• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

आदिवासी आश्रमशाळेतील १४ हजार ५९६ विद्यार्थ्यांची गुणवत्ता क्षमता चाचणी

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 27, 2023
in Uncategorized
0

आदिवासी आश्रमशाळेतील १४ हजार ५९६ विद्यार्थ्यांची गुणवत्ता क्षमता चाचणी

शासनातर्फे २९ ऑगस्ट रोजी आयोजन

जळगाव (प्रतिनिधी) – यावल एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या जिल्ह्यांतील १७ शासकीय व ३२‌ अनुदानित आश्रमशाळांमध्ये इयत्ता ५ वी ते १० वी मध्ये शिक्षण घेणाऱ्या जिल्ह्यातील १४ हजार ५९६ विद्यार्थ्यांची मंगळवार, दि.२९ ऑगस्ट रोजी क्षमता चाचणी घेण्यात येणार आहे, अशी माहिती यावल एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी अरूण पवार यांनी दिली आहे.

आदिवासी विकास विभागामार्फत महाराष्ट्रातील सर्वच शासकीय व अनुदानित आश्रमशाळेमधील इयत्ता ५ वी ते १० वी मध्ये प्रवेशित विद्यार्थ्यांची गणित व इंग्रजी विषयाची गुणवत्ता चाचणी घेऊन त्यांची गुणवत्ता निश्चित करण्यासाठी शैक्षणिक वर्षात तीन क्षमता चाचण्या घेण्याचे नाशिक आदिवासी विकास आयुक्त यांनी सूचना दिल्या आहेत. शैक्षणिक सत्र २०२३-२४ ची पहिली गुणवत्ता क्षमता चाचणी २९ ऑगस्ट रोजी प्रत्येक शाळेवर होत असून, गणित व इंग्रजी क्षमता चाचणी परीक्षेस इयत्ता ५ वी ते १० वी मधील शासकीय आश्रमशाळांचे २५२४ विद्यार्थी व अनुदानित आश्रमशाळांचे ११०७२ असे एकूण १४५९६ विद्यार्थी गुणवत्ता क्षमता चाचणी परीक्षा देणार आहेत.

यावल एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकाऱ्यांनी परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी प्रत्येक शाळेवर प्रकल्प कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांची पर्यवेक्षक म्हणून नियुक्ती केलेली आहे. भरारी पथकाची देखील नियुक्ती केलेली आहे. शाळेचे मुख्याध्यापकांना केंद्रसंचालक व शाळेतील एक शिक्षक यांची प्रश्नपत्रिका कस्टडीयन म्हणून नियुक्ती केलेली आहे. विद्यार्थ्यांचा शैक्षणिक गुणात्मक, विकास सातत्याने व्हावा यासाठी या परिक्षेचे आयोजन केले असल्याची माहिती पवार यांनी दिली आहे.


 

 

Tags: https://kesariraj.com/aadivasi-aashra-shaletil-14-hajar/
Previous Post

दरमहा पैसे मिळण्याचे आमिष देत फौजदाराची ३ लाखांत फसवणूक

Next Post

जिल्ह्यातील बसस्थानक झाले चोरट्यांचे आवडते, पुन्हा लांबविली मंगलपोत !

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
सोन्याची पोत चोरली ; चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दखल

जिल्ह्यातील बसस्थानक झाले चोरट्यांचे आवडते, पुन्हा लांबविली मंगलपोत !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गावठी कट्टा व जिवंत काडतुसासह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद
1xbet russia

गावठी कट्टा व जिवंत काडतुसासह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद

March 30, 2026
“मणक्याचे आजार : निदान, उपचार, शस्त्रक्रिया” विशेष शिबिराचे मंगळवारी आयोजन
1xbet russia

जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आता ‘झिरो पेंडन्सी’ कारभार

March 30, 2026
दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी ५३ लक्ष किमतीचे कर्णयंत्र वितरण
1xbet russia

दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी ५३ लक्ष किमतीचे कर्णयंत्र वितरण

March 30, 2026
शिवशक्ती विराट हिंदू संमेलनात हिंदू एकतेचा संदेश
1xbet russia

हिंदू धर्म केवळ एक धर्म नाही जीवन जगण्याची पद्धत आहे — ह.भ.प  विलास सायगावकर

March 30, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

गावठी कट्टा व जिवंत काडतुसासह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद

गावठी कट्टा व जिवंत काडतुसासह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद

March 30, 2026
“मणक्याचे आजार : निदान, उपचार, शस्त्रक्रिया” विशेष शिबिराचे मंगळवारी आयोजन

जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आता ‘झिरो पेंडन्सी’ कारभार

March 30, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon