• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

खळबळ : शेअर मार्केटच्या कर्जावरील वादातून नातवाने आजीच्या डोक्यात टाकली कुऱ्हाड !

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 27, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
खळबळ : शेअर मार्केटच्या कर्जावरील वादातून नातवाने आजीच्या डोक्यात टाकली कुऱ्हाड !

जळगावच्या महिलेवर धरणगावात झाला प्राणघातक हल्ला

धरणगाव (प्रतिनिधी) :- शेअर मार्केटमधील कर्जावरून झालेल्या वादातून नातवाने आपल्याच आजीच्या डोक्यात कुऱ्हाडीने वार करून तिला गंभीर जखमी केल्याची खळबळजनक घटना धरणगाव शहरात गुरूवारी दि. २६ जून रोजी दुपारी सव्वा तीन वाजेच्या सुमारास घडली होती. वृध्द महिला ही गंभीर जखमी झाल्याने त्यांना जळगावातील खासगी रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. याप्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात संशयित आरोपी तेजस विलास पोतदार (रा. धरणगाव) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे.

लीलाबाई रघुनाथ विसपुते (वय-७० रा. महाबळ, जळगाव) या धरणगाव शहरात त्यांची मुलगी वैशाली विलास पोतदार यांच्याकडे दि. २५ जून रोजी मुक्कामीसाठी गेल्या होत्या. दरम्यान, वैशाली पोतदार यांचा मुलगा संशयित आरोपी तेजस पोतदार हा वैशाली पोतदार यांचा लहान मुलगा असून, तो शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करतो.(केसीएन)या गुंतवणुकीमुळे त्याने मोठ्या प्रमाणावर कर्ज केले होते. तेजस एक वर्षापूर्वी जळगाव येथे मामाच्या घरी सहा महिने राहिला होता. त्यावेळी देखील काही लोक त्याच्याकडे पैशांच्या मागणीसाठी येत असत. यामुळे आजी लीलाबाई तेजसला नेहमी व्याजाने पैसे घेऊन शेअर मार्केटमध्ये गुंतवण्याबद्दल बोलत असत. यावरून दोघांमध्ये अनेकदा वाद होत होता.

गुरूवारी दि. २६ जून रोजी दुपारी सव्वा तीन वाजेच्या सुमारास तेजस आणि लिलाबाई यांच्यात शेअर मार्केटच्या कर्जावरून पुन्हा मोठा वाद झाला होता. त्यानंतर लीलाबाई बेडरूममध्ये झोपण्यासाठी गेल्या. त्यावेळी तेजस हा कुऱ्हाड घेवून आल्याचे त्यांचा भाऊ अक्षयने पाहिले होते. त्यावेळी मी पिंपळाचे झाड तोडण्यासाठी जात असल्याचे सांगून तो खाली निघून गेला.(केसीएन) त्यानंतर अक्षय हा अभ्यास करण्यासाठी त्याच्या खोलीत निघून गेला. त्यावेळी तेजसने आजी झोपेत असतांना तिच्यावर कुऱ्हाडीने सपासप वार करून जखमी केले. बाजूलाच कुऱ्हाड ठेवली आणि भावाकडे पळत आला आणि आजीवर कुणीतरी कुऱ्हाडीने हल्ला केला असा बनाव केला. रक्ताच्या थारोळ्यात गंभीर अवस्थेत पडलेल्या वृध्द लिलाबाई यांना तातडीने रूग्णवाहिकेतून जळगाव येथील खासगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. सकाळी झालेल्या वादातून रागाच्या भरात तेजसनेच आजीच्या डोक्यात कुऱ्हाडीने वार केल्याचे अक्षय पोतदार यांने सांगितले. याप्रकरणी जखमी लिलाबाई यांच्या मुलाचा मुलगा उमेश धीरेंद्र विसपुते रा. महाबळ याने धरणगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार संशयित आरोपी तेजस विलास पोतदार याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धरणगाव पोलीसांनी संशयित आरोपी तेजस पोतदार याला अटक केली असून पुढील कारवाईला सुरूवात करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संतोष पवार हे करीत आहे.


 

Tags: #dharangaon crime news #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

दुर्दैव : जिन्यावरून उतरत असताना महिलेचा डोक्याला मार लागल्याने मृत्यू !

Next Post

बारी समाज विद्यालयात छत्रपती शाहू महाराजांची जयंती साजरी

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
बारी समाज विद्यालयात छत्रपती शाहू महाराजांची जयंती साजरी

बारी समाज विद्यालयात छत्रपती शाहू महाराजांची जयंती साजरी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आरक्षित तिकीट असताना खाजगी बस रद्द झाली, ट्रॅव्हल्सला नुकसान भरपाई देण्याचे आदेश
1xbet russia

प्रवाशांना लुटणार्‍या तृतीयपंथीयांच्या टोळीला लगाम : न्यायालयाने ठोठावली १ महिना कारावासाची शिक्षा 

June 28, 2025
गावठी पिस्तूल, जिवंत काडतूस बाळगणाऱ्या तरुणावर कारवाई
1xbet russia

बंद घर फोडून ६६ हजार ८०० रूपयांचा ऐवज लांबविला

June 28, 2025
सीईओ मीनल करनवाल यांची संवेदनशीलता : ८० विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात जाण्यापासून वाचले !
1xbet russia

सीईओ मीनल करनवाल यांची संवेदनशीलता : ८० विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात जाण्यापासून वाचले !

June 28, 2025
गोदावरी नर्सिंग कॉलेजमध्ये हस्तकला कौशल्यावर चचार्र्सत्रातून ग्रामीण कलेला मिळाली नवी दिशा
1xbet russia

गोदावरी नर्सिंग कॉलेजमध्ये हस्तकला कौशल्यावर चचार्र्सत्रातून ग्रामीण कलेला मिळाली नवी दिशा

June 28, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

आरक्षित तिकीट असताना खाजगी बस रद्द झाली, ट्रॅव्हल्सला नुकसान भरपाई देण्याचे आदेश

प्रवाशांना लुटणार्‍या तृतीयपंथीयांच्या टोळीला लगाम : न्यायालयाने ठोठावली १ महिना कारावासाची शिक्षा 

June 28, 2025
गावठी पिस्तूल, जिवंत काडतूस बाळगणाऱ्या तरुणावर कारवाई

बंद घर फोडून ६६ हजार ८०० रूपयांचा ऐवज लांबविला

June 28, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon