जळगाव ( प्रतिनिधी ) — रिपाइं आठवले गटाच्या युवा आघाडीच्या पदाधिकाऱ्यांकडून आज तांबापुऱ्यातील अंगणवाडीतील बालकांना फळांचे वाटप करण्यात आले

यावेळी श्रीमती आर जी चौधरी , पुष्पलता मराठे , रिपाइं आठवले गटाच्या युवा आघाडीचे महानगराध्यक्ष मिलिंद सोनवणे , सामाजिक कार्यकर्ते जमिलभाई शेख , संस्कार सोनवणे , अब्दुल रहेमान , राजू सोनवणे , अक्षय मेघे , अविनाश पारधे , सतीश सोनवणे , प्रवीण वाघ , दिनेश सोये आदी उपस्थित होते .







