• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

आजचा संघर्ष हा तुमचा उद्याचा विजय असेल, चिकाटी ठेवा : आ. मंगेश चव्हाण

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
January 17, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
आजचा संघर्ष हा तुमचा उद्याचा विजय असेल, चिकाटी ठेवा : आ. मंगेश चव्हाण

चाळीसगाव येथील शेठ ना. बं. वाचनालयात विविध स्पर्धेचे आयोजन

चाळीसगाव (प्रतिनिधी) :- बालिकादिनानिमित्त व सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त तालुकास्तरावर चित्रकला व निबंध स्पर्धेचे आयोजन येथील समृद्धी शिक्षक फाउंडेशनतर्फे करण्यात आले होते. विविध शाळेतील ५३० विद्यार्थ्यांनी यात सहभाग नोंदवला. लहान, युवा व मोठ्या गटात ही स्पर्धा झाली. त्याचा बक्षीस वितरण व गुणगौरव समारंभ शेठ ना. बं. वाचनालयात संपन्न झाला.

या स्पर्धेला विशेष उपस्थिती चाळीसगांवचे आमदार मंगेश चव्हाण यांची लाभली. चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या अध्यक्षतेखाली गुणगौरव समारंभ पार पडला. यावेळी व्यासपीठावर सेवा सहकारी शिक्षण प्रसारक मंडळाचे चिटणीस राजेंद्र राठोड, तसेच शिक्षण विभागातील केंद्र प्रमुख राजेंद्र पाटील, उमवीचे सिनेट सदस्य प्रा. सुनील निकम, समृद्धी शिक्षक फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सतीश सूर्यवंशी, संस्थापक सचिव चित्रकार दिनेश चव्हाण, कार्याध्यक्ष प्रा, चंद्रकांत ठाकरे उपस्थित होते.

आपल्या अध्यक्षीय भाषणात कबाडी म्हणाले की, स्पर्धेचे युग आहे, आपल्याला यात टिकण्यासाठी मेहनत घ्यावीच लागेल. यश हे सहजासहजी मिळत नाही. त्यासाठी परिश्रम घ्यावेच लागतात. महापुरुषांचे विचार आत्मसात करा, त्यांना वाचा असे सांगताना काही अनुभव विशद केले. चाळीसगावचे आ. मंगेश चव्हाण आपल्या भाषणातून म्हणाले की, प्रथम क्रमांकाने आपला क्रमांक कसा टिकवता येईल याची काळजी घ्यावी, व द्वितीय, तृतीय, उत्तेजनार्थ क्रमांक मिळाल्यानी आपण प्रथम क्रमांकापर्यंत कसे पोहचू यासाठी प्रयत्न करावे. कुणी गरीब शिक्षणापासून वंचीत राहू नये यासाठी तुम्हाला शिक्षणासाठी मदत लागल्यास मी मोठा भाऊ म्हणून कधीही मदतीला उभा आहे असे सांगताना काही अनुभव सांगितले. शिक्षणाने माणूस समृद्ध होतो, समृद्धतेतून समृद्धीकडे वाटचाल होत असते म्हणून जीवनात स्पर्धेत उतरा, आजचा संघर्ष हा तुमचा उद्याचा विजय असेल, असे सांगून विद्यार्थ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण केले. यावेळी आ. मंगेश चव्हाण यांना समृद्धी शिक्षक फाउंडेशन तर्फे चित्रकार कवी दिनेश चव्हाण यांनी शब्दांकन केलेले मानपत्र देण्यात आले.

कार्यक्रमासाठी समृद्धी शिक्षक फाउंडेशनचे अध्यक्ष सतीश सूर्यवंशी, सचिव चित्रकार दिनेश चव्हाण, कार्याध्यक्ष प्रा. चंद्रकांत ठाकरे, सहसचिव महेंद्र पवार, उपाध्यक्ष कामिनी पाटील, कोषाध्यक्ष प्रा, नितादेवी चव्हाण, संचालक जामराव पाटील, सोमनाथ चौधरी, दिनेश मोरे, चेतन कुऱ्हाडे, प्रवीण पवार यांचे सहकार्य लाभले. प्रास्ताविक प्रा, चंद्रकांत ठाकरे यांनी तर स्पर्धेचे सूत्रसंचालन कामिनी पाटील व नीता चव्हाण यांनी केले. आभार दिनेश मोरे यांनी मानले. यावेळी पालकामधून व विद्यार्थ्यांमधून मनोगत व्यक्त झाले.


 

Tags: #aa.mangesh news #chalisgaon #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात २६ व्या राज्य संयुक्त परिषदेचा शुभारंभ

Next Post

वीजमीटरमध्ये केली छेडछाड : सांगवी गावात महावितरणने ५० मीटर घेतले ताब्यात

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
पावसाळ्यात दक्षता बाळगून वीज अपघात टाळा – इब्राहीम मुलाणी

वीजमीटरमध्ये केली छेडछाड : सांगवी गावात महावितरणने ५० मीटर घेतले ताब्यात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शिरसाळा मारोती येथे दर्शनाला जात असलेल्या भाविकांची रिक्षा पलटी, तरुण ठार !
1xbet russia

शिरसाळा मारोती येथे दर्शनाला जात असलेल्या भाविकांची रिक्षा पलटी, तरुण ठार !

June 21, 2025
दुचाकीने दिलेल्या जबर धडकेत पायी जाणाऱ्या तरुण गंभीर जखमी होऊन मृत्युमुखी !
1xbet russia

दुचाकीने दिलेल्या जबर धडकेत पायी जाणाऱ्या तरुण गंभीर जखमी होऊन मृत्युमुखी !

June 21, 2025
मासेमारी करताना पाण्याच्या प्रवाहात वाहून इसमाचा मृत्यू !
1xbet russia

मासेमारी करताना पाण्याच्या प्रवाहात वाहून इसमाचा मृत्यू !

June 21, 2025
दुचाकीसमोर डुक्कर आडवे आल्याने तरुणाचा जागीच मृत्यू
1xbet russia

दुचाकीसमोर डुक्कर आडवे आल्याने तरुणाचा जागीच मृत्यू

June 21, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

शिरसाळा मारोती येथे दर्शनाला जात असलेल्या भाविकांची रिक्षा पलटी, तरुण ठार !

शिरसाळा मारोती येथे दर्शनाला जात असलेल्या भाविकांची रिक्षा पलटी, तरुण ठार !

June 21, 2025
दुचाकीने दिलेल्या जबर धडकेत पायी जाणाऱ्या तरुण गंभीर जखमी होऊन मृत्युमुखी !

दुचाकीने दिलेल्या जबर धडकेत पायी जाणाऱ्या तरुण गंभीर जखमी होऊन मृत्युमुखी !

June 21, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon