भडगावात शिवसेना पदाधिकाऱ्यांचा मेळावा
तसेच आमदार पाटील यांनी येत्या काही दिवसात होऊ घातलेल्या नगरपालिका तसेच जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीसाठी पुन्हा एकदा शिवसेना – युवासेना पदाधिकारी कार्यकर्ते यांनी जोराने कामाला लागावे असे मार्गदर्शन केले. प्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख रावसाहेब पाटील ,शिवसेना उपजिल्हाप्रमुख डॉ. विशाल पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती प्रकाश अमृत पाटील, शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख भैय्यासाहेब पाटील, समन्वय समिती अध्यक्ष युवराज पाटील, शिवसेना प्रवक्ते प्रदीप देसले, शिवसेना तालुकाप्रमुख संजय पाटील, शिवसेना शहरप्रमुख आबा चौधरी, शिवसेना शहर प्रमुख बबलू देवरे, युवासेना जिल्हा संपर्कप्रमुख दिलीप भोई, युवासेना जिल्हा सचिव विनोद मोरे युवासेना उपजिल्हाप्रमुख दुर्गेश वाघ, युवासेना नीलेश पाटील, युवासेना महेंद्र ततार तसेच सर्व माजी नगरसेवक, माजी जि.प सदस्य, पंचायत समिती सदस्य शेतकी संघ संचालक तसेच शहरातील तसेच ग्रामीण भागातील शिवसेना- युवासेना प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.