• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

बिग बींची प्रकृती पुन्हा खालावली, पोस्टने वाढवली चिंता

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
February 28, 2021
in भारत, महाराष्ट्र
0

मुंबई (वृत्तसंस्था) – सिनेसृष्टीचे महानायक अर्थातच अभिनेते ‘अमिताभ बच्चन’ सोशल मीडियावर प्रचंड अ‍ॅक्टिव्ह असतात. ते आपल्या चाहत्यांसाठी नेहमीच काही कविता, फोटो, व्हिडिओ, ब्लॉग शेअर करत असतात. सोशल मीडियावर बिग बींची कोणतीही पोस्ट वेगाने व्हायरल होत असते. अशीच एक पोस्ट पुन्हा एकदा जोरदार व्हायरल झाली आहे.

नुकतंच, शनिवारी (दि. २७) रात्री लिहिलेल्या ब्लॉगमधून अमिताभ यांनी त्यांच्या प्रकृतीबद्दल माहिती दिली आणि त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला. शनिवारी अमिताभ यांनी केवळ एक ओळीचा ब्लॉग लिहिला. ‘मेडिकल कंडिशन…सर्जरी… आणखी जास्त मी लिहू शकत नाही, एबी…’ असे त्यांनी लिहिले. त्यांचा हा ब्लॉग वाचताच, चाहते चिंतीत झालेत. मात्र, शस्त्रक्रिया झाली की, होणार हे अद्याप समजू शकले नाही. सध्या लोक सतत कमेंट करुन त्यांच्या प्रकृतीबद्दल विचारपूस करत आहेत.

दरम्यान, यापूर्वी देखील अमिताभ यांना यकृताच्या त्रासामुळे रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. आपले यकृत केवळ 25 टक्केच कार्यरत असल्याचे अमिताभ बच्चन यांनी सांगितले होते. त्यांचे हे ट्विट देखील चांगलेच व्हायरल झाले होते.


 

 

Previous Post

एरंडोलचे वीरजवान राहुल पाटील यांच्या कुटुंबाला ६५ हजार रुपयांची मदत

Next Post

BIG BREKING : अखेर संजय राठोड यांचा राजीनामा मुख्यमंत्र्यांनी स्वीकारला

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

BIG BREKING : अखेर संजय राठोड यांचा राजीनामा मुख्यमंत्र्यांनी स्वीकारला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या इच्छुक उमेदवारांच्या सोमवारपासून मुलाखती होणार
जळगाव

जळगाव शहरातील भंगार बाजारावर आज महापालिकेची कारवाई

September 30, 2026
खळबळ : पूर्ववैमनस्यातून दोन तरुणांवर धारदार शस्त्राने वार; एकाची प्रकृती गंभीर
खान्देश

खळबळ : पूर्ववैमनस्यातून दोन तरुणांवर धारदार शस्त्राने वार; एकाची प्रकृती गंभीर

September 29, 2026
चारधाम यात्रेदरम्यान किनगावच्या भाविकाचा यमुनोत्रीत हृदयविकाराने मृत्यू
खान्देश

चारधाम यात्रेदरम्यान किनगावच्या भाविकाचा यमुनोत्रीत हृदयविकाराने मृत्यू

September 29, 2026
जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेत रईस शेख विजेता तर नईम अन्सारी उपविजयी
जळगाव

अनुभूती इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये विद्यार्थी-विद्यार्थिनींसाठी मार्गदर्शन शिबिर संपन्न

September 29, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या इच्छुक उमेदवारांच्या सोमवारपासून मुलाखती होणार

जळगाव शहरातील भंगार बाजारावर आज महापालिकेची कारवाई

September 30, 2026
खळबळ : पूर्ववैमनस्यातून दोन तरुणांवर धारदार शस्त्राने वार; एकाची प्रकृती गंभीर

खळबळ : पूर्ववैमनस्यातून दोन तरुणांवर धारदार शस्त्राने वार; एकाची प्रकृती गंभीर

September 29, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon