• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

आव्हाणे शिवारातील कचरा प्रकल्पाला झाली सुरुवात, खत वापरणार उद्यानांत !

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 22, 2023
in Uncategorized
0

मनपाच्या आयुक्तांची सकारात्मकता

जळगाव (प्रतिनिधी) – महानगरपालिकेतर्फे दीड वर्षांपासून प्रलंबित असलेला आव्हाणे शिवारातील कचरा प्रकल्पच्या कामाला अखेर मंगळवारी २२ ऑगस्ट रोजी सुरुवात करण्यात आली आहे. आयुक्त विद्या गायकवाड यांनी अखेर याबाबतच्या फाईलींच्या मार्गातील अडचणी दूर करून हा प्रकल्प सुरु केला आहे.

गेल्या दीड वर्षापासून लालफितीत अडकलेल्या कचरा प्रकल्पाचा मंगळवारी मुहूर्त गवसला. कचऱ्यावर प्रकिया करण्याच्या कामास प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे. कचऱ्यापासून तयार होणारे खत महापालिकेचे उद्यान, ऑक्सिजन पार्क आदी ठिकाणी वापरले जाणार आहे.  महानगरपालिकेच्या आव्हाणे शिवारातील जागेत खत प्रकल्प उभारण्यात आलेला आहे. संपूर्ण शहरातून संकलित होणारा कचरा या याठिकाणी आणला जातो.

आजच्या घडीला तीन लाख क्युबिक मीटर कचरा साचलेला आहे. कोर इंजिनिअर अँड कन्सल्टंट प्रायव्हेट लिमिटेड अमरावती या कंपनीला काम देण्यात आले असून मंगळवारी कचऱ्यापासून खत प्रक्रिया करण्याच्या कामाला सुरुवात झाली. महापौर जयश्री महाजन यांच्याहस्ते नारळ वाढवून त्याचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी उपमहापौर कुलभूषण पाटील, आयुक्त विद्या गायकवाड, उपायुक्त अश्विनी गायकवाड, शहर अभियंता चंद्रकांत सोनगिरे, प्रकल्प अधिकारी योगेश बोरोले व पाणीपुरवठा उपअभियंता संजय नेमाडे आदी उपस्थित होते.

दरम्यान, जमा असलेल्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्याच्या कामास मागील महासभेत मान्यता देऊन कार्यादेश निर्गमित करण्यात आले होते. त्यानुसार या कामाचे मक्तेदार कोर इंजिनिअर अँड कन्सल्टंट प्रायव्हेट लिमिटेड अमरावती यांच्याकडून काम सुरुवात करण्यात आलेली आहे. या कामी त्रयस्त यंत्रणा शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय यांच्याकडून देखील प्राथमिक सर्वेक्षणाचे काम पूर्ण करण्यात आलेले आहे. कामाचे क्षेत्रफळ निश्चित करण्यात आले आहे. प्रकल्याच्या ठिकाणी आज तीन लाख क्युबिक मीटर कचरा असून पहिल्या टप्प्यात १ लाख ६७ हजार क्युबिक मीटर कचऱ्यावर प्रक्रिया करण्याचे कार्यादेश मक्तेदाराला देण्यात आले आहे. सहा महिन्यात संपूर्ण कचऱ्यावर प्रक्रिया करण्याचे उद्दीष्ट देण्यात आलेले आहे. यातून तयार होणारे खत प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविले जाणार आहे.


 

Tags: #jalgaon manpa newshttps://kesariraj.com/aavhane-shivarat-kachra-praklp/
Previous Post

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या पॅथॉलॉजी विभागात नविन अत्याधुनिक मशिनरी उपलब्ध

Next Post

तरुणाच्या आत्महत्येप्रकरणी दीड वर्षांनी पत्नी, प्रियकराविरुद्ध गुन्हा दाखल

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
विनयभंग ; जळगाव शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल

तरुणाच्या आत्महत्येप्रकरणी दीड वर्षांनी पत्नी, प्रियकराविरुद्ध गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मैत्रिणीला फोन केल्याचा जाब विचारल्यावरून तरुणाला तिघांची बेदम मारहाण
1xbet russia

“मॉर्निंग वॉक” साठी निघालेल्या प्रौढाला दुचाकीस्वाराने दिली धडक, उपचारादरम्यान मृत्यू !

June 18, 2025
खराडी शिवारात शेळ्या चोरून नेणाऱ्या भडगावच्या तिघा संशयितांना अटक
1xbet russia

खराडी शिवारात शेळ्या चोरून नेणाऱ्या भडगावच्या तिघा संशयितांना अटक

June 18, 2025
पुढील ७ दिवसात शहरातील दुकानाच्या पाट्या मराठीत लावा
1xbet russia

जळगावात घंटागाडी चालकांचे कामबंद, मक्तेदाराला साडेतीन लाखांचा दंड !

June 18, 2025
प्रशासकीय उत्कृष्ट कामगिरी : अधिकारी स्नेहा पवार, बीडीओ श्रीकृष्ण इंगळे यांचा होणार सन्मान
1xbet russia

प्रशासकीय उत्कृष्ट कामगिरी : अधिकारी स्नेहा पवार, बीडीओ श्रीकृष्ण इंगळे यांचा होणार सन्मान

June 18, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

मैत्रिणीला फोन केल्याचा जाब विचारल्यावरून तरुणाला तिघांची बेदम मारहाण

“मॉर्निंग वॉक” साठी निघालेल्या प्रौढाला दुचाकीस्वाराने दिली धडक, उपचारादरम्यान मृत्यू !

June 18, 2025
खराडी शिवारात शेळ्या चोरून नेणाऱ्या भडगावच्या तिघा संशयितांना अटक

खराडी शिवारात शेळ्या चोरून नेणाऱ्या भडगावच्या तिघा संशयितांना अटक

June 18, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon