• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

आयुक्तांवर अविश्वास प्रस्तावासाठी ७५ नगरसेवकांनी फिरविली पाठ

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 1, 2023
in Uncategorized
0
आयुक्तांवर अविश्वास प्रस्तावासाठी ७५ नगरसेवकांनी फिरविली पाठ

भाजपाची पुन्हा फजिती, महासभा अनिश्चित काळासाठी तहकूब

जळगाव (प्रतिनिधी) – महानगरपालिकेच्या आयुक्तांवर अविश्वास ठराव आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या भाजप नगरसेवकांचे नेत्यांनीच सोमवारी कान उपटल्यावर मंगळवारी महासभेत आणखी वेगळेच चित्र पाहायला मिळाले. भाजपसह एमआयएम, शिवसेनेच्या शिंदे, ठाकरे गटाच्या नगरसेवकांसह विरोधी पक्षनेत्यानीच महासभेत येणे टाळले. त्यामुळे कोरम अभावी सभा अनिश्चित काळासाठी महापौरांना तहकूब करावी लागली आहे. त्यामुळे पुढील महासभेत हा प्रस्ताव परत येऊ शकतो. भाजपसाठी हि मोठी नामुष्की ठरली आहे. भाजपचे ४, शिवसेना शिंदे गटाचे १ नगरसेवक उपस्थित होते.

महापौर जयश्री महाजन यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी विशेष महासभेचे आयोजन करण्यात आले होते. या महासभेला सकाळी ११ वाजेपासून मनपा आयुक्त डॉ. विदया गायकवाड व्यासपीठावर उपस्थित होत्या. सव्वा अकरा वाजता महापौर जयश्री महाजन ह्या व्यासपीठावर आल्या तर, उपमहापौर कुलभूषण पाटील हे १ वाजून २० मिनिटांनी व्यासपीठावर आले. त्यानंतर सभेच्या कामाकाजाला सुरुवात करण्यात यावी, अशी सुचना नगरसेवक अश्विन सोनवणे यांनी केली.  परंतु सभा चालविण्यासाठी किमान २४ नरसेवकांचा कोरम पूर्ण असणे गरजेचे होते. मात्र, सभेच्या ठिकाणी फक्त चार नगरसेवक व एक स्विकृत नगरसेवक उपस्थित असल्यामुळे ही सभा अनिश्चित वेळेसाठी तहकुब करण्यात यावी, अशी मागणी नगरसेवक अश्विन सोनवणे यांनीच केली.

त्यास नगरसेविका ॲड. शुचिता हाडा यांनी अनुमोदन दिले. दरम्यान, मनपा आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांनी आपला लेखी खूलासा सादर करीत माझा लेखी खुलासा स्वीकारून त्याची इतिवृत्तात नोंद घेण्यात यावी, असे सांगितले. त्यानुसार महापौर जयश्री महाजन यांनी सभा अनिश्चित वेळेसाठी तहकुब करून आयुक्तांचा लेखी खुलासाची इतिवृत्तात नोंद घेण्याची सूचना केली. या बैठकीला नगरसेवक डॉ. अश्विन सोनवणे, ॲड.शुचिता हाडा, रजनी अत्तरदे, ज्योती चव्हाण, स्वीकृत महेश चौधरी यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.


 

Tags: #jalgaon newshttps://kesariraj.com/aayuktanvar-avishvas-prastav/ ‎
Previous Post

अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त व्याख्यानाद्वारे मार्गदर्शन

Next Post

रेशनकार्डवरील नावे कमी करायला एक हजारांची लाच, कारकून गजाआड

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त व्याख्यानाद्वारे मार्गदर्शन

रेशनकार्डवरील नावे कमी करायला एक हजारांची लाच, कारकून गजाआड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भावासोबत नोकरीसाठी पुण्यात निघालेल्या तरुणाचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू !
1xbet russia

भावासोबत नोकरीसाठी पुण्यात निघालेल्या तरुणाचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू !

June 19, 2025
चाळीसगाव तालुक्यात खेडी खुर्द, खेडगाव येथे ग्रामस्थांचा शिंगाडा मोर्चाचा इशारा
1xbet russia

चाळीसगाव तालुक्यात खेडी खुर्द, खेडगाव येथे ग्रामस्थांचा शिंगाडा मोर्चाचा इशारा

June 19, 2025
शाळेच्या प्रवेशासाठी जाणाऱ्या पित्यावर दुर्दैवी वेळ : एका मुलाचा मृत्यू, दुसरा जखमी
1xbet russia

दुचाकीवरील दोघांना कारची जबर धडक, १ ठार, दुसरा जखमी !

June 19, 2025
पुढील ७ दिवसात शहरातील दुकानाच्या पाट्या मराठीत लावा
1xbet russia

जळगाव शहर स्वच्छतेचा ठेका जाणार बीव्हीजी ग्रुपकडे ; साडेतीन कोटींची बँक गॅरंटी प्रशासनाकडे जमा

June 19, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

भावासोबत नोकरीसाठी पुण्यात निघालेल्या तरुणाचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू !

भावासोबत नोकरीसाठी पुण्यात निघालेल्या तरुणाचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू !

June 19, 2025
चाळीसगाव तालुक्यात खेडी खुर्द, खेडगाव येथे ग्रामस्थांचा शिंगाडा मोर्चाचा इशारा

चाळीसगाव तालुक्यात खेडी खुर्द, खेडगाव येथे ग्रामस्थांचा शिंगाडा मोर्चाचा इशारा

June 19, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon