• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

प्रवेशद्वारा वर होणाऱ्या अपघातांची शृंकला थांबविण्यासाठी युवा सेनेचे तीव्र आंदोलन

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 21, 2021
in जळगाव
0

अमळनेर (प्रतिनिधी) – शहरातील धुळे रोड वरील प्रवेशद्वारावर ४० ते ५० अपघातास कारणीभूत ठरलेल्या व संथगतीने काम करणाऱ्या ठेकेदारा विरुद्ध तातडीने काम पूर्ण करावे यासाठी युवा सेनेचे उपजिल्हाप्रमुख श्रीकांत पाटील यांनी आज आक्रमक पवित्रा घेत प्रवेशद्वारा जवळच रास्ता रोको आंदोलन केले.

 

https://kesariraj.com/wp-content/uploads/2021/08/WhatsApp-Video-2021-08-21-at-1.03.19-PM.mp4

शहरासाठी आकर्षण ठरणारे प्रवेशद्वार ठेकेदाट्रक्सच्या नियोजना अभावी मृत्यूद्वार ठरणाऱ्या प्रवेशद्वारावर रिफलेक्टर न लावणे , वळण मार्गाचे फलक न लावणे , तात्पुरत्या स्वरूपात लावलेली कच्ची बॅरॅकेटिंग वारंवार तुटून जात असल्याने वाहनचालकांना प्रवेशद्वार जवळील अडथळे दिसत नसल्याने आजतागायत तब्बल ४० ते ५० अपघात झाले आहेत.संबंधित ठेकेदाराने ४ ते ५ दिवसात काम पुर्ण न केल्यास त्यांची विलंबा बाबत सखोल चौकशी करावी व ठेकेदारावर मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा संबंधित ठेकेदारावर बांधकाम विभागाच्या कोणत्या अधिकारीची अवकृपा आहे व हेतुपुरस्कर दुर्लक्ष का करीत आहे याची चौकशी व्हावी अश्या मागणीसाठी युवा सेनेने आज आक्रमक पवित्रा घेत रास्तारोको आंदोलन केले.

त्यानंतर तहसीलदार ,पोलीस निरीक्षक, सार्वजनिक बांधकाम विभाग याना निवेदन दिले यावेळी युवा सेनेचे उपजिल्हा प्रमुख श्रीकांत पाटील, नगरसेवक प्रताप शिंपी ,उमेश अंधारे , अनंत निकम ,अमर पाटील,मयूर पाटील,हर्षल ठाकुर यांनी घोषणा देत वाहतूक रोखली होती. सुमारे पाऊण तास वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती.पोलीस उपनिरीक्षक गंभीर शिंदे ,पोलीस नाईक डॉ शरद पाटील, हेडकॉन्स्टेबल संजय पाटील ,यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.


 

 

Previous Post

जय आदिवासी युवा शक्तीतर्फे आदिवासींच्या समस्यांबाबत निवेदन

Next Post

कर्मचाऱ्यांच्या कुशलगुणांना वाव देण्यासाठी एक व्यासपीठ अनोखा कार्यक्रम एरंडोल आगारात आयोजित…

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

कर्मचाऱ्यांच्या कुशलगुणांना वाव देण्यासाठी एक व्यासपीठ अनोखा कार्यक्रम एरंडोल आगारात आयोजित...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या
1xbet russia

तरुण मजुराची राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या

February 14, 2026
सिंगल यूज प्लास्टिक बंदीसाठी महापौर दीपमाला काळे यांची कडक भूमिका
1xbet russia

सिंगल यूज प्लास्टिक बंदीसाठी महापौर दीपमाला काळे यांची कडक भूमिका

February 14, 2026
रेशन दुकानाला भीषण आग, ५० हजारांच्या नुकसानीचा अंदाज
1xbet russia

कापड दुकानाला भीषण आग; लाखो रुपयांचे साहित्य जळून खाक

February 14, 2026
कर्जबाजारी शेतकऱ्याची विष प्राशन करून आत्महत्या
1xbet russia

कर्जबाजारी शेतकऱ्याची विष प्राशन करून आत्महत्या

February 14, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

तरुण मजुराची राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या

February 14, 2026
सिंगल यूज प्लास्टिक बंदीसाठी महापौर दीपमाला काळे यांची कडक भूमिका

सिंगल यूज प्लास्टिक बंदीसाठी महापौर दीपमाला काळे यांची कडक भूमिका

February 14, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon