• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

कंटेनरला बसची मागून धडक, चालक-वाहकासह ९ जखमी

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
October 29, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
कंटेनरला बसची मागून धडक, चालक-वाहकासह ९ जखमी

पारोळा शहरात राष्ट्रीय महामार्गावर घडली घटना

पारोळा प्रतिनिधी : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३वर मंगळवारी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास विचखेडे ते कळजी दरम्यान पुढे चालत असलेल्या कंटेनरला बस चालकाने मागून धडक दिल्याने बसमधील ९ प्रवासी जखमी झाल्याची घटना घडली.

मालेगाव-धुळे नाशिकहून बायपासमार्गे जळगाव जाणारी एसटी बस (एचएच२०/२५७९) ही पारोळा तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३वर विचखेडे ते कळजीदरम्यान जात असताना वळणाजवळ समोर असलेल्या कंटेनरने अचानक ब्रेक मारल्याने व पावसामुळे कंटेनरची गती लक्षात न आल्याने बसने कंटेनरला मागून जोरदार धडक दिली. जखमींना रुग्णवाहिका चालक आशुतोष शेलार यांनी घटनास्थळावरून रुग्णांना पारोळा कुटीर रुग्णालय येथे दाखल केले.

बस चालक विनोद विक्रम सैंदाणे (जळगाव), वाहक राहुल दिगंबर पाटील (जळगाव) हे जखमी झाले. या दोघांसह बसमधील प्रवासी शेख मोहम्मद इलियाज (एरंडोल), शहिस्ता इलियाज शेख (एरंडोल), श्रावण मुरलीधर माळी (पारोळा), शेख असिफ शेख नजीम (कासोदा), शेख हरून रशीद शेख मुनीर (जळगाव), रितेश देवेंद्र भामरे (मेहरगाव, ता. जि. धुळे), रूपाली मोतीलाल पाटील (नगाव, ता. अमळनेर) हेदेखील जखमी झाले आहेत. पारोळा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.पोनि अशोक पवार, पोउनि योगेश महाजन, विजय बोंदे, योगेश महाजन, अभिजीत पाटील, प्रवीण पाटील, संतोष महाजन, भूषण पाटील, आकाश पाटील यांनी वाहतूक सुरळीत केली.


 

 

Previous Post

विवाहितेची राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या !

Next Post

“माझ्या भावाचा खून झाला आहे, तात्काळ मदत पाठवा” : खोटी माहिती दिल्याप्रकरणी इसमाला अटक

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
“माझ्या भावाचा खून झाला आहे, तात्काळ मदत पाठवा” : खोटी माहिती दिल्याप्रकरणी इसमाला अटक

“माझ्या भावाचा खून झाला आहे, तात्काळ मदत पाठवा” : खोटी माहिती दिल्याप्रकरणी इसमाला अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

कचऱ्याचा ढीग अन् महापौरांचा ‘संताप’; लेवा बोर्डिंगबाहेरील स्थिती, नागरिकांनी मानले आभार..!
1xbet russia

कचऱ्याचा ढीग अन् महापौरांचा ‘संताप’; लेवा बोर्डिंगबाहेरील स्थिती, नागरिकांनी मानले आभार..!

March 21, 2026
 जैन इरिगेशन केळीच्या दोन नवीन जातींची रोपे टिश्यूकल्चर पद्धतीने तयार करणार
जैन कंपनी

 जैन इरिगेशन केळीच्या दोन नवीन जातींची रोपे टिश्यूकल्चर पद्धतीने तयार करणार

March 21, 2026
पुनखेडा शिवारात धारदार शस्त्रासह एकास पकडले; १ लाखांची दुचाकीही जप्त
1xbet russia

रावेरमध्ये भरवस्तीत घरफोडी; तीन लाखांचे सोन्या-चांदीचे दागिने लंपास

March 21, 2026
सुमित पाटील यांचा वावडदा येथे जाहीर सत्कार
1xbet russia

स्वयंसेवी संस्था, लोकसहभागातून स्वच्छ जळगाव घडवण्यासाठी प्रयत्नशील :  महापौर दीपमाला काळे

March 21, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

कचऱ्याचा ढीग अन् महापौरांचा ‘संताप’; लेवा बोर्डिंगबाहेरील स्थिती, नागरिकांनी मानले आभार..!

कचऱ्याचा ढीग अन् महापौरांचा ‘संताप’; लेवा बोर्डिंगबाहेरील स्थिती, नागरिकांनी मानले आभार..!

March 21, 2026
 जैन इरिगेशन केळीच्या दोन नवीन जातींची रोपे टिश्यूकल्चर पद्धतीने तयार करणार

 जैन इरिगेशन केळीच्या दोन नवीन जातींची रोपे टिश्यूकल्चर पद्धतीने तयार करणार

March 21, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon