• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

भरधाव आयशरने दिली धडक : वृध्दाचा मृत्यू तर दुचाकीस्वार जखमी

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 6, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव, भारत, महाराष्ट्र
0
दुचाकीला बसची जोरदार धडक ; महिला जखमी

नशिराबाद टोल नाक्यावरील घटना

जळगाव ( प्रतिनिधी ) – तालुक्यातील नशिराबाद टोल नाक्याजवळ भरधाव वेगाने येणाऱ्या आयशरने जोरदार धडक दिल्याने ६२ वर्षीय वृध्दाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना शनिवारी ६ एप्रिल रोजी सकाळी ९.१५ वाजेच्या सुमारास घडला आहे. तर दुचाकीस्वार किरकोळ जखमी झाले आहे. याप्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात घटनेची नोंद घेण्याचे काम सुरू होते.

रविंद्र  प्रभाकर चौधरी वय -६२ रा. पाडळसे ता. भुसावळ असे मयत झालेल्या वृध्दाचे नाव आहे. जळगव येथील राजू राणे यांच्या एलपीजी पेट्रोल पंपावर कामावर होते. दरम्यान, नेहमीप्रमाणे शनिवारी ६ एप्रिल रोजी सकाळी त्यांचे सहकारी विनोद दाम तळेले वय ४७ रा. भुसावळ यांच्या सोबत दुचाकीने जळगावला कामावर येण्यासाठी निघाले. सकाळी सव्वा नऊ वाजेच्या सुमारास नशिराबाद टोलनाक्याजवळून जात असतांना समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या आयशरने जोरदार धडक दिली.

या अपघातात दुचाकीवर मागे बसलेले रविंद्र चौधरी यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याचे त्यांचा मृत्यू झाला तर विनोद तळेले हे किरकोळ जखमी झाले. दरम्यान, मृतदेह तातडीने जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आल्यानंतर वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषीत केले. याबाबत नशिराबाद पोलीस ठाण्यात नोंद घेण्याचे काम सुरू होते. मयताच्या पश्चात पत्नी पुष्पा आणि चेतन व रूपेश हे दोन मुले असा परिवार आहे.


 

 

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtrahttps://kesariraj.com/aasharchya-dhadket-vrudh-thar/
Previous Post

ज्वारी, बाजरी व मका हमी भावाने खरेदी करा : ना. गिरीश महाजन यांचे निर्देश

Next Post

अखेर एकनाथराव खडसे यांचा भाजपमध्ये प्रवेश, लवकरच घोषणा!

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
अखेर एकनाथराव खडसे यांचा भाजपमध्ये प्रवेश, लवकरच घोषणा!

अखेर एकनाथराव खडसे यांचा भाजपमध्ये प्रवेश, लवकरच घोषणा!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

खाकी वर्दीतील ‘सूरसिंघम’ संघपाल तायडे यांचा ‘उत्कर्ष कलाविष्कार’ पुरस्काराने गौरव !
1xbet russia

खाकी वर्दीतील ‘सूरसिंघम’ संघपाल तायडे यांचा ‘उत्कर्ष कलाविष्कार’ पुरस्काराने गौरव !

February 15, 2026
रेल्वेखाली आढळला प्रौढाचा मृतदेह, घातपाताचा नातेवाईकांना संशय !
1xbet russia

किरकोळ कारणावरून झाला प्रौढाचा खून, दोन संशयित आरोपींना पोलिसांनी घेतले ताब्यात !

February 15, 2026
शेतीमध्ये उत्पन्न वाढीसाठी मधमाश्यांचे महत्त्व – संजय मारणे
जैन कंपनी

शेतीमध्ये उत्पन्न वाढीसाठी मधमाश्यांचे महत्त्व – संजय मारणे

February 15, 2026
शिरसोली येथून १८ वर्षीय तरुणी बेपत्ता
1xbet russia

शिरसोली येथून १८ वर्षीय तरुणी बेपत्ता

February 15, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

खाकी वर्दीतील ‘सूरसिंघम’ संघपाल तायडे यांचा ‘उत्कर्ष कलाविष्कार’ पुरस्काराने गौरव !

खाकी वर्दीतील ‘सूरसिंघम’ संघपाल तायडे यांचा ‘उत्कर्ष कलाविष्कार’ पुरस्काराने गौरव !

February 15, 2026
रेल्वेखाली आढळला प्रौढाचा मृतदेह, घातपाताचा नातेवाईकांना संशय !

किरकोळ कारणावरून झाला प्रौढाचा खून, दोन संशयित आरोपींना पोलिसांनी घेतले ताब्यात !

February 15, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon