• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

शाळेच्या प्रवेशासाठी जाणाऱ्या पित्यावर दुर्दैवी वेळ : एका मुलाचा मृत्यू, दुसरा जखमी

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 26, 2024
in अपघात, क्राईम, खान्देश, जळगाव
0
शाळेच्या प्रवेशासाठी जाणाऱ्या पित्यावर दुर्दैवी वेळ : एका मुलाचा मृत्यू, दुसरा जखमी

अमळनेर तालुक्यातील ढेकू शिवारातील घटना

अमळनेर (प्रतिनिधी) : तालुक्यातील पिंगळवाडे येथील आश्रम शाळेत दोन्ही मुलांना प्रवेशासाठी घेऊन जाणाऱ्या पित्यावर सोमवारी दि. २४ जून रोजी दुर्दैवी वेळ ओढवली आहे. तालुक्यातील ढेकू शिवारातील इंडीयन गॅस एजन्सी कार्यालयासमोरील रस्त्यावर दोन दुचाकीच्या समोरासमोर झालेल्या भीषण अपघातात एका मुलाचा दुदैवी मृत्यू झाला तर दुसऱ्या मुलासह पिता जखमी झाला आहे. याप्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात दुचाकीस्वारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अमित शिंगा पावरा (रा. मांडळ ता. अमळनेर) असे मयत मुलाचे नाव आहे. अनिल ठाणसिंग पावरा (रा बोपाणी ता शिरपूर हल्ली मुक्काम मांडळ ता अमळनेर) व त्याचा साडू शिंगा पांडू पावरा हे मांडळ येथील विकास बडगुजर यांच्या शेतात सालगडी म्हणून काम करतात. सोमवारी दि. २४ रोजी दुपारी ४ वाजता शिंगा पांडू पावरा हा त्याची मोटरसायकल (एमएच १८, एयु ९३२९) वर मुलगा अमित शिंगा पावरा (वय १२) व उमेश पावरा यांना पिंगळवाडे येथील आश्रम शाळेत प्रवेश घेण्यासाठी घेऊन जात होता.

त्यावेळी ढेकू गावाजवळ गॅस एजन्सीजवळ समोरून येणारी मोटरसायकल (क्रमांक एम एच १९ बी डी ७४१६) यांच्यात समोरासमोर टक्कर झाली. यात अमित शिंगा पावरा जागीच ठार झाला तर उमेश शिंगा पावरा आणि समोरील मोटरसायकलवर बसलेले चालक अजय वानखेडे व राहुल वानखेडे दोघे रा. आर्डी ता अमळनेर हे जखमी झाले आहेत. त्यांना अमळनेर येथील ग्रामीण रूग्णालयात दाखल केले. अनिल पावरा याच्या फिर्यादिवरून अजय वानखेडे याच्याविरूद्ध मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा गुन्हा अमळनेर तालुका पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला असून तपास संजय पाटील करीत आहेत


 

 

Tags: #crimeaccidentamlneer
Previous Post

चिलममधून गांजा ओढणाऱ्या तरुणांवर कायदेशीर कारवाई

Next Post

तरुणावर बंदूक रोखत फायटरने मारून चाकूने वार करीत केले गंभीर

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
तरुणावर बंदूक रोखत फायटरने मारून चाकूने वार करीत केले गंभीर

तरुणावर बंदूक रोखत फायटरने मारून चाकूने वार करीत केले गंभीर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

होमिओपॅथी दिनानिमित्त रक्तदान शिबिर संपन्न
1xbet russia

होमिओपॅथी दिनानिमित्त रक्तदान शिबिर संपन्न

April 13, 2026
गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘कोडिंग क्लब’चा अभिनव उपक्रम
1xbet russia

आर्ट गॅलरीत विद्यार्थ्यांनी साकारले कलाविष्कार

April 13, 2026
गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘कोडिंग क्लब’चा अभिनव उपक्रम
1xbet russia

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘कोडिंग क्लब’चा अभिनव उपक्रम

April 13, 2026
पाचव्या मजल्यावरून पडून मजुराचा दुर्दैवी मृत्यू
1xbet russia

पाचव्या मजल्यावरून पडून मजुराचा दुर्दैवी मृत्यू

April 13, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

होमिओपॅथी दिनानिमित्त रक्तदान शिबिर संपन्न

होमिओपॅथी दिनानिमित्त रक्तदान शिबिर संपन्न

April 13, 2026
गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘कोडिंग क्लब’चा अभिनव उपक्रम

आर्ट गॅलरीत विद्यार्थ्यांनी साकारले कलाविष्कार

April 13, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon