• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

खळबळ : अल्पवयीन मुलीवर दोघांनी बलात्कार करून व्हिडीओ गावभर केला व्हायरल,  चुलत भावाचेही कुकर्म !

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 4, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
पतीसाठी जेवणाचा डबा घेण्यास आला, विवाहितेवर तोंड दाबून बलात्कार केला !

चाळीसगाव तालुक्यातील धक्कादायक घटना, तिघांविरुद्ध गुन्हा दाखल, पीडित गर्भवती

जळगाव (प्रतिनिधी) – चाळीसगाव तालुक्यातील एका गावात १६ वर्षीय अल्पवयीन तरुणीवर तिच्या चुलत भावाने बलात्कार केला तसेच गावातील आणखी दोन जणांनी पाच ते सहा वेळा बलात्कार करून तिचा व्हिडिओ केला. हा व्हिडिओ गावात व्हायरलदेखील केला. या अत्याचारातून ही १६ वर्षीय तरुणी गर्भवती राहिली. या प्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून तिघांना अटक करण्यात आली आहे.

चाळीसगाव तालुक्यातील एका गावात ही १६ वर्षीय तरुणी राहते. तिने दिलेल्या फिर्यादीनुसार, तिचा चुलत भाऊ याने शेतामध्ये नेऊन तिच्याशी जबरदस्ती करून बलात्कार केला. तसेच कोणाला काही सांगू नये म्हणून धमक्या दिल्या. याचबरोबर २ संशयित आरोपी नाना दीपक मोरे व पवन रावसाहेब मोरे यांनी तरुणी घरी एकटी असताना जबरदस्तीने घरात शिरून आळीपाळीने बलात्कार केला. तसेच कोणाला सांगितले तर घरच्यांना मारून टाकण्याची धमकी दिली.

त्यानंतर पुन्हा एकदा त्यांनी घरी एकटी असताना पाहून तिच्यावर बलात्कार केला आहे. तरुणी सोबत शरीरसंबंध करताना व्हिडिओ काढून त्यांनी गावात वायरल देखील केला.या अत्याचारातून सदर तरुणी ही गरोदर देखील राहिली आहे. या अमानुष घटनेबद्दल चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस निरीक्षक शशिकांत पाटील करीत आहेत. दरम्यान या धक्कादायक घटनेमुळे चाळीसगाव तालुका हादरला आहे.


 

 

Tags: #chalisgaon crime news #jalgaon #jalgaon police #maharashtra
Previous Post

अल्पवयीन तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या

Next Post

स्व. गोदावरी आई पाटील अनंतात विलीन

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
स्व. गोदावरी आई पाटील अनंतात विलीन

स्व. गोदावरी आई पाटील अनंतात विलीन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

घरमालक मुंबईला, चोरटयांनी ७४ हजारांचे दागिने लांबविले
1xbet russia

बालाजी हॉलमध्ये लग्नसराईत चोरी; महिलेचे अडीच लाखांचे दागिने लंपास

February 11, 2026
भारत होमिओपॅथिक असोसिएशनच्या जळगाव जिल्हा सचिवपदी डॉ. विवेक मनोहर पाटील
1xbet russia

भारत होमिओपॅथिक असोसिएशनच्या जळगाव जिल्हा सचिवपदी डॉ. विवेक मनोहर पाटील

February 11, 2026
गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या इच्छुक उमेदवारांच्या सोमवारपासून मुलाखती होणार
1xbet russia

स्थायी समिती, महिला व बालकल्याणच्या सदस्य निवडीवर होणार चर्चा

February 10, 2026
जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या जन्मदिनी
जैन कंपनी

जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या जन्मदिनी

February 10, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

घरमालक मुंबईला, चोरटयांनी ७४ हजारांचे दागिने लांबविले

बालाजी हॉलमध्ये लग्नसराईत चोरी; महिलेचे अडीच लाखांचे दागिने लंपास

February 11, 2026
भारत होमिओपॅथिक असोसिएशनच्या जळगाव जिल्हा सचिवपदी डॉ. विवेक मनोहर पाटील

भारत होमिओपॅथिक असोसिएशनच्या जळगाव जिल्हा सचिवपदी डॉ. विवेक मनोहर पाटील

February 11, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon