• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

बोलेरो-इंडिका कारच्या धडकेत कुटुंबातील ३ जण गंभीर, २ जखमी

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 17, 2024
in अपघात, जळगाव
0
दुचाकीला बसची जोरदार धडक ; महिला जखमी

जळगावच्या महामार्गावर खोटेनगर परिसरातील घटना

जळगाव (प्रतिनिधी) : येथील राष्ट्रीय महामार्ग क्र. ६ वर खोटे नगर परिसरात उड्डाणपुलाजवळ इंडिका कारला बोलेरो कारने भीषण धडक दिली. या धडकेत एकाच परिवारातील ३ जण गंभीर तर २ जण जखमी झाले आहेत. सदर अपघात हा रविवारी दि. १७ मार्च रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याप्रकरणी तालुका पोलीस स्टेशनला घटनेची नोंद करण्याचे काम सुरु होते.

सचिन सुनील पाटील (वय ३१, रा. खोटे नगर) हे त्यांच्या परिवारासह बाहेर निघाले होते. त्यावेळी खोटे नगर जवळ असलेल्या पुलाजवळ एका भरधाव आलेल्या बोलेरो कारने इंडीचा कारला जबर धडक दिली. यात सचिन पाटील यांचा उजवा पाय फ्रॅक्चर झाला आहे. तर सचिन यांच्यासह त्यांच्या पत्नी प्रतीक्षा सचिन पाटील (वय २३) यांच्या डोक्याला, हाताला, पाठीला तर मुलगा देवांश सचिन पाटील (वय अडीच वर्षे) याच्या उजव्या हाताला जबर मार लागला आहे. सचिन यांच्यासह त्यांचे सासरे विनोद सोपान पाटील (वय ५१) आणि पत्नीची बहीण नंदिनी विनोद पाटील (वय १९) हेदेखील जखमी झाले आहेत.

दरम्यान, तालुका पोलीस स्टेशनला घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातग्रस्त वाहने ताब्यात घेण्याचे काम सुरु होते. पोलीस स्टेशनला घटनेची नोंद करण्याचे काम सुरु होते.

Previous Post

टपाल कर्मचाऱ्याची पुलाखाली गळफास घेऊन आत्महत्या

Next Post

आश्रमशाळेत विद्यार्थ्याची झाडाला गळफास घेऊन आत्महत्या

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
आश्रमशाळेत विद्यार्थ्याची झाडाला गळफास घेऊन आत्महत्या

आश्रमशाळेत विद्यार्थ्याची झाडाला गळफास घेऊन आत्महत्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगाव एलसीबीची धडाकेबाज कारवाई; एमडी ड्रग्जसह तिघांना अटक
1xbet russia

जळगाव एलसीबीची धडाकेबाज कारवाई; एमडी ड्रग्जसह तिघांना अटक

June 4, 2026
महाराष्ट्राची विक्रमी झेप; सौर कृषिपंपांमध्ये गाठला देशात सर्वाधिक १० लाखांचा टप्पा
1xbet russia

महाराष्ट्राची विक्रमी झेप; सौर कृषिपंपांमध्ये गाठला देशात सर्वाधिक १० लाखांचा टप्पा

June 4, 2026
डिझेलऐवजी इलेक्ट्रिक वाहन; डॉ. उल्हास पाटील संस्थेचा पर्यावरणपूरक निर्णय
1xbet russia

डिझेलऐवजी इलेक्ट्रिक वाहन; डॉ. उल्हास पाटील संस्थेचा पर्यावरणपूरक निर्णय

June 4, 2026
जळगाव विधान परिषद निवडणूक: शिवसेना शिंदे गटातील बंडखोरीमुळे लढत चतुष्कोणीय 
1xbet russia

जळगाव विधान परिषद निवडणूक: शिवसेना शिंदे गटातील बंडखोरीमुळे लढत चतुष्कोणीय 

June 4, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगाव एलसीबीची धडाकेबाज कारवाई; एमडी ड्रग्जसह तिघांना अटक

जळगाव एलसीबीची धडाकेबाज कारवाई; एमडी ड्रग्जसह तिघांना अटक

June 4, 2026
महाराष्ट्राची विक्रमी झेप; सौर कृषिपंपांमध्ये गाठला देशात सर्वाधिक १० लाखांचा टप्पा

महाराष्ट्राची विक्रमी झेप; सौर कृषिपंपांमध्ये गाठला देशात सर्वाधिक १० लाखांचा टप्पा

June 4, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!