• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

भरधाव कार झाडावर आदळली : ३ मित्र ठार, दोन गंभीर जखमी !

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
December 20, 2024
in casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
भरधाव कार झाडावर आदळली : ३ मित्र ठार, दोन गंभीर जखमी !

रावेर तालुक्यातील सावदा रस्त्यावरील पहाटेची घटना

तीन बहिणींच्या पाठीवरील भावासह दोन विद्यार्थी गेल्यामुळे रावेर तालुक्यात हळहळ

रावेर (प्रतिनिधी) : तालुक्यातील सावदा ते पिंपरुळ रस्त्यावर भुसावळ येथून मित्राच्या बहिणीच्या हळदीच्या कार्यक्रमावरून परतत असताना ५ मित्रांची भरधाव कार झाडावर आढळल्याने त्या तीन मित्रांचा जागीच मृत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. घटनेबाबत सावदा पोलीस स्टेशनला नोंद करण्याचे काम सुरू होते.

शुभम दशरथ सोनार (वय २५, रा. नाला परिसर, रावेर), मुकेश किशोर रायपुरकर (वय २३, रा. गांधी चौक, रावेर) आणि जयेश केशव भोई (वय २२, रा. भोईवाडा,रावेर) असे मयत तरुणांची नावे आहेत. (केसीएन)शुक्रवारी दि. २० डिसेंबर रोजी पहाटे ३ वाजेच्या सुमारास हा भीषण अपघात झाला असून कारचा पूर्ण चक्काचूर झाला आहे. वरील तिघांसह गणेश संतोष भोई (वय २७, रा. भोईवाडा), आणि विकी उदय जाधव (वय २५, रा.स्टेशन रोड, रावेर) असे पाच जण भुसावळ येथे मित्राच्या बहिणीच्या हळदीच्या कार्यक्रमाला शुक्रवारी संध्याकाळी गेले होते. तेथून कार क्रमांक (एम एच २० सीएस ८००२) ने परतत असताना सावदा ते पिंपरूळ रस्त्यावर पहाटे ३ वाजता सुमारास कार एका झाडावर जोरदार आदळली.

घटनेत कारचा पूर्ण चक्काचूर झाला असून शुभम सोनार, जयेश भोई आणि मुकेश रायपुरकर हे जागीच ठार झाले तर गंभीर जखमी गणेश भोई जळगाव येथे एका खाजगी रुग्णालयात तर विकी जाधव याच्यावर जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचार सुरू आहेत. (केसीएन)घटनेमुळे रावेर तालुक्यात शोककळा पसरली असून सावदा पोलीस स्टेशनला घटनेची नोंद घेण्याचे काम सुरू होते.

कौटुंबिक पार्श्वभूमी

मयत सर्व तरुण असल्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. मयत शुभम दशरथ सोनार याला आई-वडील, तीन बहिणी असा परिवार असून तीन बहिणींच्या पाठीवरील तो एकुलता एक होता. (केसीएन)त्याचे वडील सोनारी दुकान चालवून उदरनिर्वाह करतात. जयेश केशव भोई याच्या पश्चात आई, वडील, मोठा भाऊ, एक बहीण असा परिवार आहे. त्याचे वडील किराणा दुकान चालवून उदरनिर्वाह करतात.
https://kesariraj.com/wp-content/uploads/2024/12/WhatsApp-Video-2024-12-20-at-14.01.25.mp4

मुकेश किशोर रायपूरकर याच्या मागे आई आणि बहीण असून आई घरकाम करून उदरनिर्वाह करते. तर गंभीर जखमींमध्ये गणेश भोई यांच्या घरी आई-वडील, पत्नी, दोन भाऊ, बहीण आणि दोन वर्षाचा मुलगा असा परिवार आहे. तो फोटोग्राफीचा व्यवसाय करून उदरनिर्वाह करतो.दुसरा गंभीर जखमी विकी जाधव हा २५ वर्षाचा विद्यार्थी असून त्याच्या घरी आई वडील, बहीण आहेत. वडील गॅरेजवर काम करून घर चालवितात.

https://kesariraj.com/wp-content/uploads/2024/12/WhatsApp-Video-2024-12-20-at-14.01.26.mp4

 

 

Previous Post

सीबीआयच्या पथकाने नोंदवला सुनील झंवर यांचा जबाब,

Next Post

न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी व्याख्यानमालेत इतिहासकार अनिल नौरिया यांचे व्याख्यान

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी व्याख्यानमालेत इतिहासकार अनिल नौरिया यांचे व्याख्यान

न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी व्याख्यानमालेत इतिहासकार अनिल नौरिया यांचे व्याख्यान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुरूम चोरीच्या प्रकरणात महसूल विभागाने पैसे खाल्ले… मी माझ्या परीने तपास करीन, मला तुमचे बंधन आहे का..!
Uncategorized

मुरूम चोरीच्या प्रकरणात महसूल विभागाने पैसे खाल्ले… मी माझ्या परीने तपास करीन, मला तुमचे बंधन आहे का..!

February 11, 2026
विकासकामांची वर्क ऑर्डर काढण्यासाठी मागितली लाच, ग्रामविस्तार अधिकाऱ्यासह दोघांवर गुन्हे दाखल
1xbet russia

वाळूचा डंपर सोडण्यासाठी लाच स्वीकारणाऱ्या जळगावच्या मंडळ अधिकाऱ्यासह तलाठ्याला अटक

February 11, 2026
मोठी बातमी : माजी मंत्री आ.एकनाथ खडसे यांच्यावर सावदा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल
1xbet russia

मोठी बातमी : माजी मंत्री आ.एकनाथ खडसे यांच्यावर सावदा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल

February 11, 2026
गांजा पिण्याचा जाब विचारल्याने प्रौढाचा चौघांनी केला खून
1xbet russia

पोलीस भरती प्रक्रियेत कोणत्याही आमिषाला बळी पडू नका

February 11, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

मुरूम चोरीच्या प्रकरणात महसूल विभागाने पैसे खाल्ले… मी माझ्या परीने तपास करीन, मला तुमचे बंधन आहे का..!

मुरूम चोरीच्या प्रकरणात महसूल विभागाने पैसे खाल्ले… मी माझ्या परीने तपास करीन, मला तुमचे बंधन आहे का..!

February 11, 2026
विकासकामांची वर्क ऑर्डर काढण्यासाठी मागितली लाच, ग्रामविस्तार अधिकाऱ्यासह दोघांवर गुन्हे दाखल

वाळूचा डंपर सोडण्यासाठी लाच स्वीकारणाऱ्या जळगावच्या मंडळ अधिकाऱ्यासह तलाठ्याला अटक

February 11, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon