• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

रेमंड चौकाजवळ अपघातात तरूण ठार 

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 4, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
रेमंड चौकाजवळ अपघातात तरूण ठार 

जळगाव ( प्रतिनिधी ) – जळगाव एमआयडीसीतील रेमंड चौकाजवळ भरधाव अज्ञात वाहनाच्या धडकेत कसुंबा येथील दुचाकीस्वार तरूणाचा जागीच मृत्यू झाल्याची दुदैवी घटना गुरूवार ४ एप्रिल रोजी मध्यरात्री १२.३० वाजता घडली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. प्रणव प्रशांत कुदळे (वय २२) रा. तुळजाई नगर, कुसुंबा ता.जि.जळगाव असे मयत तरूणाचे नाव आहे.
जळगाव तालुक्यातील कुसुंबा गावातील तुळजाई नगरात प्रवण कुदळे हा तरूण आई वडील यांच्यासोबत राहायला होता. शहरातील बॅनर लावण्याचे काम करून तो आपला उदरनिर्वाह करत होता. चार दिवसांपुर्वीच त्याच्या बहिणीचे लग्न झाले होते. त्यामुळे त्यांचे काका राहूल वसंत कुदळे हे बहिणीला घेवून कुसुंबा आले होते. बुधवार ३ एप्रिल रोजी रात्री ११.३० वाजता प्रणव कुदळे हा त्यांच्या काकांना रेल्वेस्टेशन येथे सोडले. त्यानंतर परत घरी जाण्यांसाठी तो निघाला होता. गुरूवार ४ एप्रिल रोजी रात्री १२.३० वाजता एमआयडीसीतील रेमंड चौकाजवळून जात असतांना अज्ञात वाहनाने त्याच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात प्रणवचा जागीच मृत्यू झाला. ही घटना घडल्यानंतर एमआयडीसी पोलीसांनी मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केला. एकुलत्या एक मुलाच्या मृत्यूची वार्ता कळताच आई वडील आणि बहिण यांनी एक आक्रोश केला. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मयताच्या पश्चात आई प्रिया, वडील प्रशांत कुदळे आणि विवाहित बहिण असा परिवार आहे.


 

 

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtrahttps://kesariraj.com/aapghatat-tarun-thar/
Previous Post

महिलेचा तिक्ष्ण हत्याराने खून ; संशयिताला अटक ; गुन्हा दाखल

Next Post

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात आईईईई  टेक्नोवेशन २०२४

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात आईईईई  टेक्नोवेशन २०२४

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात आईईईई  टेक्नोवेशन २०२४

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बेपत्ता तरुणाचा विहीरीत पडून दुर्दैवी मृत्यू
1xbet russia

घोड्याची लाथ लागल्याने जखमी तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू

March 14, 2026
शनिपेठ पोलीस ठाण्यातच भाजपच्या कैलास सोनवणे यांना मारहाण; मनपाच्या टेंडरच्या वादातून राडा
1xbet russia

शनिपेठ पोलीस ठाण्यातच भाजपच्या कैलास सोनवणे यांना मारहाण; मनपाच्या टेंडरच्या वादातून राडा

March 14, 2026
पुनखेडा शिवारात धारदार शस्त्रासह एकास पकडले; १ लाखांची दुचाकीही जप्त
1xbet russia

पुनखेडा शिवारात धारदार शस्त्रासह एकास पकडले; १ लाखांची दुचाकीही जप्त

March 14, 2026
शेतकऱ्यांच्या १७ पाणबुडी मोटार, ४ दुचाकी चोरांकडून हस्तगत
1xbet russia

गावठी कट्ट्यासह एकास अटक; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

March 14, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

बेपत्ता तरुणाचा विहीरीत पडून दुर्दैवी मृत्यू

घोड्याची लाथ लागल्याने जखमी तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू

March 14, 2026
शनिपेठ पोलीस ठाण्यातच भाजपच्या कैलास सोनवणे यांना मारहाण; मनपाच्या टेंडरच्या वादातून राडा

शनिपेठ पोलीस ठाण्यातच भाजपच्या कैलास सोनवणे यांना मारहाण; मनपाच्या टेंडरच्या वादातून राडा

March 14, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon