• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

आर्यभट्ट मॅथ(चरींही) ओलंपियाड २०२३ परीक्षेत गोदावरी सीबीएसई स्कुलच्या विदयार्थ्यांचे यश

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 23, 2023
in Uncategorized
0
आर्यभट्ट मॅथ(चरींही) ओलंपियाड २०२३ परीक्षेत गोदावरी सीबीएसई स्कुलच्या विदयार्थ्यांचे यश

जळगाव (प्रतिनिधी) – नुकत्याच जाहिर झालेल्या आर्यभटट मॅथ्स ऑलंपियाड २३ परिक्षेत गोल्डमेडल प्राप्त करत गोदावरी फॉउंडेशन संचलित गोदावरी सीबीएसईच्या विदयार्थ्यांनी घवघवीत यश प्राप्त केले आहे.

गोदावरी फाउंडेशन संचलित गोदावरी इंग्लिश मीडियम स्कूल, जळगाव येथील विद्यार्थ्यांनी सी. बी.एस.ई . २०२३ आर्यभट्ट मॅथ (चरींही) ओलंपियाडमध्ये भाग घेतला होता त्यामध्ये त्यांना घवघवीत यश प्राप्त झाले असून सहभागी इयत्ता पाचवीतील लीना महाजन व हिमांशू महाजन यांना प्रमाणपत्र व सुवर्णपदक प्राप्त झाले आहे. इयत्ता सहावीतील हिमांशू चौधरी यालाही सुवर्णपदक व प्रमाणपत्र देऊन सुभाषित करण्यात आले आहे. त्यांनी प्राप्त केलेल्या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष माजी खा. डॉ.उल्हास पाटील, उपाध्यक्ष सुभाष पाटील, सचिव डॉ.वर्षा पाटील, सदस्या डॉ. केतकी पाटील,हदयरोग तज्ञ डॉ. वैभव पाटील याचेंसह स्कूलच्या प्राचार्य सौ.नीलिमा चौधरी आणि सर्व शिक्षक वृंदांनी त्यांचे अभिनंदन केले. त्यांच्या यशामूळे गोदावरीच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.


 

 

Tags: #jalgaon godavari foundetion #jalgaon #maharashtra #bharathttps://kesariraj.com/aarya-bhatt-math-news/
Previous Post

महात्मा गांधीजींचे नेतृत्व म्हणजे मानवी सभ्यतेचे भविष्य  – डॉ. के. बी. पाटील

Next Post

गोदावरी इंग्लिश मीडियम स्कूल, मधील विद्यार्थ्यांनी सायन्स चॅलेंज 2023 पहिल्या फेरीत उत्तम यश प्राप्त करून दुसऱ्या फेरीत प्रवेश

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
मनपा स्तरीय शालेय हॉकी क्रिडा स्पर्धेत गोदावरी इंग्लिश मिडियम स्कूलला दुहेरी मुकुट

गोदावरी इंग्लिश मीडियम स्कूल, मधील विद्यार्थ्यांनी सायन्स चॅलेंज 2023 पहिल्या फेरीत उत्तम यश प्राप्त करून दुसऱ्या फेरीत प्रवेश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शाळेच्या प्रवेशासाठी जाणाऱ्या पित्यावर दुर्दैवी वेळ : एका मुलाचा मृत्यू, दुसरा जखमी
1xbet russia

पाचोर्‍याजवळ भीषण अपघात; दोन महिलांचा मृत्यू, चालकासह अन्य जखमी

May 14, 2026
महिला हरिनाम सप्ताहात जाताच चोरट्यांची घरफोडी ; ३ लाखाचा मुद्देमाल लांबवला
1xbet russia

 पाचोर्‍यात घरफोडी; रोख रकमेसह सोन्या-चांदीचे दागिने लंपास

May 14, 2026
अरे बापरे ! पाळीव कुत्र्याच्या हल्ल्यात ९ वर्षांच्या बालकाचा मृत्यू
1xbet russia

अरे बापरे ! पाळीव कुत्र्याच्या हल्ल्यात ९ वर्षांच्या बालकाचा मृत्यू

May 14, 2026
उत्‍तर महाराष्ट्रात एकमेव गोदावरी पॉलिटेक्निक मध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स व मशीन लर्निंग अभ्यासक्रमासाठी परवानगी
1xbet russia

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात १४ मे ‘गोदावरी हॅकॅथॉन १.०’चा जल्लोष,

May 14, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

शाळेच्या प्रवेशासाठी जाणाऱ्या पित्यावर दुर्दैवी वेळ : एका मुलाचा मृत्यू, दुसरा जखमी

पाचोर्‍याजवळ भीषण अपघात; दोन महिलांचा मृत्यू, चालकासह अन्य जखमी

May 14, 2026
महिला हरिनाम सप्ताहात जाताच चोरट्यांची घरफोडी ; ३ लाखाचा मुद्देमाल लांबवला

 पाचोर्‍यात घरफोडी; रोख रकमेसह सोन्या-चांदीचे दागिने लंपास

May 14, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon