• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

भरधाव ट्रकने दुचाकीस्वाराला चिरडले, जागीच मृत्यू झाल्यानंतर नागरिकांचा संताप

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
December 18, 2024
in Uncategorized, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव
0
शाळेच्या प्रवेशासाठी जाणाऱ्या पित्यावर दुर्दैवी वेळ : एका मुलाचा मृत्यू, दुसरा जखमी

जळगाव शहरातील अजिंठा चौकातील घटना

जळगाव (प्रतिनिधी) – कामावरुन घरी पतरणाऱ्या दुचाकीस्वाराला भरधाव ट्रकने चिरडल्याची ही घटना बुधवारी रात्री सव्वा नऊ वाजेच्या सुमारास अजिंठा चौफुली येथे घडली. पोलिसांनी मृतदेह शासकीय वैद्यकीय रुग्णालयात दाखल केला. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत एमआयडीसी पोलिसात ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.

Oplus_131072

शहरातील विठ्ठल पांडुरंग शेळके (वय ५५, रा. रामेश्र्वर कॉलनी) हे शहरातील एका नाश्त्याच्या दुकानावर कामाला होते. शेळके यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. रात्री दुकानावरुन ते दुचाकीने घरी जाण्यासाठी निघाले. यावेळी भुसावळकडून ईच्छादेवी चौफुलीकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या (जीजे १४, एटी २४२४) क्रमांकाच्या दाळ घेवून जाणाऱ्या ट्रकने दुचाकीस्वार विठ्ठल शेळके यांना चिरडले. या अपघातात शेळके यांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.

त्यानंतर मृतदेह रुग्णवाहिकेतून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केला. याठिकाणी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करीत विठ्ठल शेळके यांना मयत घोषीत केले. अपघाताची माहिती मिळताच शेळके यांच्या कुटुंबियांसह परिसरातील नागरिकांनी तात्काळ जिल्हा रुग्णालयात धाव घेतली. याठिकाणी वडीलांचा मृतदेह बघताच त्यांच्या दोघ मुलांनी मन हेलावणारा आक्रोश केला. दरम्यान, पोलिसांनी ट्रक ताब्यात घेतला असून त्याच्याविरुद्ध रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.


 

 

Previous Post

प्रवासी बोटीच्या अपघातात १३ ठार, २ गंभीर : मदतकार्यातून १०१ जणांना काढले बाहेर

Next Post

तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनामध्ये विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनामध्ये विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनामध्ये विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

कंपनीच्या गोडावूनमधून अज्ञात चोरट्यांकडून रोकडची चोरी
1xbet russia

खडकी बायपास परिसरात दीड लाखांची रोकड लंपास

February 12, 2026
अमळनेर तालुक्यात घरफोडीत १ लाखांचा मुद्देमाल चोरीस
1xbet russia

दोन घरे फोडली, घरासमोरून दागिन्यांसह दुचाकीही केले लंपास

February 12, 2026
तरुणाची गुंडगिरी, फोन कॉल न उचलल्याने महिलेवर प्राणघातक चाकूहल्ला !
1xbet russia

शिवीगाळ करण्यास मज्जाव केल्याने तरुणावर चाकू, फायटरने हल्ला

February 12, 2026
भूमिअभिलेख कार्यालयातून तालुक्याचा दस्तऐवज असलेला लॅपटॉप लंपास
1xbet russia

७५ वर्षांपासून भाडेतत्त्वावर असलेले घर जेसीबीने पाडले, सामानही चिरडले

February 12, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

कंपनीच्या गोडावूनमधून अज्ञात चोरट्यांकडून रोकडची चोरी

खडकी बायपास परिसरात दीड लाखांची रोकड लंपास

February 12, 2026
अमळनेर तालुक्यात घरफोडीत १ लाखांचा मुद्देमाल चोरीस

दोन घरे फोडली, घरासमोरून दागिन्यांसह दुचाकीही केले लंपास

February 12, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon