• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

भरधाव आयशर वाहनाच्या धडकेत चिमुरडी ठार, मद्यधुंद चालकाविरोधात ग्रामस्थांचा संताप

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 8, 2023
in Uncategorized
0
भरधाव आयशर वाहनाच्या धडकेत चिमुरडी ठार, मद्यधुंद चालकाविरोधात ग्रामस्थांचा संताप

पारोळा तालुक्यातील देवगाव येथील घटना

पारोळा (प्रतिनिधी) – तालुक्यातील देवगाव येथे भरधाव आयशरवरील मद्यधुंद चालकाने बेजबाबदारपणे वाहन चालवून सहा वर्षीय चिमुरडीला धडक देऊन गंभीर जखमी केले. दरम्यान रुग्णालयात नेले असता त्या चिमुरडीला डॉक्टरांनी मयत घोषित केले आहे. यामुळे देवगावमध्ये लोकांनी आयशर चालकाविरोधात संताप व्यक्त केला. पारोळा पोलीस स्टेशनला आयशर चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पूजा अनिल भिल (वय ६ वर्ष, रा. वसंत जिभाऊ नगर, देवगाव, ता. पारोळा) असे मयत बालिकेचे नाव आहे. शुक्रवारी ८सप्टेंबर रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास ती गावामध्ये खेळत असताना देवगाव फाट्याजवळील एका भरधाव आयशर वाहनाने तिला जबर धडक दिली. यावेळी नागरिकांनी तिच्या आई-वडिलांना घरून बोलावून आणले. त्यानंतर तिला पारोळ्यातील कुटीर रुग्णालय येथे उपचारासाठी दाखल केले असता तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी बालिकेस मयत घोषित केले. यावेळी भरधाव आयशर क्रमांक (एमएच ०४ एच एस ४७३१) वरील चालक हा दारूच्या नशेत असल्याचे ग्रामस्थांना दिसून आले.

त्यानंतर ग्रामस्थांनी संताप व्यक्त करीत त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले. निलेश संजय बेलदार (वय २४ वर्षे रा. तामसवाडी ता.पारोळा) असे या आयशर वाहन चालकाचे नाव आहे. या घटनेप्रकरणी मुलीचे वडील अनिल भिमा भिल (वय ३२, रा. देवगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पारोळा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक वसावे हे करीत आहेत. दरम्यान या घटनेमुळे बालिकेच्या कुटुंबीयांवर आघात कोसळला असून गावावर शोककळा पसरली आहे.


 

Tags: #parola crime news #jalgaon #maharashtra #bharathttps://kesariraj.com/aayshar-dhadket-chimurdi-thar/
Previous Post

भुसावळमध्ये पन्नास ग्राहकांना तत्काळ वीज जोडणी

Next Post

मुलीशी बोलतो म्हणून बापाने लाठा-काठ्यांनी बडवत जीवे ठार मारले!

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
मुलीशी बोलतो म्हणून बापाने लाठा-काठ्यांनी बडवत जीवे ठार मारले!

मुलीशी बोलतो म्हणून बापाने लाठा-काठ्यांनी बडवत जीवे ठार मारले!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शेतात काम करताना शिडीवरून पडल्याने प्रौढाचा मृत्यू
1xbet russia

शेतात काम करताना शिडीवरून पडल्याने प्रौढाचा मृत्यू

June 22, 2025
समितीच्या कामात उर्जा, बळ निर्माण होण्यासाठी सक्रियता महत्त्वाची : राज्य सरचिटणीस सुरेश बोरसे
1xbet russia

समितीच्या कामात उर्जा, बळ निर्माण होण्यासाठी सक्रियता महत्त्वाची : राज्य सरचिटणीस सुरेश बोरसे

June 22, 2025
दहावीच्या परीक्षेत कॉपी पुरवण्याचा प्रयत्न करणाऱ्या ७ जणांवर गुन्हा दाखल
1xbet russia

गुंडगिरी वाढली, चक्क पोलीस कर्मचाऱ्याशी हुज्जत घालून कोयत्याने हल्ला करण्याचा प्रयत्न !

June 22, 2025
आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांच्या १७ प्रस्तावांना मान्यता
1xbet russia

मातंग समाजासाठी अर्थसहाय्य योजनांचा लाभ घ्यावा

June 22, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

शेतात काम करताना शिडीवरून पडल्याने प्रौढाचा मृत्यू

शेतात काम करताना शिडीवरून पडल्याने प्रौढाचा मृत्यू

June 22, 2025
समितीच्या कामात उर्जा, बळ निर्माण होण्यासाठी सक्रियता महत्त्वाची : राज्य सरचिटणीस सुरेश बोरसे

समितीच्या कामात उर्जा, बळ निर्माण होण्यासाठी सक्रियता महत्त्वाची : राज्य सरचिटणीस सुरेश बोरसे

June 22, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon