• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

आरोग्य सेवा हीच मानव सेवा – उद्योजक श्रीराम पाटील

डॉ. योगेश राणे यांना आदर्श वैद्यकीय पुरस्कार

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 29, 2021
in आरोग्य, जळगाव
0

मुक्ताईनगर (प्रतिनिधी) – मुक्ताईनगर जिल्हा उप रुग्णालय येथे कोरोना महामारी ज्यांनी आपल्या जीवाचे रान करून जनतेला आरोग्यसेवा दिली अशा आशा आरोग्य दूत व देवदूतांना मानपत्र देऊन गौरव करण्यात आला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीराम फाऊंडेशनचे अध्यक्ष व उद्योजक श्रीराम पाटील हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून तहसीलदार श्ववेत संचेती, पोलीस उप विभागीय अधीक्षक विवेक लावंड , जिल्हा उप रुग्णालयाचे डॉक्टर योगेश राणे, पोलीस निरीक्षक राहुल खताळ, ग्राम सुरक्षा दलाचे दिनेश कदम, हाकीम चौधरी, घनश्याम पाटील, आदी उपस्थित होते, म्हणाले की ज्यांनी आरोग्य सेवा केली ही खरी ईश्वराच्या अवतार असे म्हणले तरी अवघड ठरणार नाही. डॉ. योगेश राणे यांच्या नावाने तालुका वासियांनी खऱ्या अर्थाने देव पाहिला असे प्रतिपादन श्रीराम फाउंडेशनचे अध्यक्ष श्रीराम पाटील यांनी केले. याप्रसंगी सर्व मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे आयोजन श्रीराम फाउंडेशन रावेर संत तुकाराम महाराज युवा फाउंडेशन मुक्ताईनगर ग्रामसुरक्षा दल मुक्ताईनगर यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी गोपनीय पोलिस गणेन मनुरे सचिन पाटील, किरण महाजन, भागवत दाभाडे, अक्षय पाटील, गणेश मराठे या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन छबीलदास पाटील यांनी केले तर आभार घनश्‍याम पाटील यांनी मानले.

डॉ. योगेश राणे यांना आदर्श वैद्यकीय सेवा पुरस्कार
देऊन गौरवण्यात आले हा पुरस्कार श्रीराम फाउंडेशन रावेर यांच्या वतीने देण्यात आला या फाउंडेशनचे अध्यक्ष श्रीराम पाटील डॉ. योगेश राणे यांचे आरोग्यसेवेचे कार्य खूप मोठे त्यानिमित्ताने त्यांच्यासह त्यांच्या सर्व टीमला डॉ. देशमुख, डॉक्टर अश्विनी पवार, डॉक्टर श्रीकांत पानपाटील, डॉक्टर प्रियंका पानपाटिल, डॉक्टर राजेंद्र काठेके, अविनाश तायडे, विकी पाटिल, वैभव गायकवाड, प्रशांत माडवी पल्लवी गवळी, सविता हिगणकर, सुनदा बारेला, मोनीका कोळी, शिवानी दाभाडे. हर्षा सराटे किर्ती यांना मानपत्र देऊन गौरवण्यात आले फेस उपस्थित मान्यवरांनी सर्व टीमला पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.


 

 

Previous Post

युट्यूब चॅनल्स, पोर्टलसाठी सरकारी जाहिराती सुरू करा : अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेची मागणी

Next Post

राष्ट्रीय क्रीडा दिन हॉकी जळगावतर्फे उत्साहात साजरा ; राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा सत्कार

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

राष्ट्रीय क्रीडा दिन हॉकी जळगावतर्फे उत्साहात साजरा ; राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा सत्कार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आंतरजातीय प्रेमविवाहाचा राग अन् मेहुण्याचा खून; उपचारादरम्यान तरुणाचा मृत्यू
Uncategorized

आंतरजातीय प्रेमविवाहाचा राग अन् मेहुण्याचा खून; उपचारादरम्यान तरुणाचा मृत्यू

August 1, 2026
जळगाव जिल्ह्यात ६ ऐवजी तब्बल ५४ ‘ब्लॅक स्पॉट्स’; पोलिसांचा अपघातप्रवण ठिकाणांचा नव्याने सखोल अभ्यास
Uncategorized

जळगाव जिल्ह्यात ६ ऐवजी तब्बल ५४ ‘ब्लॅक स्पॉट्स’; पोलिसांचा अपघातप्रवण ठिकाणांचा नव्याने सखोल अभ्यास

August 1, 2026
शेवगे येथे पुराच्या पाण्यात युवक वाहून गेला; शोधमोहीम सुरू
1xbet russia

शेवगे येथे पुराच्या पाण्यात युवक वाहून गेला; शोधमोहीम सुरू

August 1, 2026
जळगाव पोलिसांची धडाकेबाज कारवाई; ६२ ग्रॅम एमडी ड्रग्जसह साडेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त!
1xbet russia

जळगाव पोलिसांची धडाकेबाज कारवाई; ६२ ग्रॅम एमडी ड्रग्जसह साडेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त!

August 1, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

आंतरजातीय प्रेमविवाहाचा राग अन् मेहुण्याचा खून; उपचारादरम्यान तरुणाचा मृत्यू

आंतरजातीय प्रेमविवाहाचा राग अन् मेहुण्याचा खून; उपचारादरम्यान तरुणाचा मृत्यू

August 1, 2026
जळगाव जिल्ह्यात ६ ऐवजी तब्बल ५४ ‘ब्लॅक स्पॉट्स’; पोलिसांचा अपघातप्रवण ठिकाणांचा नव्याने सखोल अभ्यास

जळगाव जिल्ह्यात ६ ऐवजी तब्बल ५४ ‘ब्लॅक स्पॉट्स’; पोलिसांचा अपघातप्रवण ठिकाणांचा नव्याने सखोल अभ्यास

August 1, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon