• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

एरंडोलचे वीरजवान राहुल पाटील यांच्या कुटुंबाला ६५ हजार रुपयांची मदत

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
February 28, 2021
in जळगाव
0

जळगावातील आर्या फौंडेशनचा उपक्रम
एरंडोल (प्रतिनिधी ) ;- देशाचे रक्षण करतांना प्राणाची आहुती देणाऱ्या शहीदांच्या कुटुंबाना आधार मिळावा म्हणून जळगावातून मदतीचा हात दिला जात आहे. देशातील नागरिक सुरक्षित राहावे म्हणून सैनिक सीमेवर अहोरात्र जीवाची बाजी लावून पहारा देत असतात, प्रसंगी त्यांना विरमरणही येते.त्यानंतर त्यांच्या कुटुंबियांना आधार मिळावा या भावनेने जळगावातील आर्या फौंडेशन ही संस्था नेहमीप्रमाणे पुढे सरसावली असून शहीदांच्या कुटुंबियांना प्रत्येकी पासष्ट हजार रुपयांची मदत करीत आहे.

एरंडोलचे वीर जवान राहुल लहू पाटील यांच्या कुटूंबियांना मदत

पंजाब येथे भारत पाकिस्तान सीमेवर देशसेवा निभावत असतांना एरंडोल येथील सीआरपीएफ जवान राहुल लहू पाटील यांना वीरमरण प्राप्त झाले. दि. २८ फेब्रुवारी २०२१,रविवारी वीरमाता संगीता लहू पाटील यांच्या नावाचा रु. ६५०००/-(पासष्ट हजार)चा धनादेश आर्या फौंडेशन चे अध्यक्ष डॉ.धर्मेंद्र पाटील यांनी कुटुंबीयांना सुपुर्त केला.या वेळी त्याचेसह सुखकर्ता फौंडेशन चे अध्यक्ष तथा भूलशास्त्र तज्ज्ञ डॉ.नरेंद्र ठाकूर हजर होते. डॉ.पाटील यांनी कुटुंबियांना भविष्यात देखील मदतीचे आश्वासन दिले.वीर जवान राहुल यांची आई संगीता, भाऊ गोपीनाथ, बहीण योगिता हजर होते.
संदीप सोमनाथ ठोक(खंडागळी, ता.जि. नाशिक),विकास कुळमेथे(नेरळ,ता.वणी, जि. यवतमाळ),विकास उईके(नांदगाव खंडेश्वर,ता.जि. अमरावती),चंद्रकांत गलांडे(जाशी, ता.माण, जि. सातारा),नितीन सुभाष कोळी(दुधगाव,ता.मिरज,जि. सांगली),सुमेध वामन गवई(लोणाग्रा,ता.जि.अकोला),रवींद्र धनावडे(मोहट मेळा,ता.जि. सातारा),मिलिंद किशोर खैरनार,(नंदुरबार,रा.म्हसरूळ, नाशिक),योगेश मुरलीधर भदाणे(खलाने ता.शिंदखेडा जि. धुळे),कौस्थुभ प्रकाश राणे(मिरा रोड मुंबई),केशव गोसावी(सिन्नर नाशिक),मेजर शशिधरन नायर,(खडकवासला,पुणे)संजय राजपूत(मलकापूर),नितीन राठोड(चोरपांगरा,लोणार जि. बुलढाणा),सुनील वलटे((कोपरगाव),जोतिबा चौगुले(उंबरवाडी, ता.गडहिंगलाज,जि. कोल्हापूर), संदीप सावंत(मुंढे ता.कराड जि. सातारा),सुनील काळे,(पानगाव ता.बार्शी जि. सोलापूर),यश देशमुख(पिंपळगाव, ता.चाळीसगाव जि. जळगाव),ऋषिकेश जोंधळे( बहिरेवाडी ता.आजरा जि. कोल्हापूर),अमित पाटील(वाकडी ता.चाळीसगाव जि. जळगाव),सागर धनगर(तांबोळे बुद्रुक ता.चाळीसगाव जि.जळगाव),राहुल लहू पाटील(एरंडोल).
दानशूरांची आर्या फौंडेशन ला मदत आजवर आर्या फौंडेशन ला जळगाव शहरातूनच नव्हे तर ,राज्य तसेच परदेशातून देखील मदतीचा हात मिळत आहे. यावेळी एरंडोल येथील सुखकर्ता फौंडेशन तसेच शास्त्री इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी या संस्थांनी सामाजिक भान ठेवत आर्या फौंडेशनच्या या सेवाकार्याला मदतीचा हात दिला हे विशेष.

काश्मिरात आरोग्य सेवा देत असतांना मी नेहमी भारतीय सैन्या सोबत राहत असतो त्यांचे कष्ट अनुभवले आहे. देशासाठी प्राणाचे बलिदान देणाऱ्या या शहीद जवानांच्या कुटुंबियांना आधार मिळावा व सीमेवरील जवानांचा हुरूप वाढावा या उद्देशाने आपण ही मदत करीत असतो
डॉ.धर्मेंद्र पाटील,नेत्ररोगतज्ञ तथा अध्यक्ष, आर्या फौंडेशन, जळगाव


 

 

Previous Post

पुण्यात रात्रीची संचारबंदी कायम ; १४ मार्चपर्यंत सर्व शैक्षणिक संस्था बंदच

Next Post

बिग बींची प्रकृती पुन्हा खालावली, पोस्टने वाढवली चिंता

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

बिग बींची प्रकृती पुन्हा खालावली, पोस्टने वाढवली चिंता

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शेतकऱ्यांच्या १७ पाणबुडी मोटार, ४ दुचाकी चोरांकडून हस्तगत
1xbet russia

भुसावळ येथील विवाह सोहळ्यातील दागिन्यांची चोरी उघड

March 5, 2026
‘जागतिक श्रवण दिन’ उत्साहात साजरा
1xbet russia

‘जागतिक श्रवण दिन’ उत्साहात साजरा

March 5, 2026
ग्रामसेवक संघटनेचे रावेर तालुका अध्यक्ष, सचिवाविरुद्ध ग्रामसेविकेची फिर्याद
1xbet russia

कृषी केंद्रातून ५० हजारांची रोकड लंपास

March 5, 2026
पारोळ्यातील वसंत जिभाऊनगरमधून युवकाकडून तलवार जप्त
1xbet russia

डॉक्टरांना अडवून मारहाण करीत १५ हजारांची लूट; न्यायालयाच्या आदेशाने तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

March 5, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

शेतकऱ्यांच्या १७ पाणबुडी मोटार, ४ दुचाकी चोरांकडून हस्तगत

भुसावळ येथील विवाह सोहळ्यातील दागिन्यांची चोरी उघड

March 5, 2026
‘जागतिक श्रवण दिन’ उत्साहात साजरा

‘जागतिक श्रवण दिन’ उत्साहात साजरा

March 5, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon