• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

अमिताभ यांच्यावर हिंदू धर्मीयांच्या भावना दुखावल्याची फिर्याद

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
November 4, 2020
in महाराष्ट्र
0

मुंबई (वृत्तसंस्था) – कौन बनेगा करोडपतीच्या कर्मवीर विशेष भाग अडचणीत सापडलेला आहे. मॅगेसेसे पुरस्कार विजेते बेजवाद विल्सन आणि क्राइम पेट्रोलचे होस्ट अनुप सोनी यात सहभागी झाले होते. त्यात अमिताभ यांनी विचारलेल्या प्रश्‍नावरून हिंदुंच्या भावना दुखवल्याची फिर्याद भारतीय जनता पक्षाच्या एका आमदाराने नोंदवली आहे.

लातूर जिल्ह्यातील औसा येथील आमदार अभिमन्यू पवार यांनी ही फिर्याद दाखल केली. लातूरचे पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांच्याकडे ही फिर्याद दाखल करण्यात आली. बच्चन यांनी हिंदू धर्मीयांच्या भावनांचा अनादर करण्याचा प्रयत्न केला आहे.

तसेच बुद्ध आणि हिंदूधर्मीय गुण्यागोविंदाने राहात असताना त्यांच्यात संघर्ष पेटवण्याचा प्रयत्न केल्याचे ट्‌विट त्यांनी आपल्या दोन पानी अर्जासह केले आहे. सहा लाख 40 हजार रुपयांसाठी विचारला गेलेला हा प्रश्‍न होता.

25 डिसेंबर 1927 ला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी कोणत्या ग्रंथाचे दहन केले? पर्याय आहेत ए-विष्णूपुराण, बी- भगवद्‌गीता, सी- ऋग्वेद, डी – मनुस्मृती. विल्सन यांनी या प्रश्‍नाचे उत्तर मनुस्मृती असे बरोबर दिले.

त्यानंतर बच्चन म्हणाले, 1927 मध्ये प्राचीन हिंदू धर्मग्रंथ मनुस्मृतीने जातिभेद आणि अस्पृश्‍यतेचा पुरस्कार केला होता. त्याचा निषेध करत त्याच्या प्रतींचे दहन केले होते. त्यानंतर समाज माध्यमांवरही ट्रोधाडांनी कौन बनेगा करोडपतीवर बहिष्काराची मोहीम राबवण्याचा प्रयत्न केला.


 

 

Previous Post

सुशांतच्या बहिणींच्या विरोधात गुन्हा दाखल करणे हे आमचे कर्तव्यच – मुंबई पोलिस

Next Post

उद्यापासून राज्यातील कंटेनमेंट झोन बाहेरील सिनेमागृह, नाट्यगृह, मल्टिप्लेक्स ५० टक्के क्षमतेने सुरू होणार

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

उद्यापासून राज्यातील कंटेनमेंट झोन बाहेरील सिनेमागृह, नाट्यगृह, मल्टिप्लेक्स ५० टक्के क्षमतेने सुरू होणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

ग्राहकांकडून गोळा केलेले हप्ते परस्पर लांबवून केला ११ लाख ५२ हजारांचा अपहार !
1xbet russia

पपई पिकाच्या नुकसानीवरून वाद; शेतकरी व मुलाला मारहाण

June 18, 2026
स्मार्ट मीटर मेळाव्यास वीज ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद
1xbet russia

स्मार्ट मीटर मेळाव्यास वीज ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद

June 18, 2026
यावल तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्याची आत्महत्या
1xbet russia

यावल तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्याची आत्महत्या

June 18, 2026
डॉ. गुणवंतराव सरोदे आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज, हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरमध्ये प्रभावी आयुर्वेदिक स्नेहन व स्वेदन उपचार सुविधा उपलब्ध
1xbet russia

गोदावरी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड पॉलिटेक्निकच्या दोघांचीं परिसर मुलखतीतून निवड

June 18, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

ग्राहकांकडून गोळा केलेले हप्ते परस्पर लांबवून केला ११ लाख ५२ हजारांचा अपहार !

पपई पिकाच्या नुकसानीवरून वाद; शेतकरी व मुलाला मारहाण

June 18, 2026
स्मार्ट मीटर मेळाव्यास वीज ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद

स्मार्ट मीटर मेळाव्यास वीज ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद

June 18, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon