• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

आर्थिक वर्षाचे महसूल उद्दिष्ट मुदतीपूर्वीच पूर्ण

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 31, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
राजकीय पक्षांनी मतदार यादी अपडेट करण्यासाठी शासनाला सहकार्य करा

भुसावळ रेल्वे विभागाची मोठी झेप

भुसावळ (प्रतिनिधी):- मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाने आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये उत्कृष्ट कामगिरीची नोंद करत निर्धारित महसूल लक्ष्य कालावधी संपण्यापूर्वीच यशस्वीरित्या पूर्ण केले आहे. विभागीय रेल्वे व्यवस्थापक पुनीत अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली विभागाने प्रवासी वाहतूक, मालवाहतूक आणि तिकीट तपासणी अशा सर्वच आघाड्यांवर उद्दिष्टापेक्षा जास्त कमाई केली आहे. विभागाच्या या यशात प्रभावी नियोजन, व्यापारी समन्वय आणि कर्मचाऱ्यांचे समर्पण महत्त्वाचे ठरले आहे.

विशेषतः मालवाहतुकीत ऑटोमोबाईल, सिमेंट आणि पेट्रोलियम उत्पादनांच्या वाहतुकीतून मोठा महसूल मिळाला आहे. तसेच, विनातिकीट प्रवाशांवरील कठोर कारवाईमुळे महसूल संरक्षणात मोठी वाढ झाली आहे.

प्रमुख आर्थिक आकडेवारी (३० मार्च २०२६ पर्यंत)
प्रवासी संख्या: ४६२.२० लाख प्रवाशांचे उद्दिष्ट असताना ४६७ लाख प्रवाशांनी प्रवास केला (१.२५% वाढ).
प्रवासी महसूल: ९२१.५८ कोटी रुपयांच्या लक्ष्यासमोर ९३५.०७ कोटी रुपयांची कमाई झाली (१.६५% वाढ).
मालवाहतूक महसूल: ६२६.६८ कोटी रुपयांचे लक्ष्य होते, मात्र प्रत्यक्षात ६७८.१९ कोटी रुपये महसूल मिळाला (८.६१% वाढ).
तिकीट तपासणी: विनातिकीट प्रवासाच्या ९ लाख ६१ हजार केसेस नोंदवण्यात आल्या, ज्यातून ८१.०४ कोटी रुपयांचा दंड वसूल झाला. हे प्रमाण उद्दिष्टापेक्षा १७.८५% जास्त आहे.
इतर उत्पन्न: पार्किंगमधून ५.२१ कोटी आणि केटरिंग सेवेतून ११.३० कोटी रुपयांचा महसूल विभागाला प्राप्त झाला आहे.

डिजिटल तिकीट प्रणालीला दिलेले प्रोत्साहन आणि गाड्यांचे वक्तशीर संचालन यामुळे प्रवाशांचा प्रतिसाद वाढल्याचे रेल्वे प्रशासनातर्फे सांगण्यात आले.

विभागीय रेल्वे व्यवस्थापक पुनीत अग्रवाल यांनी या यशाबद्दल सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले आहे. “हे यश सांघिक कार्य आणि नाविन्यपूर्ण अंमलबजावणीचे फळ असून, भविष्यातही प्रवाशांना दर्जेदार सेवा देत ही कामगिरी कायम राखली जाईल,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.


 

 

Tags: #bhusaval vibhag relway news #jalgaon #igatpri #maharashtra
Previous Post

लाकूड वाहतुकीवर कारवाई न करण्यासाठी १० हजारांची लाच

Next Post

तिरळेपणा शस्त्रक्रियेचे मोफत शिबिर आजपासून तज्ञांची टीम ३ रोजी जळगावात

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
तिरळेपणा शस्त्रक्रियेचे मोफत शिबिर आजपासून तज्ञांची टीम ३ रोजी जळगावात

तिरळेपणा शस्त्रक्रियेचे मोफत शिबिर आजपासून तज्ञांची टीम ३ रोजी जळगावात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

तिरळेपणा शस्त्रक्रियेचे मोफत शिबिर आजपासून तज्ञांची टीम ३ रोजी जळगावात
1xbet russia

तिरळेपणा शस्त्रक्रियेचे मोफत शिबिर आजपासून तज्ञांची टीम ३ रोजी जळगावात

March 31, 2026
राजकीय पक्षांनी मतदार यादी अपडेट करण्यासाठी शासनाला सहकार्य करा
1xbet russia

आर्थिक वर्षाचे महसूल उद्दिष्ट मुदतीपूर्वीच पूर्ण

March 31, 2026
विकासकामांची वर्क ऑर्डर काढण्यासाठी मागितली लाच, ग्रामविस्तार अधिकाऱ्यासह दोघांवर गुन्हे दाखल
1xbet russia

लाकूड वाहतुकीवर कारवाई न करण्यासाठी १० हजारांची लाच

March 31, 2026
नाशिकच्या भोंदूगिरी प्रकरणाची कठोर चौकशी करा
1xbet russia

नाशिकच्या भोंदूगिरी प्रकरणाची कठोर चौकशी करा

March 31, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

तिरळेपणा शस्त्रक्रियेचे मोफत शिबिर आजपासून तज्ञांची टीम ३ रोजी जळगावात

तिरळेपणा शस्त्रक्रियेचे मोफत शिबिर आजपासून तज्ञांची टीम ३ रोजी जळगावात

March 31, 2026
राजकीय पक्षांनी मतदार यादी अपडेट करण्यासाठी शासनाला सहकार्य करा

आर्थिक वर्षाचे महसूल उद्दिष्ट मुदतीपूर्वीच पूर्ण

March 31, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon