• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

आदिशक्ती संत मुक्ताईंना आलेला थकवा घालवण्यासाठी प्रक्षाळ पूजा उत्साहात

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 8, 2024
in खान्देश, जळगाव, भारत, महाराष्ट्र
0
कर्मचाऱ्यांच्या कामचुकारपणामुळे अंगणवाडी मदतनीसांचे वारस विमा लाभापासून वंचित

मुक्ताईनगरला पंचक्रोशीतील भाविकांची उपस्थिती

मुक्ताईनगर (प्रतिनिधी) : अंतर्धान समाधी सोहळा साजरा झाल्यावर आईसाहेब मुक्ताईंना आलेला थकवा क्षीण घालवण्यासाठी प्रक्षाळ पूजा करण्यात आली. शुक्रवारी सकाळी ८ वाजेपासून ते १० वाजेपर्यंत महाआरती व पूजा अभिषेक करून संपन्न झाली. सदरील प्रक्षाळ पूजा संत मुक्ताबाई संस्थानचे अध्यक्ष अॅड. रवींद्र पाटील यांच्या हस्ते पार पडली.

प्रसंगी संत मुक्ताई पालखी सोहळा प्रमुख रवींद्र हरणे महाराज, मूळ मंदिर व्यवस्थापक उद्धव जुणारे महाराज, राम जुनारे, विनायक व्यवहारे, दुर्गा मराठे, कल्पना हरणे, गीता जुनारे, गणेश आढाव यांच्यासह असंख्य भाविक उपस्थित होते. २५ मे ते ४ जूनपर्यंत संत मुक्ताई अंतर्धान समाधी सोहळा उत्साहात साजरा झाला. हजारो भाविकांनी या अकरा दिवसात दर्शन घेतले. यात्राकाळात मंदिर २४ तास खुले ठेवण्यात आले होते. भाविकांच्या दर्शनाचे गर्दीने मुक्ताईस आलेला थकवा क्षीण घालवण्यासाठी प्रक्षाळ पूजा करण्याची परंपरा आहे. प्रक्षाळ पूजेचे दोन भाग असतात.

उपस्थितांकडून मंदिर गाभारा व परिसर स्वच्छ करतात. विविध औषधी काढे तयार करून अभिषेक केला जातो. यावेळी भाविक मूर्तीला साखर लिंबू लावतात. आरतीनंतर पुरणपोळी नैवेद्य दाखवतात. यावेळी भाविकांनी प्रक्षाळ पूजेस उपस्थित राहून मुक्ताई चरणी सेवा रुजू केली. दिवसभरात मुक्ताईनगर पंचक्रोशीतील भाविकांनी दर्शन घेतले.


 

 

Tags: #muktainagar news #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

कर्मचाऱ्यांच्या कामचुकारपणामुळे अंगणवाडी मदतनीसांचे वारस विमा लाभापासून वंचित

Next Post

कुटुंबीय फिरण्यासाठी परराज्यात, चोरटयांनी केले घर साफ !

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
विद्यार्थ्यांच्या रुममधुन चार लॅपटॉप चोरले

कुटुंबीय फिरण्यासाठी परराज्यात, चोरटयांनी केले घर साफ !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

कनिष्ठ सहाय्यक ६०० रुपयांची लाच घेताना लाचलुचपतच्या जाळ्यात
Uncategorized

कनिष्ठ सहाय्यक ६०० रुपयांची लाच घेताना लाचलुचपतच्या जाळ्यात

July 30, 2026
कंपनीत नोकरी लावून देण्याच्या नावाखाली तरुणाची १० लाखांमध्ये फसवणूक
क्राईम

जळगावात ‘लकी ड्रॉ’च्या आमिषाने महिलेची तब्बल २०.४८ लाखांची फसवणूक

July 30, 2026
लोखंडी  फावड्याने मारहाण केल्याने तरुण गंभीर जखमी
1xbet russia

शेताच्या वादातून तरुणाला काठीने मारहाण; दोघांविरुद्ध गुन्हा

July 30, 2026
जुन्या वादातून विटेने हल्ला; एक जखमी, आरोपीविरुद्ध गुन्हा
1xbet russia

जुन्या वादातून विटेने हल्ला; एक जखमी, आरोपीविरुद्ध गुन्हा

July 30, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

कनिष्ठ सहाय्यक ६०० रुपयांची लाच घेताना लाचलुचपतच्या जाळ्यात

कनिष्ठ सहाय्यक ६०० रुपयांची लाच घेताना लाचलुचपतच्या जाळ्यात

July 30, 2026
कंपनीत नोकरी लावून देण्याच्या नावाखाली तरुणाची १० लाखांमध्ये फसवणूक

जळगावात ‘लकी ड्रॉ’च्या आमिषाने महिलेची तब्बल २०.४८ लाखांची फसवणूक

July 30, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon