• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

अन्न-औषध प्रशासन विभागाची धडक कारवाई : प्रतिबंधीत गुटख्याचा ४८ लाखांचा साठा जप्त

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 29, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव, भारत, महाराष्ट्र
0
आर. ओ. तात्यांच्या आठवणींनी गहिवरला जनसमुदाय !

जळगाव तालुक्यातील नशिराबाद येथे कारवाई  

जळगाव (प्रतिनिधी) : गोपनीय माहितीवरून अन्न व औषध प्रशासनाने नशिराबाद परिसरात छापा टाकून बंदी असलेला पान मसाला, सुगंधित तंबाखूचा साठा पकडला आहे. एकूण ५८ लाख २७ हजार ९०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. नशिराबाद पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांना अटक करण्यात आली आहे.

अन्न् व औषध प्रशासनाचे गुप्तवार्ता विभागास नशिराबाद परिसरात राज्यात बंदी असलेला विमल पान मसाला व सुगंधित तंबाखूचा साठा चोरट्या पध्दतीने वाहतूक व विक्री करण्याचा व्यवसाय एका गोडवूनमधून चालत असल्याची गोपनीय माहिती प्राप्त् झाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून नशिराबाद येथील जय मुंजोबा पेपर बोर्ड कारखान्याचे मागील बाजूस असलेल्या गोडावून वर छापा घातला.  टाटा अल्ट्रा बनावटीचे एका वाहनातून गोडाऊन मध्ये राज्यात बंदी असलेला विमल पान मसाला व सुगंधित तंबाखूचा साठा उतरवत असताना मिळून आला. प्रशासनाचे अधिकारी यांनी कारवाई करत सुमारे ४८ लाख २७ हजार ९०० रुपये इतक्या किमतीचा प्रतिबंधीत अन्न पदार्थांचा साठा, वाहन किंमत सुमारे १० लाख रुपये मात्र असा एकूण ५८ लाख २७ हजार ९०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून ताब्यात घेतला.

साठा आढळून आलेले गोडाऊन पुढील तपास कामी सिल करण्यात आले आहे. याप्रकरणी संशयित मिथुन कुमार साहनी (रा. बिहार), अजयकुमार कापोरी साहनी (वय १८,रा. बिहार) याना ताब्यात घेऊन अटक करण्यात आली. यावेळी वाहन चालक अब्दुल झहीर खान (रा. खरजना, इंदोर), वाहन मालक बलविर सिंह बग्गा (रा. इंदोर), क्रेटा वाहनातून फरार झालेला मामा (पूर्ण नाव उपलब्ध नाही) नामक मॅनेजर तसेच जागा मालक व साठामालक यांचे विरोधात नशिराबाद पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद करण्यात आला असून मुख्य साठा मालक, पुरवठादार यांचा शोध घेणे तसेच गुन्ह्यात सहभागी छुपे भागीदार याचेबाबत पुढील तपास नशिराबाद पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी करत आहेत.

सदर कार्यवाही अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अन्न सुरक्षा अधिकारी (गुप्तवार्ता) नाशिकचे अविनाश दाभाडे, अन्न सुरक्षा अधिकारी गुप्तवार्ता नागपूरचे यदुराज दहातोंडे, अन्न सुरक्षा अधिकारी गुप्तवार्ता अमरावतीचे संदीप सूर्यवंशी, अन्न सुरक्षा अधिकारी जळगावचे शरद पवार यांच्या संपूर्ण पथकाने केली. शरद पवार यांनी फिर्याद दिली आहे.


 

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtrahttps://kesariraj.com/aann-v-oushadh-vibhagachi/
Previous Post

आर. ओ. तात्यांच्या आठवणींनी गहिवरला जनसमुदाय !

Next Post

गुंतवणुकीचे आमिष : जळगावच्या महिलेची कोट्यवधी रुपयांत फसवणूक

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
सायबर क्राईम : फिर्यादीला फसवणुकीची रक्कम परत

गुंतवणुकीचे आमिष : जळगावच्या महिलेची कोट्यवधी रुपयांत फसवणूक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शिरसाळा मारोती येथे दर्शनाला जात असलेल्या भाविकांची रिक्षा पलटी, तरुण ठार !
1xbet russia

शिरसाळा मारोती येथे दर्शनाला जात असलेल्या भाविकांची रिक्षा पलटी, तरुण ठार !

June 21, 2025
दुचाकीने दिलेल्या जबर धडकेत पायी जाणाऱ्या तरुण गंभीर जखमी होऊन मृत्युमुखी !
1xbet russia

दुचाकीने दिलेल्या जबर धडकेत पायी जाणाऱ्या तरुण गंभीर जखमी होऊन मृत्युमुखी !

June 21, 2025
मासेमारी करताना पाण्याच्या प्रवाहात वाहून इसमाचा मृत्यू !
1xbet russia

मासेमारी करताना पाण्याच्या प्रवाहात वाहून इसमाचा मृत्यू !

June 21, 2025
दुचाकीसमोर डुक्कर आडवे आल्याने तरुणाचा जागीच मृत्यू
1xbet russia

दुचाकीसमोर डुक्कर आडवे आल्याने तरुणाचा जागीच मृत्यू

June 21, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

शिरसाळा मारोती येथे दर्शनाला जात असलेल्या भाविकांची रिक्षा पलटी, तरुण ठार !

शिरसाळा मारोती येथे दर्शनाला जात असलेल्या भाविकांची रिक्षा पलटी, तरुण ठार !

June 21, 2025
दुचाकीने दिलेल्या जबर धडकेत पायी जाणाऱ्या तरुण गंभीर जखमी होऊन मृत्युमुखी !

दुचाकीने दिलेल्या जबर धडकेत पायी जाणाऱ्या तरुण गंभीर जखमी होऊन मृत्युमुखी !

June 21, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon