous Post

शिरसोलीच्या बारी विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात

Next Post

प्रौढाच्या मृत्यूप्रकरणी बुलेट चालवणाऱ्या तरुणाला अटक, न्यायालयीन कोठडीत रवानगी

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
रुग्णालयात नविन फर्निचर तर नाही झाले, मात्र जुनेही भंगार भामट्याने नेले !

प्रौढाच्या मृत्यूप्रकरणी बुलेट चालवणाऱ्या तरुणाला अटक, न्यायालयीन कोठडीत रवानगी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांच्या १७ प्रस्तावांना मान्यता
1xbet russia

अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना मोठा दिलासा!

June 26, 2026
जळगावात स्वतंत्र ‘उत्तर महाराष्ट्र कृषी विद्यापीठ’ स्थापन करण्याची मागणी
1xbet russia

जळगावात स्वतंत्र ‘उत्तर महाराष्ट्र कृषी विद्यापीठ’ स्थापन करण्याची मागणी

June 26, 2026
आतड्यांना बसलेला जीवघेणा पीळ; वेळीच शस्त्रक्रियेमुळे ७८ वर्षीय वृद्धाला जीवदान
1xbet russia

डॉ. गुणवंतराव सरोदे आयुर्वेद महाविद्यालयाचा ९९ टक्के निकाल

June 26, 2026
आतड्यांना बसलेला जीवघेणा पीळ; वेळीच शस्त्रक्रियेमुळे ७८ वर्षीय वृद्धाला जीवदान
1xbet russia

आतड्यांना बसलेला जीवघेणा पीळ; वेळीच शस्त्रक्रियेमुळे ७८ वर्षीय वृद्धाला जीवदान

June 26, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांच्या १७ प्रस्तावांना मान्यता

अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना मोठा दिलासा!

June 26, 2026
जळगावात स्वतंत्र ‘उत्तर महाराष्ट्र कृषी विद्यापीठ’ स्थापन करण्याची मागणी

जळगावात स्वतंत्र ‘उत्तर महाराष्ट्र कृषी विद्यापीठ’ स्थापन करण्याची मागणी

June 26, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon