• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

संशयित आरोपीला जामीन देण्यासाठी स्वीकारली अडीच हजारांची लाच

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 10, 2023
in Uncategorized
0

चाळीसगाव येथे फौजदारी लिपिकाला केले गजाआड

धुळे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई

जळगाव (प्रतिनिधी) – चाळीसगाव येथील तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी यांचेकडे दाखल प्रकरणात संशयित आरोपीला जामिनावर मुक्त करण्यासाठी अडीच हजारांची लाच घेताना फौजदारी लिपिक दीपक बाबुराव जोंधळे याला लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, धुळे यांनी धडक कारवाई केली आहे. यामुळे चाळीसगाव शहरात खळबळ उडाली आहे.

यातील तक्रारदार यांचे पक्षकारांविरुद्ध दाखल गुन्ह्यामध्ये मेहुणबारे पोलीस स्टेशनकडून प्रतिबंधक कारवाईचा प्रस्ताव तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी, चाळीसगाव यांच्याकडे सादर करण्यात आला होता. सदर प्रतिबंधक कारवाईचे प्रकरण दाखल करून त्यामधील संशयित आरोपी यांना पुढील तारीख न देता जामिनावर मुक्त करण्याकरिता तहसील कार्यालयातील फौजदारी लिपिक दीपक बाबूराव जोंधळे (वय- ४७ वर्ष, रा. शास्त्रीनगर, कापड मिल मागे,चाळीसगाव) याने मदत करण्यासाठी अडीच हजार रुपयाची लाचेची मागणी करून सदर रक्कम ही पंचांसमक्ष स्विकारली आहे. त्यावरून दीपक जोंधळे यांचेविरुद्ध चाळीसगाव शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

कारवाई अभिषेक पाटील, पोलीस उपअधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, धुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पो. हवा. राजन कदम, शरद काटके, पो. शि. संतोष पावरा, गायत्री पाटील, मकरंद पाटील, चालक पोहवा सुधीर मोरे यांनी केली आहे. दरम्यान या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.


 

 

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtrahttps://kesariraj.com/adich-hajaranchi-lach-lipik-atk/
Previous Post

तरुणावर गोळीबार करून तीन जण फरार, एमआयडीसीत सकाळचा थरार !

Next Post

शेतातील ताजा व स्वच्छ माल गोदावरी फार्म फ्रेशमध्ये उपलब्ध

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

शेतातील ताजा व स्वच्छ माल गोदावरी फार्म फ्रेशमध्ये उपलब्ध

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

रेशन दुकानाला भीषण आग, ५० हजारांच्या नुकसानीचा अंदाज
1xbet russia

कापड दुकानाला भीषण आग; लाखो रुपयांचे साहित्य जळून खाक

February 14, 2026
कर्जबाजारी शेतकऱ्याची विष प्राशन करून आत्महत्या
1xbet russia

कर्जबाजारी शेतकऱ्याची विष प्राशन करून आत्महत्या

February 14, 2026
मुलांमध्ये ‘स्त्री-आदर’, ‘डिजिटल सुरक्षा’ रुजवण्यासाठी राबवणार विशेष मोहीम
1xbet russia

मुलांमध्ये ‘स्त्री-आदर’, ‘डिजिटल सुरक्षा’ रुजवण्यासाठी राबवणार विशेष मोहीम

February 14, 2026
जामनेर तालुक्यातील कार्यकर्त्यांचा काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश
1xbet russia

जामनेर तालुक्यातील कार्यकर्त्यांचा काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश

February 14, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

रेशन दुकानाला भीषण आग, ५० हजारांच्या नुकसानीचा अंदाज

कापड दुकानाला भीषण आग; लाखो रुपयांचे साहित्य जळून खाक

February 14, 2026
कर्जबाजारी शेतकऱ्याची विष प्राशन करून आत्महत्या

कर्जबाजारी शेतकऱ्याची विष प्राशन करून आत्महत्या

February 14, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon