• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

फूस लावून पळविलेल्या अल्पवयीन मुलीसह महिलेस अटक

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 22, 2023
in Uncategorized
0
फूस लावून पळविलेल्या अल्पवयीन मुलीसह महिलेस अटक

भुसावळ रेल्वे पोलिसांची कामगिरी

भुसावळ (प्रतिनिधी) – उत्तर प्रदेशातील एका महिलेला अल्पवयीन मुलीसह भुसावळ रेल्वे पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केली आहे. हि महिला अल्पवयीन मुलीस गैरइराद्यानें मुंबई येथे घेऊन जात असल्याचे तपासात दिसून आले आहे. त्यानुसार कुशीनगर रेल्वेच्या डब्यात हि कारवाई करण्यात आली आहे.

भुसावळ रेल्वे पोलिसांना शुक्रवारी २१ रोजी गोपनीय संदेश मिळाला होता. त्यानुसार त्यांनी कुशीनगर एक्स्प्रेस येथे बी १ या डब्यात संध्याकाळी सव्वा पाच वाजता रेल्वे आल्यावर तपासणी केली. तेथे शबाना (वय २२, रा. पकरी, जि. बस्ती, उत्तर प्रदेश) हि महिला एका ११ वर्षीय अल्पवयीन मुलीसह संशयास्पद स्थितीत दिसून आली. तिकीट तपासनीस रकमराज मीणा यांना तिकीट तपासताना दोघांवर संशय आला होता. त्यानुसार चौकशी करण्यात आली. चौकशीत सदर महिलेने समाधानकारक उत्तरे दिली नाही.

सदर महिला व मुलीला घेऊन जीआरपीएफ स्टेशन, भुसावळ येथे नेण्यात आले. तेथे महिलेला पोलिसी खाक्या दाखविताच, तिने सदर मुलगी हि उत्तर प्रदेशातील बस्ती येथील स्टेशनवर दिसली. तिला फूस लावून गैरइरादा ठेवत सोबत घेऊन मुंबईला नेत असल्याचे सांगितले. तसेच, सदर अल्पवयीन मुलीनेही,  सोबतच्या महिलेला मी ओळखत नाही असे सांगितले. या मुलीकडे प्रवासाचे तिकीटही नव्हते. यानंतर जीआरपीएफ पोलिसांनी सदर महिलेवर गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलीस निरीक्षक भाऊसाहेब मगर करीत आहेत.

सदर कारवाई हि सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रेम चौधरी, आरक्षक अली शेर, आरक्षण जे पी मीणा, जीआरपी स्टाफ सुधीर पाटील तथा समतोल प्रकल्प महिला कर्मचारी प्रतिभा महाजन, आरक्षक उमेश तिवारी यांनी केली आहे.

Tags: #bushawal relway crime newshttps://kesariraj.com/alpavayin-mulisah-mahiles-atk/
Previous Post

नोकरीचे आमिष : तोतया वन अधिकाऱ्यावर फसवणुकीचा दुसरा गुन्हा दाखल

Next Post

पीकविम्याचे दररोज ४० हजार अर्ज भरा : पालकमंत्र्यांचे अधिकाऱ्यांना निर्देश !

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
पीकविम्याचे दररोज ४० हजार अर्ज भरा : पालकमंत्र्यांचे अधिकाऱ्यांना निर्देश !

पीकविम्याचे दररोज ४० हजार अर्ज भरा : पालकमंत्र्यांचे अधिकाऱ्यांना निर्देश !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जिल्ह्यातील किंगमेकरचे सुपुत्र आता विधिमंडळात ? प्रतापराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त जनमानसातून शुभाशीर्वाद
1xbet russia

जिल्ह्यातील किंगमेकरचे सुपुत्र आता विधिमंडळात ? प्रतापराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त जनमानसातून शुभाशीर्वाद

April 28, 2026
स्पर्धा परीक्षा, पोलीस भरती यशस्वीतांचा १ मे रोजी भव्य सत्कार सोहळा
1xbet russia

स्पर्धा परीक्षा, पोलीस भरती यशस्वीतांचा १ मे रोजी भव्य सत्कार सोहळा

April 27, 2026
संजय विसपुते यांची भाजपा जळगाव महानगर ‘विश्वकर्मा योजना सेल’च्या जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती
1xbet russia

संजय विसपुते यांची भाजपा जळगाव महानगर ‘विश्वकर्मा योजना सेल’च्या जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती

April 27, 2026
जळगाव जिल्हा “आरोग्य संपन्न” बनविण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे – पालकमंत्री गुलाबराव पाटील
1xbet russia

जळगाव जिल्हा “आरोग्य संपन्न” बनविण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे – पालकमंत्री गुलाबराव पाटील

April 27, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जिल्ह्यातील किंगमेकरचे सुपुत्र आता विधिमंडळात ? प्रतापराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त जनमानसातून शुभाशीर्वाद

जिल्ह्यातील किंगमेकरचे सुपुत्र आता विधिमंडळात ? प्रतापराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त जनमानसातून शुभाशीर्वाद

April 28, 2026
स्पर्धा परीक्षा, पोलीस भरती यशस्वीतांचा १ मे रोजी भव्य सत्कार सोहळा

स्पर्धा परीक्षा, पोलीस भरती यशस्वीतांचा १ मे रोजी भव्य सत्कार सोहळा

April 27, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!