• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

आठवडे बाजार परिसरात आढळला रावेरच्या प्रौढाचा मृतदेह

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
December 13, 2024
in casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
अनोळखी पुरुषाचा मृतदेह नाल्यातील पाण्यात आढळला

भुसावळ शहरातील घटना, पोलिसांचा तपास सुरु

भुसावळ (प्रतिनिधी) :-  शहरातील आठवडे बाजार येथील नगरपालिकेच्या सुलभ शौचालयाच्या बाजूला एका ४५ वर्षीय व्यक्तीचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

एकनाथ देवकाम पवार (वय-४५, रा. बलवाडी ता. रावेर) असे मयत झालेल्या प्रौढ व्यक्तीचे नाव आहे. एकनाथ पवार हे परिवारासह वास्तव्याला होते. गुरुवार दि. १२ डिसेंबर रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास भुसावळ शहरातील आठवडे बाजार परिसरामधील नगरपालिकेच्या सुलभ शौचालयाच्या बाजूला त्यांचा मृतदेह आढळून आला. त्यांचा मृत्यू कशामुळे झाला याची माहिती समोर आलेली नाही. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेहाचा पंचनामा करून ट्रॉमा केअर सेंटर येथे दाखल करण्यात आला. या संदर्भात भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आले आहे. पुढील तपास पोलीस कर्मचारी करीत आहे.


 

 

Tags: bhusawalchya aathwade bajarat prodhacha mrutdeh aadhlala
Previous Post

गो.से. हायस्कूल, पाचोरा येथे चित्रकला स्पर्धेचे आयोजन

Next Post

शिवसेनेला ९ कॅबिनेट, ३ राज्यमंत्रीपदे, मंत्र्यांची यादी जवळपास निश्चित

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
तुम्ही सत्तेत असल्याशिवाय आमदारांना बळ मिळणार नाही, म्हणून शिंदे राजी झाले !

शिवसेनेला ९ कॅबिनेट, ३ राज्यमंत्रीपदे, मंत्र्यांची यादी जवळपास निश्चित

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जैन हिल्स येथे फाली-१२ वार्षिक अधिवेशन
जैन कंपनी

जैन हिल्स येथे फाली-१२ वार्षिक अधिवेशन

May 30, 2026
नागदुली शिवारातून दोन ब्रास वाळूची चोरी
1xbet russia

नागदुली शिवारातून दोन ब्रास वाळूची चोरी

May 30, 2026
महिलांच्या आरोग्य हक्कांविषयी जनजागृतीसाठी परिसंवाद
1xbet russia

महिलांच्या आरोग्य हक्कांविषयी जनजागृतीसाठी परिसंवाद

May 30, 2026
चोपड्यात देहव्यापार रॅकेटचा पर्दाफाश
1xbet russia

चोपड्यात देहव्यापार रॅकेटचा पर्दाफाश

May 30, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जैन हिल्स येथे फाली-१२ वार्षिक अधिवेशन

जैन हिल्स येथे फाली-१२ वार्षिक अधिवेशन

May 30, 2026
नागदुली शिवारातून दोन ब्रास वाळूची चोरी

नागदुली शिवारातून दोन ब्रास वाळूची चोरी

May 30, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon